Back
सोलापूर महापालिका चुनाव के लिए 102 सीटों पर प्रारूप आरक्षण घोषित
AAABHISHEK ADEPPA
Nov 11, 2025 10:18:08
Solapur, Maharashtra
सोलापूर महानगरपालिकेच्या आगामी निवडणूकसाठी प्रारूप आरक्षण सोडत जाहीर करण्यात आलीय. सोलापूर महानगरपालिकेच्या 102 जागासाठी ही आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली. सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांच्या उपस्थितीत ही आरक्षण सोडत पार पडली. 2017 मध्ये झालेल्या सोलापूर महानगरपालिकेची मुदत 2022 साली संपली. जवळपास 3 वर्ष 7 महिन्यापासून सोलापुरात प्रशासकीय कारभार सुरु आहे. सर्वोच न्यायालयाच्या आदेशानुसार येत्या काही महिन्यात सोलापूर महापालिकेच्या निवडणुका होणार आहेत. त्यासाठी ही प्रारूप आरक्षण सोडत जाहीर करण्यात आलीय. ज्या नागरिकांना या आरक्षण सोडत संदर्भात आक्षेप असेल त्यांनी महापालिकेला लेखी कळवावे. 17 ते 24 नोव्हेंबरपर्यंत नागरिक आपली हरकत नोंदवावी लागेल. 2 डिसेंबर रोजी आयोगाच्या सुचनेनुसार अंतिम आरक्षण जाहीर होईल. अशी माहिती मनपा आयुक्त डॉ. सचिन ओंबासे यांनी दिली.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
YKYOGESH KHARE
FollowNov 11, 2025 12:08:270
Report
PNPratap Naik1
FollowNov 11, 2025 12:04:060
Report
SRSHRIKANT RAUT
FollowNov 11, 2025 11:46:010
Report
KJKunal Jamdade
FollowNov 11, 2025 11:40:030
Report
SRSHRIKANT RAUT
FollowNov 11, 2025 11:18:120
Report
SNSWATI NAIK
FollowNov 11, 2025 11:17:500
Report
SMSamruddhi M Kolhe
FollowNov 11, 2025 11:09:310
Report
ABATISH BHOIR
FollowNov 11, 2025 11:05:050
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowNov 11, 2025 11:02:360
Report
VKVISHAL KAROLE
FollowNov 11, 2025 10:51:270
Report
AAASHISH AMBADE
FollowNov 11, 2025 10:51:140
Report
SNSWATI NAIK
FollowNov 11, 2025 10:42:120
Report
JJJAYESH JAGAD
FollowNov 11, 2025 10:02:270
Report
KPKAILAS PURI
FollowNov 11, 2025 09:49:550
Report