Back
मेळघाट में 24 घंटे में चार बच्चों और एक मां की मौत, स्वास्थ्य सेवाओं पर सवाल
ADANIRUDHA DAWALE
Nov 18, 2025 03:16:22
Amravati, Maharashtra
मेळघाटात बालमृत्यू का तांडव शुरूच; 24 तासात चार बालकांचा व एका मातेचा मृत्यू. धारणी उपजिल्हा रुग्णालयांतर्गत चार बालकांचा व एका मातेचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. शनिवारी धारणी येथील उपजिल्हा रुग्णालयात तीन बालकांचा मृत्यू तर रविवारी एका बालकाचा मृत्यू झाला आहे. नर्मदा नारायण चीलात्रे सालाईबर्डी या महिलेला शनिवारी दुपारी दोन वाजता प्रसूतीसाठी धारणी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असता सिझरियन करताना या मातेचा व पोटातच बाळाचा मृत्यू झाला आहे. धुळघाट रेल्वे येथील कविता श्रीराम धांडे या महिलेच्या जुळ्या बाळांचा मृत्यू. कविता हिला धुळघाट वरून ॲम्बुलन्स मध्ये आणताना एका बाळाचा ॲम्बुलन्स मध्ये तर दुसऱ्या बाळाचा धारणी उपजिल्हा रुग्णालयाच्या गेटवर जन्म झाला. मात्र प्रसुती नॉर्मल झाल्यावर दोन्ही जुळे मुले हे धारणी येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल होते. धांडे यांच्या दोन्ही बालकांचा दोन तासाच्या फरकाने मृत्यू झाला. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे आपल्या दोन्ही मुलांचा मृत्यू झाल्याचा आरोप श्रीराम धांडे यांनी केला. बैरागढ येथील saba तनवीर मोहम्मद नदीम या महिलेला बाळाचा मृत्यू झाला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने बालमृत्यू बाबत ताशेरे ओढले असले तरीही अजूनही आरोग्य यंत्रणा सुधारत नसल्याचा चित्र आहे. धारणीत वीस वर्षानंतर ही रुग्णालयात अपुऱ्या सोयी आणि सुविधा व डॉक्टरांसह इतर कर्मचाऱ्यांच्या 40 जागा रिक्त असल्याचे भयाण वास्तव आहे.
130
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
VBVAIBHAV BALKUNDE
FollowNov 18, 2025 04:46:580
Report
MNMAYUR NIKAM
FollowNov 18, 2025 04:46:410
Report
TTTUSHAR TAPASE
FollowNov 18, 2025 04:36:220
Report
GMGANESH MOHALE
FollowNov 18, 2025 04:19:5025
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowNov 18, 2025 04:19:2825
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowNov 18, 2025 04:19:0981
Report
DPdnyaneshwar patange
FollowNov 18, 2025 04:18:4956
Report
JJJAYESH JAGAD
FollowNov 18, 2025 04:18:1839
Report
AKAMAR KANE
FollowNov 18, 2025 04:16:5128
Report
AKAMAR KANE
FollowNov 18, 2025 04:16:3274
Report
AAASHISH AMBADE
FollowNov 18, 2025 04:01:1466
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowNov 18, 2025 04:00:37154
Report
LBLAILESH BARGAJE
FollowNov 18, 2025 03:49:4669
Report
SRSHRIKANT RAUT
FollowNov 18, 2025 03:49:30163
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowNov 18, 2025 03:49:01145
Report