Back
सामंत के अनुसार सात नगरपालिका में महायुती के झंडे, कार्रवाई होगी
PPPRANAV POLEKAR
Nov 19, 2025 09:45:32
Ratnagiri, Maharashtra
*उदय सामंत byte पॉईंट*
हा माहोल बघितल्यानंतर सात ही नगरपालिका किंवा नगरपंचायती वरती महायुती झेंडा असेल - सामंत
जे फॉर्म मागे घेणार नाही त्यांच्यावर पक्षांतर्गत कारवाई होईल - सामंत
सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये महायुतीची शक्यता धुसर दोन्ही पक्षांनी प्रचार चालू केला आहे... राणे साहेबांच्या शब्दासाठी आम्ही शेवटपर्यंत थांबलो... एकनाथ शिंदे यांचे देखील आदेश होते.... राणीसाहेबांनी सिग्नल दिल्यानंतर आम्ही फॉर्म भरले - सामंत
कुणी कार्यक्रमाला हजर नाही याचा अर्थ नाराजी असा होत नाही - सामंत (( कालपासून घडत असलेल्या घटनावर ))
भाजप आणि शिवसेना यांच्यातील उमेदवारांना घेऊ नका असे आदेश काल दिलेले आहेत... त्याची कार्यवाही सुरू झालेली आहे - सामंत
विनायक राऊत तीन वर्षांपूर्वीचा प्रसंग विसरले नाहीत.. त्यांच्या मनातील मनसुबे पूर्ण होणार नाहीत... संवाद साधने म्हणजे नाराजी नाही... या सगळ्या गोष्टींचा असुरी आनंद एखाद्या विरोधकाला कसा असू शकतो हे काल तुम्ही बघितले - सामंत (( भाजपने शिवसेनेची कबर खोदायला सुरुवात केली आहे असं विनायक राऊत बोलले होते.. त्यावर उत्तर ))
अंबादास दानवे माझ्या जवळचे मित्र... त्यांना बॉस बदलायचा असेल त्यांची प्रक्रिया सुरू झाली असेल... चंद्रकांत खैरे त्यांना व्यवस्थित राजकारण करायला देतील असं वाटत नाही... ते माझ्या मित्र म्हणून मी त्यांच्या मनातील बोलतोय त्यांना हे ऐकल्यावर समाधान वाटेल... ते बॉस बदलण्याचा प्रक्रियेमध्ये आलेले असावे - सामंत
बाळासाहेब ठाकरे आणि प्रमोद महाजन आणि युतीची संकल्पना मांडली.. ती संकल्पना रत्नागिरी पूर्ण करत है.. असंच बॉण्डिंग कायमस्वरूपी असावा... एकनाथ शिंदे साहेब आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये बॉण्डिंग आहे... पण काही बालिश लोक यामध्ये वाद लावायचा प्रयत्न करतात... त्यामुळे भक्कम नेते बाजूला होणार नाहीत... उलट 232 आमदार निवडून आलेल्या धक्क्यातून त्या अद्याप सावरले नाहीत... महाविकास आघाडीमध्ये सर्व काही अलबेल नाही... मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत याची परिस्थिती तुम्हाला येईल - सामंत
राजू शिंदे यांनी सांगितले म्हणून भाजप किंवा बीजेपी संपेल असं तुम्हाला वाटते का?... राजू शिंदे भाजपमध्ये गेले आहेत त्यामुळे त्यांनी शांत रहावं... आतातयीपणा केला तर ते अडचणीत येतील... त्यांच्या बोलण्याची दखल घेण्याची गरज नाही - सामंत
142
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
PNPratap Naik1
FollowNov 19, 2025 11:03:340
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowNov 19, 2025 10:52:280
Report
GMGANESH MOHALE
FollowNov 19, 2025 10:50:290
Report
DPdnyaneshwar patange
FollowNov 19, 2025 10:37:0058
Report
AKAMAR KANE
FollowNov 19, 2025 10:11:03127
Report
KPKAILAS PURI
FollowNov 19, 2025 10:04:31168
Report
AKAMAR KANE
FollowNov 19, 2025 10:01:03102
Report
YKYOGESH KHARE
FollowNov 19, 2025 09:39:3269
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowNov 19, 2025 09:39:14162
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowNov 19, 2025 09:39:0060
Report
UPUmesh Parab
FollowNov 19, 2025 09:16:11207
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowNov 19, 2025 09:13:2674
Report
PNPratap Naik1
FollowNov 19, 2025 08:57:5642
Report
KJKunal Jamdade
FollowNov 19, 2025 08:51:50105
Report