Back
महाराष्ट्र की राजनीति गर्माई: मंत्री-आफसर तक पहुंची जांच
MNMAYUR NIKAM
Mar 26, 2026 08:51:02
Buldhana, Maharashtra
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ बाईट्स
अशोक खरातला यासाठी मारून टाकावं की प्रकरणात गुंतलेले मंत्री आणि अधिकारी यांना संरक्षण मिळावं
ऑन झी 24 तासाच्या बातमीवर शिक्कामोर्तब
शिक्कामोर्तब झाला त्याबाबत हरकत नाहीये मात्र या संपूर्ण प्रकरणाचा पाठपुरावा झालाच पाहिजे
पार्थ पवार यांचा थेट सहभाग असूनही त्यांना का वाचवले जात आहे हे अनाकलनीय आहे किंबहुना पार्थ पवारांवर टांगती तलवार ठेवणं हे भारतीय जनता पक्षाचं राजकारण असू शकतं
या प्रकरणात संबंधित सगळ्यांवर कारवाई होणे गरजेचे आहे.... फक्त तेजवानी आणि दिग्विजय पाटील एवढेच आरोपी नाहीत.... यामध्ये महसूल मंत्री आणि मुख्यमंत्र्यांचा पण हात आहे का हे पण तपासलं पाहिजे
तो त्यांच्या पक्षाचा अंतर्गत विषय आहे, त्यावर मी फारसं काही बोलणार नाही
सत्ता मिळवण्यासाठी चंद्रकांत पाटील आणि शिंदे गटाने अघोरी प्रथांचा अवलंब केला. वैज्ञानिक दृष्टिकोन सोडून मनुस्मृतीचे विचार लादण्याचे आणि संविधानाला डावलण्याचे सरकारचे कारस्थान.
On नरहरी झिरवाळ
मंत्रीपदाचा राजीनामा त्यांनी दिलाच पाहिजे... मात्र या सर्वांची करते धरते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत... त्यामुळे राज्यपालांनी हे सरकार बरखास्त केले पाहिजे
अशा
केंद्रीय गृहमंत्री हे एके काळचे तडीपार आहेत, त्यात आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देखील तसेच आहेत त्यामुळे अघोरी पूजा असो किंवा निवडणूक आयोगाला वशीकरण करणं असो हे दोन नंबरचे धंदे करणे हाच नंबर दोनच्या दिल्लीतल्या माणसाचा धंदा आहे
करंगळ्या कापून घेणारे 32 असोत की 36 हे सर्व बाटलेले आहेत ... त्याांचा लोकांवर लोकशाहीवर विश्वास नाहीये संविधान आणि पुरोगामित्वावर देखील त्यांचा विश्वास नाही..असा याचा अर्थ निघतो.
देवेंद्र फडणवीस ऑन खरात फाईल्स
फडणवीस हे सारवासारव करत आहेत, त्यांना या प्रकरणाचा राजकीय उपयोग करून घ्यायचा आहे.... विरोधकांना गप्प बसवण्यासाठी खरात फाईल्सचा वापर होतोय ...
नाशिकचे पालकमंत्री या प्रकरणावर चुप्पी साधत आहे ...
Ajit Pawar प्रकरण
काही आकाश पाताळ एक करण्याची गरज नाही, कायद्याला कायद्याचे काम करू द्या, तपास चांगल्या पद्धतीने चालू द्या.... मी तर म्हणेल सुप्रीम कोर्टाच्या देखरेखीखाली हा तपास व्हावा.
दोन राष्ट्रवादी एकत्रीकरण
रोहित पवार जे बोलतायेत त्या प्रक्रियेमध्ये ते होते म्हणून बोलतात.... आणि रोहित पवारांच्या या बोलण्याचा अन्वयार्थ जनसामान्यात दिसून येतोय...
इंधन तुटवडा
पंधरा दिवसांपूर्वी राहुल गांधींनी सांगितलं होतं नियोजनाची आवश्यकता आहे.... मात्र मोदी आहे त्यामुळे चिंता करण्याची गरज नाही असं बोलल्या गेलं.... मात्र राहुल गांधींनी म्हटल्याप्रमाणेच आज ती वेळ येत आहे......
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
DPdnyaneshwar patange
FollowMar 26, 2026 09:51:410
Report
NMNITESH MAHAJAN
FollowMar 26, 2026 09:51:040
Report
SKSudarshan Khillare
FollowMar 26, 2026 09:30:59862
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowMar 26, 2026 09:16:501074
Report
MNMAYUR NIKAM
FollowMar 26, 2026 09:16:34916
Report
PNPratap Naik1
FollowMar 26, 2026 09:07:43954
Report
JMJAVED MULANI
FollowMar 26, 2026 09:06:31943
Report
KJKunal Jamdade
FollowMar 26, 2026 08:51:45961
Report
VNVishal Nagesh More
FollowMar 26, 2026 08:51:34Malegaon, Maharashtra:नाशिकच्या बागलाण तालुक्यातील मोरेनगर गावातील शेतकरी व्यंगचित्रकार किरण मोरे यांनी प्रभु श्रीराम नवमी निमित्ताने रामफळावर प्रभु श्रीराम यांचे चित्र साकारले तसेच पानावर श्रीराम लिहिले.
1089
Report
GMGANESH MOHALE
FollowMar 26, 2026 08:21:511098
Report
SKSACHIN KASABE
FollowMar 26, 2026 08:10:511044
Report
TTTUSHAR TAPASE
FollowMar 26, 2026 08:06:361024
Report
SMSarfaraj Musa
FollowMar 26, 2026 08:06:211063
Report
SKSACHIN KASABE
FollowMar 26, 2026 08:05:501044
Report