Back
पार्थ पवार जमीन घोटाले को लेकर सरकार पर नाना पटोले का बड़ा आरोप
PTPRAVIN TANDEKAR
Nov 19, 2025 10:52:28
Bhandara, Maharashtra
पार्थ पवार नाही तर संपूर्ण सरकार जमीन प्रकरणात लिप्त आहे... जमीन प्रकरणात आणि मोठ्या प्रमाणात मुंबई, महाराष्ट्र वीकला जातोय आणि राज्याची तिजोरी लुटली जाते हे चित्र आता सध्या महाराष्ट्रच आहे... .. Anchor :- पुणे जमीन प्रकरणात चौकशी समितीने आपलं अहवाल सादर केला आहे. पण यात पार्थ पवारांचा कुठलाही उल्लेख नाही यावर विरोधकांनी सुद्धा सरकारवर हल्ला बोल केला आहे. यावर काँग्रेस नेते नाना पटोले म्हणाले की सुरुवातीला आम्ही तुम्हाला सांगितलं होतं विकास खरगेची समिती या समितीवर काय दबाव असू शकतो आणि काय त्याच्यामध्ये रिपोर्ट येऊ शकतो ते आम्हाला आधीच कळलं होतं... म्हणून आम्ही सांगितलं होतं की तुकाराम मुंडेच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करावी असं आमच म्हणणं होत.. कोरेगावचा जमिनीचा नाहीतर तर मी पुन्हा पुन्हा सांगतो मुंबईतील बीकेसी मधील भारत नगर मधील जमीन, सी लिंक बाजूला रस्त्या विकास महामंडळाची जमीन आणि नवी मुंबईतील मार्केट यार्ड जमीन या सगळ्या जमिनीमध्ये मोठ्या प्रमाणात घोटाळा केल्या गेलेला आहे.... अजित दादाचा मुलगा नाही तर सरकारच पूर्ण अडलेली आहे... जमीन घोटाळ्यामध्ये आणि मोठ्या प्रमाणात मुंबई महाराष्ट्र वीकला जातोय आणि राज्याची तिजोरी लुटली जाते हे चित्र आता सध्या महाराष्ट्रच आहे... जनतेची दिशाभूल या सरकारने केलेली आहे सगळे मुद्दे आमच्या जवळ आहे. पुढच्या अधिवेशनात आम्ही सगळे मुद्दे सरकारच्या समोर मांडून आणि सरकारला तिथून उत्तर द्यावे लागेल ....
108
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
KJKunal Jamdade
FollowNov 19, 2025 12:03:530
Report
AKAMAR KANE
FollowNov 19, 2025 11:51:090
Report
PTPRATHAMESH TAWADE
FollowNov 19, 2025 11:50:380
Report
AAASHISH AMBADE
FollowNov 19, 2025 11:36:2865
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowNov 19, 2025 11:26:4012
Report
MKManoj Kulkarni
FollowNov 19, 2025 11:25:0621
Report
MKManoj Kulkarni
FollowNov 19, 2025 11:20:4989
Report
PNPratap Naik1
FollowNov 19, 2025 11:03:34166
Report
GMGANESH MOHALE
FollowNov 19, 2025 10:50:29143
Report
DPdnyaneshwar patange
FollowNov 19, 2025 10:37:0082
Report
AKAMAR KANE
FollowNov 19, 2025 10:11:03189
Report
KPKAILAS PURI
FollowNov 19, 2025 10:04:31168
Report
AKAMAR KANE
FollowNov 19, 2025 10:01:03243
Report
PPPRANAV POLEKAR
FollowNov 19, 2025 09:45:32199
Report