Back
मेळघाट के बाल मजदूरी का सच: बच्चू कदम की यात्रा से पहले वीडियो फिर बना हलचल
ADANIRUDHA DAWALE
Feb 26, 2026 06:46:18
Amravati, Maharashtra
मेळघाट यात्रेपूर्वी बच्चू कडूंनी सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट करत मांडली मेळघाटची व्यथा; बच्चू कडूंनी दाखवलं मेळघाटातील बालमजुरीचा भयान वास्तविक
ज्या वयात मुलांच्या हातात पुस्तक असायला हवी होती त्या वयात मुलांच्या डोक्यावर विटा असल्याचं बच्चू कडू यांनी म्हटलं आहे त्यामुळे यात्रेपूर्वी बच्चू कडू यांच्या या व्हिडिओची जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे. स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनंतर देखील मेळघाटातील अनेक गावांपर्यंत मुलभूत सुविधा पोहोचलेल्या नाहीत, ही वस्तुस्थिती अत्यंत वेदनादायक आहे. शिक्षण, आरोग्य, वीज, पिण्याचे पाणी या प्राथमिक गरजांपासून आजही येथील नागरिक वंचित आहेत. याहूनही मन सुन्न करणारी बाब म्हणजे ज्या वयात मुलांच्या हातात पुस्तके असायला हवीत, स्वप्नं असायला हवीत, त्या कोवळ्या वयात हीच लेकरं विटभट्ट्यांवर कष्ट करताना दिसत आहेत. मेळघाट संघर्ष व कर्जमाफी आठवण यात्रा प्रचारादरम्यान आमच्या कार्यकर्त्यांनी पाहिलेली ही दृश्यं केवळ हृदयद्रावक नाहीत, तर आपल्या विकासाच्या दाव्यांवर एक गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहेत. ही केवळ काही मुलांची कथा नाही तर ही संपूर्ण व्यवस्थेच्या अपयशाची जिवंत साक्ष असल्याचं बच्चू कडू यांनी म्हटलं आहे.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
GMGANESH MOHALE
FollowFeb 26, 2026 08:06:450
Report
TTTUSHAR TAPASE
FollowFeb 26, 2026 08:02:310
Report
ABATISH BHOIR
FollowFeb 26, 2026 08:01:580
Report
JJJAYESH JAGAD
FollowFeb 26, 2026 07:51:300
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowFeb 26, 2026 07:51:070
Report
AAASHISH AMBADE
FollowFeb 26, 2026 07:37:530
Report
SRSHRIKANT RAUT
FollowFeb 26, 2026 07:35:540
Report
NMNITESH MAHAJAN
FollowFeb 26, 2026 07:15:490
Report
SKSudarshan Khillare
FollowFeb 26, 2026 06:51:400
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowFeb 26, 2026 06:46:470
Report
SKSudarshan Khillare
FollowFeb 26, 2026 06:17:400
Report
ABATISH BHOIR
FollowFeb 26, 2026 06:17:060
Report
AAASHISH AMBADE
FollowFeb 26, 2026 06:06:450
Report
GMGANESH MOHALE
FollowFeb 26, 2026 06:01:180
Report