Back
जामखेड गोलीबारी: मोहळकर गंभीर घायल, जांच जारी
LBLAILESH BARGAJE
Mar 04, 2026 17:18:12
Ahilyanagar, Maharashtra
अहिल्यानगरच्या जामखेड शहरातील न्यूरानी काँलनी येथे गोळीबारी घटना घडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे... सायंकाळी सात- साडेसात वाजण्याच्या sumaras गोळीबाराची घटना घडली...यात सागर मोहळकर हा गंभीर जखमी झालाय...जखमी मोहळकर हा गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेला असल्याने तो नुकताच नाशिक मध्यवर्ती कारागृहातून बाहेर आलेला होता अशी माहिती आहे...गोळीबाराच्या घटनेनंतर जामखेड पोलीसांनी तातडीने त्याला ग्रामीण रुग्णालयात दाखल केले, नंतर पुढील उपचारासाठी नगरला हलवले आहे...त्याच्यावर एकुण सात राउंड फायर झाल्याची प्राथमिक माहिती आहे...एका अज्ञात व्यक्तीने मोटारसायकलवरून येत त्याच्यावर गोळीबार केला...याबाबत जामखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे...मोहळकर हा गुन्हेगारी पार्श्वभूमीचा असल्याने नेमका हा गोळीबार कोणत्या कारणाने झालाय हे पोलीस तपासानंतरच समोर येणार आहे.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
AKAMAR KANE
FollowMar 16, 2026 03:20:080
Report
SGSagar Gaikwad
FollowMar 16, 2026 03:18:0474
Report
SKSudarshan Khillare
FollowMar 16, 2026 03:17:4330
Report
SGSagar Gaikwad
FollowMar 16, 2026 03:17:2249
Report
SNSWATI NAIK
FollowMar 16, 2026 03:17:0128
Report
SKSudarshan Khillare
FollowMar 16, 2026 03:16:2651
Report
VKVISHAL KAROLE
FollowMar 16, 2026 03:15:4841
Report
GMGANESH MOHALE
FollowMar 16, 2026 03:02:1480
Report
VKVISHAL KAROLE
FollowMar 16, 2026 03:01:5794
Report
VKVISHAL KAROLE
FollowMar 16, 2026 03:00:5534
Report
VKVISHAL KAROLE
FollowMar 16, 2026 02:49:59197
Report
GMGANESH MOHALE
FollowMar 16, 2026 02:49:41174
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowMar 16, 2026 02:45:1674
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowMar 16, 2026 02:32:51146
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowMar 16, 2026 02:30:30118
Report