Back
नंदुरबार नगरपालिकाः अविनाश माळी BJP के नगराध्यक्ष उम्मीदवार, रघुवंशी से सीधी जंग
PPPRASHANT PARDESHI
Nov 16, 2025 12:46:29
Dhule, Maharashtra
नंदुरबार नगरपालिका साठी भाजपकडून अविनाश माळी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. भाजपाकडून उमेदवारी संदर्भात चांगलीच गुप्तता ठेवण्यात आली होती, मात्र शेवटी अविनाश माळी यांचे नाव निश्चित झाल्याने, माळी यांनी नगराध्यक्ष पदाचे उमेदवारी अर्ज दाखल केला. अविनाश माळी यांच्या अर्ज दाखल करण्यासाठी माजी खासदार डॉ. हिना गावित आणि माजी जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ. सुप्रिया गावित यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल केला. माळी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने शिवसेना आणि भाजपाची सरळ लढत होणार हे जवळपास निश्चित झालं आहे. भाजपाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला असून यावेळेस माजी खासदार डॉ. हिना गावित आणि माजी जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ. सुप्रिया गावित उपस्थित होत्या, भाजपाकडून कोणाला उमेदवारी मिळणार याबाबत शेवटपर्यंत सम्राट कायम होता. मात्र अविनाश माळी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने निवडणुकीच्या रिंगणात आता अविनाश माळी उतरले असून, अविनाश माळी यांची लढत शिवसेनेच्या उमेदवार रत्न रघुवंशी यांच्याशी होणार आहे नंदुरबार नगरपालिकेत खऱ्या अर्थाने रंगत आता येणार आहे. यावेळी मात्र भाजपचे अनेक नेते लोकप्रतिनिधी माळी सोबत दिसून आले नाहीत. उमेदवार अर्ज दाखल करतांना पक्षाचे दिग्गज नेत्याचा एक मोठा गट अलिप्त असल्याचे दिसुन आले. त्यामुळे ही निवडणूक देखील रघुवंशी विरुद्ध गावित परिवार अशीच होईनार असल्याचे संकेत आहेत.
90
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
AAABHISHEK ADEPPA
FollowNov 16, 2025 14:50:290
Report
JMJAVED MULANI
FollowNov 16, 2025 14:08:30118
Report
JMJAVED MULANI
FollowNov 16, 2025 14:03:5385
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowNov 16, 2025 14:03:16143
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowNov 16, 2025 13:48:3178
Report
CRCHAITRALI RAJAPURKAR
FollowNov 16, 2025 13:46:49113
Report
DPdnyaneshwar patange
FollowNov 16, 2025 13:46:21162
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowNov 16, 2025 12:51:10139
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowNov 16, 2025 12:37:5094
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowNov 16, 2025 12:35:26105
Report
ABATISH BHOIR
FollowNov 16, 2025 12:35:0860
Report
NMNITESH MAHAJAN
FollowNov 16, 2025 12:16:44202
Report
NMNITESH MAHAJAN
FollowNov 16, 2025 12:15:41135
Report
SMSarfaraj Musa
FollowNov 16, 2025 11:47:3390
Report