Back
संभाजी नगर के दस मार्गों पर अतिक्रमण हटाने की तैयारी, मनपा के कदम तेज
VKVISHAL KAROLE
Nov 18, 2025 02:15:57
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra
येत्या दोन दिवसांत संभाजी नगर शहरात रस्ता रुंदीकरणाची मोहीम पुन्हा सुरू होणार असल्याचे संकेत मनपाकडून देण्यात आले. मात्र संपूर्ण नियमांची अंमलबजावणी करून कारवाई करा, असे आदेश मनपा आयुक्त जी. श्रीकांत यांनी दिले. या बैठकीत दहा रस्त्यांवरील अतिक्रमण हटवण्याच्या पुढील टप्प्याला त्वरित सुरुवात करण्याचे आदेश देण्यात आले. मनपा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतरदेखील पुन्हा कारवाई सुरू होते आहे, याबाबत आश्चर्य व्यक्त होते आहे.
या बैठकीत दहा महत्त्वाच्या रस्त्यांवरील अतिक्रमण हटवण्याच्या पुढील टप्याला त्वरित सुरुवात करण्याचे आदेश देण्यात आल, कुंभमेळ्याबरोबरच शहरातील भविष्यातील पायाभूत सुविधांची गरज लक्षात घेऊन रस्ता रुंदीकरण मोहीम सुरू करण्यात आली आहे आणि ही कारवाई सुरूच राहणार आहे असे मनपाने स्पष्ट केलंय
143
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
AAABHISHEK ADEPPA
FollowNov 18, 2025 03:31:5715
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowNov 18, 2025 03:31:4510
Report
ADANIRUDHA DAWALE
FollowNov 18, 2025 03:16:2246
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowNov 18, 2025 03:16:0473
Report
UJUmesh Jadhav
FollowNov 18, 2025 03:02:58135
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowNov 18, 2025 03:02:31129
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowNov 18, 2025 02:33:56179
Report
SKSudarshan Khillare
FollowNov 18, 2025 02:33:36110
Report
SGSagar Gaikwad
FollowNov 18, 2025 02:33:19138
Report
VKVISHAL KAROLE
FollowNov 18, 2025 02:33:06185
Report
VKVISHAL KAROLE
FollowNov 18, 2025 02:31:35169
Report
SGSagar Gaikwad
FollowNov 18, 2025 02:18:49142
Report
VKVISHAL KAROLE
FollowNov 18, 2025 02:18:32150
Report
NMNITESH MAHAJAN
FollowNov 18, 2025 02:17:54112
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowNov 18, 2025 02:17:37123
Report