Back
टीईटी फैसले पर शिक्षकों का मोर्चा, पुनर्विचार याचिका के लिए सरकार दबाव
GDGAJANAN DESHMUKH
Nov 09, 2025 12:05:49
Parbhani, Maharashtra
सर्व शिक्षकांना शिक्षक पात्रता परीक्षा देण्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने सप्टेंबर महिन्यात निकाल दिला आहे, याच्या विरोधात उत्तर प्रदेश सरकारच्या धर्तीवर महाराष्ट्र शासनाने पुनर्विचार याचिका दाखल करावी यामागणीसाठी आज परभणी जिल्हाधिकारी कार्यालयावर सर्व शिक्षक संघटनांच्या वतीने मूक मोर्चाचे आयोजन केले होते. देशभरातील सर्व शिक्षकांना टीईटी परीक्षा लागू केली आहे, ज्यावेळी आम्ही सेवेत रुजू झालो त्यावेळी असला कुठला ही नियम नव्हता,त्यावेळची सर्व निययम पूर्ण करून आणि सेवेत रुजू झालोत, मग आता असा अन्याय कारक निर्णय आम्हा शिक्षकांवर का लादण्यात येतोय असा सवाल उपस्थित केलाय, 5 राज्यांनी या निर्णया विरोधात पुनरअवलोकन याचिका दाखल केलीय, आपल्या राज्यशासनाने ही आमच्या वतीने अशी पूर्णअवलोकन याचिका दाखल करावी या मागणीसाठी आज शिक्षक एकवटले होते,यावेळी शिक्षकांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत तशी सरकारकडे मागणी केली.
5
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
AAASHISH AMBADE
FollowNov 09, 2025 14:51:580
Report
AAASHISH AMBADE
FollowNov 09, 2025 14:23:251
Report
KJKunal Jamdade
FollowNov 09, 2025 14:17:064
Report
SMSarfaraj Musa
FollowNov 09, 2025 13:33:182
Report
ABATISH BHOIR
FollowNov 09, 2025 13:33:021
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowNov 09, 2025 13:07:065
Report
SKSACHIN KASABE
FollowNov 09, 2025 12:47:545
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowNov 09, 2025 12:47:385
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowNov 09, 2025 12:45:157
Report
SKSACHIN KASABE
FollowNov 09, 2025 11:53:396
Report
SRSHRIKANT RAUT
FollowNov 09, 2025 11:34:097
Report
SMSarfaraj Musa
FollowNov 09, 2025 11:32:426
Report
JJJAYESH JAGAD
FollowNov 09, 2025 11:11:087
Report
APAMOL PEDNEKAR
FollowNov 09, 2025 11:04:2610
Report