Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Osmanabad413501

तुळजापूर ड्रग्ज मामले पर चर्चा के लिए पाटिल ने सुप्रिया सुळे को बुलावा दिया

DPdnyaneshwar patange
Nov 19, 2025 10:37:00
Dharashiv, Maharashtra
धाराशिव भाजपाचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांचे तुळजापूर ड्रग्ज प्रकरणावरून खासदार सुप्रिया सुळे यांना पत्र ड्रग्ज प्रकरणावरून सुप्रिया सुळे यांनी आमदार राणा जगजीत सिंह पाटील यांच्यावर केलेल्या आरोपानंतर सुप्रिया सुळे यांना समोरासमोर चर्चा करण्याचे आमदार राणा जगजीत सिंह पाटील यांचे आवाहन भाजपामध्ये प्रवेश करणारे संतोष कदम परमेश्वर हे तुमच्याच पक्षांमध्ये होते. तरीही त्यांच्यावर काही कारवाईका? नाही झाली अगित दादा पवार आणि सुनेत्रा पवार ज्याप्रमाणे माझ्या जवळचे नातेवाईक आहेत त्याचप्रमाणे तुम्हीही माझ्या जवळचे नातेवाईक आहात आपल्या वक्तव्यामुळे श्री तुळजाभवानी तीर्थक्षेत्राची बदनामी होत आहे. ड्रग्ज प्रकरणातील वस्तुनिष्ठ माहिती आपण घ्यावी फक्त मीडिया ट्रायाल म्हणून किंवा राजकीय दृष्ट्या प्रेरित होऊन आरोप करू नयेत तुळजापूर ड्रज प्रकरण हे विधानसभा निवडणुकीच्या वेळी भाजपानेच उघडकीस आणले आहे अंजली दमानिया यांनी उपस्थित केलेल्या मुंबई येथील शताब्दी रुग्णालयाच्या निविदा प्रक्रियेमध्ये तेरणा ट्रस्टने केवळ सहभाग घेतला दोन-तीन वेळा निविदा मागवल्यानंतर कोणी सहभाग न घेतल्याने त्यानंतर तेरणा ट्रस्ट त्यामध्ये सहभागी झाले आपणाला अजूनही काही शंका असतील तर समोरासमोर बसून चर्चा करू वस्तुनिष्ठ माहिती दाखवण्याची माझी तयारी आहे.
82
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
AKAMAR KANE
Nov 19, 2025 11:51:09
0
comment0
Report
PTPRATHAMESH TAWADE
Nov 19, 2025 11:50:38
Vasai-Virar, Maharashtra:मामाकडून लग्नाचा तगादा , लग्नाच्या वादात भाचीला ट्रेनमधून ढकलून केले ठार भाईंदर- वसई रेल्वे स्थानक घडला प्रकार आरोपी मामाला प्रवाशनीच पोलिसांना दिले पकडून आरोपी मामाला पोलिस कोठडी अँकर - वसईच्या सातवली परिसरातील एका मुलीच्या अपहरण प्रकरणाचा तपास करताना पोलिसांच्या हातात धक्कादायक माहिती लागली आहे. आपल्या मामासोबत प्रेमसंबंधात असलेल्या मुलीला लग्नाचा तगादा लावल्यामुळे तिच्याच मामाने रेल्वेतून ढकलून देऊन ठार केल्याचे उघड झाले. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी अर्जुन सोनी याला अटक केली असून वसई न्यायालयाने त्याला ३ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोमल सोनार हिचे तिच्या सख्ख्या मामासोबत गेल्या वर्षभरापासून प्रेमसंबंध होते. कोमल त्याच्यासोबत लग्न करण्याचा तगादा लावत होती. या पाश्र्वभूमीवर १६ नोव्हंबर रोजी कोमलची मामी अंजली सोनार हिने वालीव पोलीस ठाण्यात अपहरणाची तक्रार नोंदवली होती. पोलिसांच्या तपासात १७ तारखेच्या दुपारी ही घटना घडल्याचे उघडकीस आले. कोमल आणि अर्जुन हे चर्चगेट–विरार फास्ट लोकलने प्रवास करत असताना भाईंदर–वसई दरम्यान, वादाच्या पार्श्वभूमीवर अर्जुनने कोमलला ट्रेनमधून ढकलून दिले. ती खाली पडून ठार झाली. ट्रेनमधील प्रवाशांनी तत्काळ आरोपीला पकडून वसई रोड रेल्वे पोलिसांच्या ताब्यात दिले. अपहरणाचा गुन्हा वालीव पोलीस ठाण्यात असल्यामुळे आरोपीला पुढील तपासासाठी वालीव पोलिसांकडे सोपवण्यात आले. या संपूर्ण प्रकरणात मामा–भाचीचे प्रेमसंबंध आणि त्यातून उद्भवलेले वादामुळे खून झाल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. — दिलीप घुगे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, वालीव पोलीस ठाणे
0
comment0
Report
AAASHISH AMBADE
Nov 19, 2025 11:36:28
65
comment0
Report
PPPRASHANT PARDESHI
Nov 19, 2025 11:26:40
12
comment0
Report
MKManoj Kulkarni
Nov 19, 2025 11:25:06
