Back
संजय राऊत: पुतला विवाद से राजनीति की चिंगारी
APAMOL PEDNEKAR
Sept 18, 2025 06:35:30
Mumbai, Maharashtra
संजय राऊत
ऑन मीनाताई ठाकरे पुतळा..
काल जे प्रकार झाला त्याचा राजकीय भांडवल करण्याचा आम्ही प्रकार आम्ही केला नाही.
देशभरात अशा पुतळ्यावर अनेक चुकीचे काम करत असतात. शिवसैनिकांनी शुद्धीकरण केलं आहे
माथेफिरू कोणताही राग कुठेही काढतात. माथेफिरू असे करतात.
ऑन शिंदे High कोर्ट
ते स्वतः बेकायदेशीर आहे. त्याचे पद त्यांचा पक्ष त्यांच्याकडे बेकायदेशीर आहे. असा माणूस कसा काम करेल. अमित शहा अशा व्यक्तीला मांडीवर घेऊन बसले आहे. कोर्ट यांच्या खिशात आहे
हिंमत असेल तर कारवाई करा. निरक्षण नोंदु नका
ऑन भाजपा.
ते खूप काही बोलले. अब्दुल कलाम यांना राष्ट्रपती कोणी केले. अनेक उदाहरण मला देता येतील. देशाच्या स्वतंत्रता मध्ये भाजप नव्हता पण मुस्लिम समाज होता.
देवेंद्र फडणवीस यांचा अभ्यास कच्चा आहे. त्यांना मोदी यांनी चितकवले आहे . हसन मुश्रीफ यांना दुर करावे. देवेंद्र फडणवीस यांना ठाकरे ब्रँड ची भीती आहे.
आता बेस्ट निवडणुकी मध्ये कसा बॅण्ड वाजला आहे हे मी लिहिली आहे.
आखी मुंबई बिल्डर कडे गेली. लोढा आणि कंबोज करण झाले आहे. सगळे sra प्रकल्प त्यांच्या लोकांना कसे मिळते.
या वेळेला फडणवीस यांनी त्यांचा गड घुसवला . भविष्यात बेस्ट बंद पडायची. प्रसाद लाड देखील बिल्डर आहे.
अठराशे मत अवैध ठरवले. यातील अनेक मत शिवसेनेला पडली.
मुंबईतील बेस्ट डेपो आमच्या बिल्डर ल देता यावे यासाठी निवडणूक लढवली...
आमच्या शिवसेनेच्या नादाला लागू नका..
तुम्ही छोटे मोठे बिल्डर घेऊन राज्य करता आहे.
ऑन शिंदे advertisement
हा काय ब्रँड आहे. ब्रॅडी आहे. त्याला नशा देखील नाही.
देवेंद्र फडणवीस यांच्या campaign var 150 कोटी खर्च झाले.
कुठे ही बॅनर लावले आहे. मुतारी इथे लावले.
*ऑन आनंद दिघे बाळासाहेब ठाकरे फोटो*
*शिंदे यांचे नेते मोदी आहे. तुम्ही बाळासाहेब च्या बाजुला जिल्हाप्रमुखाचे फोटो लावता...*
*आनंद दिघे हे जिल्हाप्रमुख होते. त्यांना बाळासाहेब यांच्या बाजूला ठेवून काय साध्य करत आहात*
*आनंद दिघे यांचा संपूर्ण आदर ठेवून मी हे बोलत आहे की तुम्हाला बाळासाहेब ठाकरे आणि ठाकरे ब्रँड चे महत्व कमी करायचं आहे म्हणून हे तुम्ही करत आहात का?*
हा काळया पैशाचा खेळ आहे. हे पैसे आले कुठून याचा तपास यंत्रणा करणार आहे.
ऑन शरद पवार...
स्थानिक स्वराज्य संस्था ही स्थानिक कार्यकर्त्यावर ठरवत असतात.
आता महापालिका स्थानिक पातळीवर ठरत असतात
ऑन शरद पवार ऑन मोदी
मी भाजपच्या विधानाला महत्त्व देतो. नरेंद्र मोदी यांनी नियम केला आहे. मोदी यांनी सोडून सगळ्यांनी नियम पाळावा हा आट्टहास का...
काल लोकांनी त्यांचा अवतारी पुरुष म्हणून उलेख केला आहे.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
AKAMAR KANE
FollowSept 18, 2025 08:45:340
Report
YKYOGESH KHARE
FollowSept 18, 2025 08:45:250
Report
AAASHISH AMBADE
FollowSept 18, 2025 08:39:341
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowSept 18, 2025 08:38:540
Report
SRSHRIKANT RAUT
FollowSept 18, 2025 08:38:060
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowSept 18, 2025 08:00:570
Report
LBLAILESH BARGAJE
FollowSept 18, 2025 08:00:320
Report
JJJAYESH JAGAD
FollowSept 18, 2025 08:00:170
Report
YKYOGESH KHARE
FollowSept 18, 2025 07:50:220
Report
NMNITESH MAHAJAN
FollowSept 18, 2025 07:50:130
Report
AKAMAR KANE
FollowSept 18, 2025 07:48:220
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowSept 18, 2025 07:36:542
Report
PNPratap Naik1
FollowSept 18, 2025 07:36:320
Report
PNPratap Naik1
FollowSept 18, 2025 07:33:370
Report
AKAMAR KANE
FollowSept 18, 2025 07:31:190
Report