Back
6 नगरपरिषद आणि 1 नगरपंचायत चुनाव में महायुति को तगड़ा नुकसान
VKVISHAL KAROLE
Nov 18, 2025 02:33:06
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ६ नगर परिषदा आणि १ नगरपंचायतीच्या निवडणूक मैदानात महायुतीला तडे गेले. सोमवारी अर्ज भरण्याची मुदत संपली. १६० जागांसाठी तब्बल १३१२ उमेदवार मैदानात उतरले असून यातील कितीजण माघार घेतील आणि किती मैदानात कायम राहतील हे २१ नोव्हेंबरला स्पष्ट होईल. ७ न.प.मध्ये १६० नगरसेवक आणि ७ नगराध्यक्षपदासाठी ही निवडणूक होत आहे. नगरसेवकपदासाठी पैठणमध्ये सर्वाधिक २९० उमेदवार तर नगराध्यक्षपदासाठी सिल्लोडमध्ये सर्वाधिक १७ उमेदवार आहेत. महाविकास आघाडीतील उद्धवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हे तीन पक्ष निवडणुकीला एकत्र सामोरे जात आहेत. उद्धवसेनेने सिल्लोड, गंगापूर, पैठण, फुलंब्री आणि कन्नडमधून नगराध्यक्षपदासाठी उमेदवार दिले आहेत, तर काँग्रेसला वैजापूर आणि खुलताबादचे नगराध्यक्षपद देण्यात आल्याची माहिती दिली.
185
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
GMGANESH MOHALE
FollowNov 18, 2025 04:19:500
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowNov 18, 2025 04:19:280
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowNov 18, 2025 04:19:090
Report
DPdnyaneshwar patange
FollowNov 18, 2025 04:18:490
Report
JJJAYESH JAGAD
FollowNov 18, 2025 04:18:180
Report
AKAMAR KANE
FollowNov 18, 2025 04:16:510
Report
AKAMAR KANE
FollowNov 18, 2025 04:16:320
Report
AAASHISH AMBADE
FollowNov 18, 2025 04:01:1447
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowNov 18, 2025 04:00:3761
Report
LBLAILESH BARGAJE
FollowNov 18, 2025 03:49:4651
Report
SRSHRIKANT RAUT
FollowNov 18, 2025 03:49:30119
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowNov 18, 2025 03:49:01145
Report
TTTUSHAR TAPASE
FollowNov 18, 2025 03:46:26104
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowNov 18, 2025 03:31:57149
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowNov 18, 2025 03:31:4538
Report