Navi Mumbai, Maharashtra:आगामी मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुकासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून महानगरपालिकेमध्ये लढवण्यात येणाऱ्या प्राथमिक जागांची चाचपणी सुरू करण्यात आली आहे. मुंबईतील २२७ ही जागांचा आढावा मनसेच्या senior नेत्यांच्या बैठकीत घेण्यात आला आहे. ज्यामध्ये ६५ ते ७० जागांवर मनसेचे प्राबल्य आहे असं निरीक्षण मनसेनेच्या बैठकीत पदाधिकाऱ्यांकडून नोंदविण्यात आले असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. या सगळ्या विषयावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पहिल्या फळीतील नेते आणि शहराध्यक्ष राज ठाकरे यांच्याशी चर्चा करणार आहेत. शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाच्या युतीच्या निर्णयापूर्वी मनसेकडून मुंबईतील प्रत्येक वॉर्डच्या संख्याबळाचा आढावा घेण्यात आला असल्याची माहिती. २२७ वार्ड चा आढावा आणि याबाबतची माहिती मुंबईतील पदाधिकाऱ्यांकडून नेत्यांनी मागवली होती. सूत्रांची दिलेल्या माहितीनुसार शिवसा िनग आणि मनसेमध्ये जागा वाटपाच्या चर्चेला सुरुवात झाली आहे. मुंबई महापालिका निवडणुकीसाठी मनसेला ७५ जागा देण्यास ठाकरे गटाची तयारी असल्याची माहिती पुढे येत आहे. यूनिटीची अद्याप अधिकृत घोषणा झाली नाही मात्र जागावाटपाच्या प्राथमिक चर्चेला सुरुवात झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मनोज कुळकर्णी
21
comment0
Report
MKManoj Kulkarni
Nov 19, 2025 11:20:49
Navi Mumbai, Maharashtra:मुंबईतील कुर्ला पश्चिम येथे महानगर गॅस पाईपलाईन फुटली होती यात ४ दुकाने जळून खाक झाली.मोठी दुर्घटना टळली कुर्ला पश्चिम परिसरात बुधवारी दुपारी मोठी दुर्घटना टळली. मुबारक कॉम्प्लेक्सजवळ गॅस पाईपलाईनला लागलेल्या आगीत तीन ते چار दुकाने पूर्णपणे जळून खाक झाली. सुदैवाने, कोणतीही जीवितहानी झाली नाही. ही दुर्घटना दुपारच्या सुमारास घडली. मुबारक कॉम्प्लेक्सजवळ सांडपाण्याचया नाल्याचे काम सुरू होते. उत्खनन दरम्यान, जेसीबी मशीनने एमजीएल गॅस पाईपलाईन फुटली, ज्यामुळे मोठी आग लागली. आगीमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरल होत. आगीच्या ज्वाळा इतक्या तीव्र होत्या की त्या लवकरच आसपासच्या दुकानांमध्ये पसरल्या. तथापि, स्थानिक लोकांनी तातडीने कारवाई करत इमारती रिकामी केल्या आणि रस्त्यावरील वाहनांची वाहतूक थांबवली. दरम्यान, स्थानिक पोलिस आणि अग्निशमन दलही घटनास्थळी पोहोचले. आग विझविण्यासाठी अग्निशमन दलाच्या चार गाड्या तैनात करण्यात आल्या. अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी केलेल्या प्रयत्नानंतर  आग पूर्णपणे आटोक्यात आणण्यात आली. सर्वात मोठा दिलासा म्हणजे लोकांना वेळेवर सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले, ज्यामुळे या भीषण आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही. आता, स्थानिक पोलिस आणि अग्निशमन दल या अपघाताची कारणे आणि नुकसान याची सविस्तर चौकशी करतील。
89
comment0
Report
PNPratap Naik1
Nov 19, 2025 11:03:34
Kolhapur, Maharashtra:Kop Kagal Binvirodh Feed:- WhatsApp Anc:- आता बातमी कोल्हापूर जिल्ह्यातील कागल नगर परिषदेची. कालच मंत्री हसन मुश्रीफ आणि शिंदे गटाचे माजी खासदार संजय मंडलिक यांच्यामध्ये राजकीय टोलेबाजी झाल्यानंतर आज मुश्रीफ गटाच्या उमेदवारासाठी शिंदे गटाने माघार घेतली आहे. त्यामुळे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या स्नुशा सेहरनिदा मुश्रीफ कागलच्या नगरसेवक पदी बिनविरोध निवड झालीय. प्रभाग क्रमांक नऊ मधून सेहरनिदा मुश्रीफ बिनविरोध निवड झाली आहे. सेहरनिदा या मंत्री हसन मुश्रीफ चे पुतणे नवाज मुश्रीफ यांच्या पत्नी आहेत.. सेहरनिदा मुश्रीफ यांच्या विरोधात शिंदे गटाच्या नूरजहा नायकवडी यांनी अर्ज दाखल केला होता, पण त्यांनी आज आपला उमेदवारी अर्ज माघार घेतल्याने बिनविरोध निवड झाली आहे.
