Back
चंद्रपुर नगर निगम चुनाव: 66 सीटों में 50% महिलाओं के लिए सुरक्षित आरक्षण
AAASHISH AMBADE
Nov 11, 2025 08:51:37
Chandrapur, Maharashtra
महानगरपालिका निवडणुकीचा बार उडणार आहे. चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या 17 प्रभागातून 66 सदस्य पदासाठी आरक्षण सोडत जाहीर झाली. 66 पैकी पन्नास टक्के जागा महिलांसाठी राखीव आहेत. आज सकाळी अकरा वाजेपासून सुरू झालेल्या या प्रक्रियेत जिल्हाधिकारी कार्यालय ,महानगरपालिकेचे अधिकारी- कर्मचारी आणि विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते. या सर्वांसमक्ष ही सोडत जाहीरण्यात आली.
अनुसूचित जातीच्या 13 जागांपैकी 7 जागा महिला राखीव आहेत
अनुसूचित जमातीच्या 5 जागांपैकी 3 महिला राखीव आहेत
नागरिकांच्या मागास प्रवर्गाच्या 17 जागांपैकी 9 महिला राखीव आहेत तर
खुल्या प्रवर्गाच्या एकूण 31 जागांपैकी 14 जागा महिला राखीव असतील.
बाईट १) विद्या गायकवाड, आयुक्त चंद्रपूर शहर महानगरपालिका
आशीष अम्बाडे
झी मीडिया
चंद्रपूर
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
AAABHISHEK ADEPPA
FollowNov 11, 2025 10:18:080
Report
JJJAYESH JAGAD
FollowNov 11, 2025 10:02:270
Report
KPKAILAS PURI
FollowNov 11, 2025 09:49:550
Report
SKShubham Koli
FollowNov 11, 2025 09:49:210
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowNov 11, 2025 09:41:130
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowNov 11, 2025 09:40:440
Report
SKSudarshan Khillare
FollowNov 11, 2025 09:25:530
Report
0
Report
YKYOGESH KHARE
FollowNov 11, 2025 08:03:360
Report
LBLAILESH BARGAJE
FollowNov 11, 2025 07:52:520
Report
PNPratap Naik1
FollowNov 11, 2025 07:19:410
Report
NMNITESH MAHAJAN
FollowNov 11, 2025 07:17:090
Report
JJJAYESH JAGAD
FollowNov 11, 2025 06:47:180
Report
CRCHAITRALI RAJAPURKAR
FollowNov 11, 2025 06:45:520
Report