Back
विखे पाटील के किसान विरोधी बयान पर प्रतिक्रिया, कर्जमाफी पर असमंजस
KJKunal Jamdade
Nov 09, 2025 09:39:39
Shirdi, Maharashtra
जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील बाईट मुद्दे -
ऑन शेतकरी नाराज
मला आश्चर्य वाटतंय , मी इतक्या वर्षाच्या सार्वजनिक जीवनात शेतकरी विरोधी विधान केल्याचं आठवत नाही...
आगामी सोसायटी ग्रामपंचायतीच्या निवडणूका येणार त्यात सोसायटीचे कर्ज काढून निवडणुका लढवणार आणि कर्ज थकलं की पुन्हा कर्जमाफीची मागणी करणार...
कर्ज काढून निवडणूक लढविणे हे उत्पादन स्वरूपाचं काम नाहीये , हा त्याचा अर्थ होता...
याचा अर्थ असा नाही की शेतकऱ्यांच्या कर्जमाफीला माझा विरोध आहे...
माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला जातोय...
मी शेतकरी कर्जमाफीच्या विरोधात नाही , वक्तव्याचा विपर्यास झाल्याने मला खूप वेदना होत आहेत..जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांची प्रतिक्रिया...
30 वर्षाच्या सामाजिक जीवनाच्या वाटचालीत माझी शेतकऱ्यांच्या विरोधी एकही भूमिका नाही...
ऑन उध्दव ठाकरे
मला एक कळत नाही थेट कारखान्याचा आणि माझ्या विधानाचा काय संबंध..
75 वर्षापासून विखे पाटील कारखाना सुरू...
उद्धवजींनी एखादा कारखाना सुरू केला का..? उद्योग सुरू केला , एखादा कारखाना चालून दाखवला अस काही केलं का..टीका करणे फार सोपं आहे..
शेतकरी हिताचा एखादा उद्योग उद्धवजीनी सुरू केला का..?
शेतकऱ्यांच्या प्रति एखादा उद्योग करा , एखादा बंद पडलेला कारखाना चालवायला घ्या..?
उद्धद्व आप तुम्ही अडीच वर्षात शेतकऱ्यांना काय दिलासा दिला...
विखे पाटलांचा उद्धव ठाकरेंना सवाल...
ऑन बाळासाहेब थोरात
बाळासाहेब थोरात हे माझे मित्र , बाळासाहेब यांनाच कुणी वाली राहिलं नाही अशी त्यांची अडचण...
बाळासाहेब थोरात यांच्यावर विखे पाटलांचा पलटवार...
ऑन RSS शिवसेना संपविणे आरोप
एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाले , भाजपचं त्यांना पाठबळ होतं ; हे जग जाहीर आहे..
तुम्ही किती दिवस शिळ्या कढीला उती आणणार आहात , तुमच्याकडे तुमचं सांगण्यासाठी काहीच नाही..
विखे पाटलांचा विरोधकांवर निशाणा...
ऑन मातोश्री ड्रोन गिरीट्या
मला याबाबत कल्पना नाही...
उद्धव ठाकरे स्वतःभोवती गिरट्या घेत आहेत की त्यांच्या घरावर कोणी घरट्या घालतय याची मला माहिती नाही...
राधाकृष्ण विखे पाटलांची प्रतिक्रिया...
Bite - राधाकृष्ण विखे पाटील
7
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
SKSACHIN KASABE
FollowNov 09, 2025 12:47:540
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowNov 09, 2025 12:47:380
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowNov 09, 2025 12:45:150
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowNov 09, 2025 12:05:490
Report
SKSACHIN KASABE
FollowNov 09, 2025 11:53:390
Report
SRSHRIKANT RAUT
FollowNov 09, 2025 11:34:093
Report
SMSarfaraj Musa
FollowNov 09, 2025 11:32:422
Report
JJJAYESH JAGAD
FollowNov 09, 2025 11:11:082
Report
APAMOL PEDNEKAR
FollowNov 09, 2025 11:04:264
Report
SKShubham Koli
FollowNov 09, 2025 10:58:494
Report
SGSagar Gaikwad
FollowNov 09, 2025 10:58:052
Report
NMNITESH MAHAJAN
FollowNov 09, 2025 10:56:541
Report
VBVAIBHAV BALKUNDE
FollowNov 09, 2025 10:50:132
Report
ADANIRUDHA DAWALE
FollowNov 09, 2025 10:46:111
Report
NMNITESH MAHAJAN
FollowNov 09, 2025 10:17:525
Report