104
comment0
Report
PTPRAVIN TANDEKAR
Nov 19, 2025 10:52:28
Bhandara, Maharashtra:पार्थ पवार नाही तर संपूर्ण सरकार जमीन प्रकरणात लिप्त आहे... जमीन प्रकरणात आणि मोठ्या प्रमाणात मुंबई, महाराष्ट्र वीकला जातोय आणि राज्याची तिजोरी लुटली जाते हे चित्र आता सध्या महाराष्ट्रच आहे... .. Anchor :- पुणे जमीन प्रकरणात चौकशी समितीने आपलं अहवाल सादर केला आहे. पण यात पार्थ पवारांचा कुठलाही उल्लेख नाही यावर विरोधकांनी सुद्धा सरकारवर हल्ला बोल केला आहे. यावर काँग्रेस नेते नाना पटोले म्हणाले की सुरुवातीला आम्ही तुम्हाला सांगितलं होतं विकास खरगेची समिती या समितीवर काय दबाव असू शकतो आणि काय त्याच्यामध्ये रिपोर्ट येऊ शकतो ते आम्हाला आधीच कळलं होतं... म्हणून आम्ही सांगितलं होतं की तुकाराम मुंडेच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करावी असं आमच म्हणणं होत.. कोरेगावचा जमिनीचा नाहीतर तर मी पुन्हा पुन्हा सांगतो मुंबईतील बीकेसी मधील भारत नगर मधील जमीन, सी लिंक बाजूला रस्त्या विकास महामंडळाची जमीन आणि नवी मुंबईतील मार्केट यार्ड जमीन या सगळ्या जमिनीमध्ये मोठ्या प्रमाणात घोटाळा केल्या गेलेला आहे.... अजित दादाचा मुलगा नाही तर सरकारच पूर्ण अडलेली आहे... जमीन घोटाळ्यामध्ये आणि मोठ्या प्रमाणात मुंबई महाराष्ट्र वीकला जातोय आणि राज्याची तिजोरी लुटली जाते हे चित्र आता सध्या महाराष्ट्रच आहे... जनतेची दिशाभूल या सरकारने केलेली आहे सगळे मुद्दे आमच्या जवळ आहे. पुढच्या अधिवेशनात आम्ही सगळे मुद्दे सरकारच्या समोर मांडून आणि सरकारला तिथून उत्तर द्यावे लागेल ....
46
comment0
Report
GMGANESH MOHALE
Nov 19, 2025 10:50:29
96
comment0
Report
PPPRANAV POLEKAR
Nov 19, 2025 09:45:32
Ratnagiri, Maharashtra:*उदय सामंत byte पॉईंट* हा माहोल बघितल्यानंतर सात ही नगरपालिका किंवा नगरपंचायती वरती महायुती झेंडा असेल - सामंत जे फॉर्म मागे घेणार नाही त्यांच्यावर पक्षांतर्गत कारवाई होईल - सामंत सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये महायुतीची शक्यता धुसर दोन्ही पक्षांनी प्रचार चालू केला आहे... राणे साहेबांच्या शब्दासाठी आम्ही शेवटपर्यंत थांबलो... एकनाथ शिंदे यांचे देखील आदेश होते.... राणीसाहेबांनी सिग्नल दिल्यानंतर आम्ही फॉर्म भरले - सामंत कुणी कार्यक्रमाला हजर नाही याचा अर्थ नाराजी असा होत नाही - सामंत (( कालपासून घडत असलेल्या घटनावर )) भाजप आणि शिवसेना यांच्यातील उमेदवारांना घेऊ नका असे आदेश काल दिलेले आहेत... त्याची कार्यवाही सुरू झालेली आहे - सामंत विनायक राऊत तीन वर्षांपूर्वीचा प्रसंग विसरले नाहीत.. त्यांच्या मनातील मनसुबे पूर्ण होणार नाहीत... संवाद साधने म्हणजे नाराजी नाही... या सगळ्या गोष्टींचा असुरी आनंद एखाद्या विरोधकाला कसा असू शकतो हे काल तुम्ही बघितले - सामंत (( भाजपने शिवसेनेची कबर खोदायला सुरुवात केली आहे असं विनायक राऊत बोलले होते.. त्यावर उत्तर )) अंबादास दानवे माझ्या जवळचे मित्र... त्यांना बॉस बदलायचा असेल त्यांची प्रक्रिया सुरू झाली