Back
धुले शहर में तापमान 6.2°C गिरा, ठंड से जनजीवन प्रभावित; स्कूल समय बदले की मांग
PPPRASHANT PARDESHI
Nov 18, 2025 03:31:45
Dhule, Maharashtra
धुळे शहरासह जिल्ह्यात तापमानाचा पारा दिवसागणिक खाली येत आहे. सलग दुसऱ्या दिवशी शहरात तापमानाचा पारा 6.2°C नोंदवला गेलेला आहे. कमी होणाऱ्या तापमानामुळे कळाक्याची थंडी वाढलेली आहे. जनजीवन विस्कळीत झालेलं आहे. शाळांची वेळ बदलण्यात यावी अशी मागणी पालकांनी केली असतानाही त्याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केलेला आहे. कळक्याच्या थंडीमध्ये मुलांना शाळेत यावं लागत आहे. अनेक ठिकाणी रस्त्यांवर वर्दळ कमी झालेली आहे. रात्री घराबाहेर पडणं कठीण झालेला आहे. शीतलहरीकडे शहराची वाटचाल सुरू आहे. येणारे काही दिवस थंडीचा कडाका असाच कायम राहील असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केलेला आहे. याच परिस्थितीचा आढावा घेतला आहे आमच्या प्रतिनिधी प्रशांत परदेशी यांनी.
58
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
SKSudarshan Khillare
FollowNov 18, 2025 04:52:250
Report
NMNITESH MAHAJAN
FollowNov 18, 2025 04:51:550
Report
NMNITESH MAHAJAN
FollowNov 18, 2025 04:51:340
Report
GMGANESH MOHALE
FollowNov 18, 2025 04:51:170
Report
VBVAIBHAV BALKUNDE
FollowNov 18, 2025 04:46:58101
Report
MNMAYUR NIKAM
FollowNov 18, 2025 04:46:41115
Report
TTTUSHAR TAPASE
FollowNov 18, 2025 04:36:2294
Report
GMGANESH MOHALE
FollowNov 18, 2025 04:19:5025
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowNov 18, 2025 04:19:2825
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowNov 18, 2025 04:19:0981
Report
DPdnyaneshwar patange
FollowNov 18, 2025 04:18:4956
Report
JJJAYESH JAGAD
FollowNov 18, 2025 04:18:1839
Report
AKAMAR KANE
FollowNov 18, 2025 04:16:5128
Report
AKAMAR KANE
FollowNov 18, 2025 04:16:3274
Report
AAASHISH AMBADE
FollowNov 18, 2025 04:01:1466
Report