Back
संगमनेर नगरपरिषद चुनाव: महायुती बनाम भाजप का घमासान, घराणेशाही आरोप तेज
KJKunal Jamdade
Nov 19, 2025 12:03:53
Shirdi, Maharashtra
माजी आमदार बाळासाहेब थोरात बाईट पॉईंटर्स -
आगामी निवडणुका -
निवडणूक आयोगावर लोकांचा विश्वास राहिला नाही , निवडणूक आयोग स्वतः निर्णय घेत नाही दुसरे कोणीतरी निर्णय घेतय...
आमची विचारधारा भाजपा शिवसेना महायुती विरोधात आहे आणि या निवडणुकीत त्यांना पराजित करून त्यांचे नामोहरण कसे होईल आणि विजय कसा मिळवता येईल या दृष्टीने आम्ही सर्व समविचारी पक्षाचे नेते एकत्र आलोय..
नगरपरिषद निवडणुकीत आम्हाला यश मिळवायचे आहे त्यामुळे आम्हाला काही निर्णय घ्यावे लागले मात्र सर्वांना बरोबर घेऊन आम्ही या निवडणुकीला सामोरे जातोय...
भारतीय जनता पार्टी हा आमच्या विरोधातील पक्ष आहे त्याला नामोहरण करण्यासाठी आवश्यक त्या गोष्टी कराव्या लागतात त्यात काही बिघडत नाही...
ऑन महायुती नाराजी -
महायुती सरकार मध्ये प्रचंड अशी खदखद सुरू आहे त्यांचे वाद विकोपाला गेले आहे ही तर त्यांची सुरुवात आहे पुढे खूप मोठा राजकीय स्फोट होईल...
ऑन घराणेशाही आरोप
घराणेशाहीचा आरोप करण्याचा भाजपला कुठलाही अधिकार नाही...
संगमनेर नगरपालिका निवडणुकीत आम्हाला कुठल्याही परिस्थितीत यश मिळवायचय...
यश मिळवण्यासाठी आम्ही सर्वांना सामावून घेतल़...
काही वेगळे निर्णय घ्यावे लागतात आणि ते आम्ही घेतले....
भाजप नेत्यांच्या कुटुंबातील अनेक जण वेगवेगळ्या ठिकाणी प्रतिनीधीत्व करत आहेत फक्त आरोप करायचा म्हणून करायचा... भाजपला घराणेशाहीचा आरोप करण्याचा कुठल्याही प्रकारचा अधिकार नाही...
आता घराणेशाहीला कुठलाही अर्थ राहिला नाही आणि तो कोणीही एकमेकावर करू नये...
संगमनेर मध्ये काँग्रेस चिन्ह गायब -
काँग्रेस हा विचार आहे आणि तो आमच्या मनात आहे...
आम्ही सर्वांना बरोबर घेत सामावून घेतलय...
या नगरपरिषदेाच्या निवडणुकीत समोरचा जो महायुतीचा जो कोणी उमेदवार असेल त्याला पराजित करण्यासाठी
सर्वजण एकत्र आलोय...
bite - बाळासाहेब थोरात काँग्रेस माजी मंत्री
103
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
AAABHISHEK ADEPPA
FollowNov 19, 2025 12:47:0718
Report
PTPRATHAMESH TAWADE
FollowNov 19, 2025 12:34:0771
Report
KJKunal Jamdade
FollowNov 19, 2025 12:33:2769
Report
APAMOL PEDNEKAR
FollowNov 19, 2025 12:31:3215
Report
SRSHRIKANT RAUT
FollowNov 19, 2025 12:21:1455
Report
ABATISH BHOIR
FollowNov 19, 2025 12:20:59186
Report
APAMOL PEDNEKAR
FollowNov 19, 2025 12:19:3390
Report
AKAMAR KANE
FollowNov 19, 2025 11:51:0936
Report
PTPRATHAMESH TAWADE
FollowNov 19, 2025 11:50:3883
Report
AAASHISH AMBADE
FollowNov 19, 2025 11:36:28157
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowNov 19, 2025 11:26:4083
Report
MKManoj Kulkarni
FollowNov 19, 2025 11:25:06115
Report
MKManoj Kulkarni
FollowNov 19, 2025 11:20:49160
Report
PNPratap Naik1
FollowNov 19, 2025 11:03:34167
Report