असेल... चंद्रकांत खैरे त्यांना व्यवस्थित राजकारण करायला देतील असं वाटत नाही... ते माझ्या मित्र म्हणून मी त्यांच्या मनातील बोलतोय त्यांना हे ऐकल्यावर समाधान वाटेल... ते बॉस बदलण्याचा प्रक्रियेमध्ये आलेले असावे - सामंत बाळासाहेब ठाकरे आणि प्रमोद महाजन आणि युतीची संकल्पना मांडली.. ती संकल्पना रत्नागिरी पूर्ण करत है.. असंच बॉण्डिंग कायमस्वरूपी असावा... एकनाथ शिंदे साहेब आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये बॉण्डिंग आहे... पण काही बालिश लोक यामध्ये वाद लावायचा प्रयत्न करतात... त्यामुळे भक्कम नेते बाजूला होणार नाहीत... उलट 232 आमदार निवडून आलेल्या धक्क्यातून त्या अद्याप सावरले नाहीत... महाविकास आघाडीमध्ये सर्व काही अलबेल नाही... मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत याची परिस्थिती तुम्हाला येईल - सामंत राजू शिंदे यांनी सांगितले म्हणून भाजप किंवा बीजेपी संपेल असं तुम्हाला वाटते का?... राजू शिंदे भाजपमध्ये गेले आहेत त्यामुळे त्यांनी शांत रहावं... आतातयीपणा केला तर ते अडचणीत येतील... त्यांच्या बोलण्याची दखल घेण्याची गरज नाही - सामंत
199
comment0
Report
YKYOGESH KHARE
Nov 19, 2025 09:39:32
Nashik, Maharashtra:नाशिकच्या तपोवन परिसरात कुंभमेळ्यासाठी उभारल्या जाणाऱ्या साधूग्राममध्ये मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड होण्याची शक्यता आहे… आणि यावरून पर्यावरणप्रेमी आक्रमक झाले आहेत. तब्बल १०० हून अधिक हरकती पालिकेकडे दाखल झाल्या आहेत. शुक्रवारी यावर सुनावणी होणार आहे. नाशिक शहरात वैष्णव संप्रदायासाठी तपोवनात 1200 एकर परिसरात साधूग्राम उभारला जाणारे… त्याच नियोजन करण्यासाठी पालिकेने १८०० पेक्षा जास्त झाडांची मोजणी केलीये. यातील ४० टक्क्यांहून अधिक झाडे तोडली जाणार असल्याने नाशिककर वृक्षप्रेमी सध्या आक्रमक झाले आहेत. यात बहुतेशी पन्नास ते शंभर वर्ष असलेली घनदाट झाडे आहेत. त्यामुळे आज तपोवनात या निर्णयाचा निषेध करत महापालिकेच्या उद्यान विभागाच्या उफराटा कारभाराबाबत नाराजी व्यक्त केलीय. नाशिक शहरात सध्या तापमानाचा पारा दिसवेदिवस वाढताना दिसत आहे. हिरवेगार नाशिक हळूहळू काँक्रिट जंगल बनत आहे. तोयामुळं साधुग्राम नियोजनासाठी वृक्षतोड आता आंदोलनाचे रूप घेत आहे. शहरातील पर्यावरणप्रेमी, सामाजिक संस्था पुढे सरसावल्या असून पालिकेकडे १०० हरकती दाखल झाल्या आहेत. तपोवनातील पालिकेच्या ताब्यातील ५४ एकर जागेतील झाडांची मोजणी पूर्ण झाली आहे. काही झाडांची छाटणी, काहींचे प्रत्यारोपण तर काही झाडे तोडण्याचा प्रस्ताव आहे. मात्र, अंतिम निर्णय हरकतींच्या सुनावणीनंतरच होणार आहे नाशिक: भारतीय संस्कृतीचा संदेश देणाऱ्या या कुंभमेळ्यात झाडांची तोड सुरू असेल तर जगाला कोणता संदेश जाणार, असा सवाल पर्यावरण कार्यकर्ते उपस्थित करत आहेत. तपोवनातील ही वृक्षतोड थांबते का, पर्यावरणप्रेमींच्या हरकतींना न्याय मिळतो का… याकडे आता संपूर्ण नाशिकचे लक्ष लागले आहे. सागर गायकवाड
157
comment0
Report
Advertisement
Back to top