Back
नागपुर के उड्डाणपुल का हिस्सा घर की बाल्कनी से गुजला, बड़ा सवाल!
AKAMAR KANE
Sept 13, 2025 08:46:02
kolhapur, Maharashtra
Ngp Bridge balkani
live u ने फीड पाठवले
--=---
नागपूर
नागपुरात उड्डाणपुलाच्या रोटरीचा एक भाग चक्क एका घराच्या बाल्कनीतून गेल्याने अनेक प्रश्न उपस्थित झालेय..अशोक चौकात प्रवीण पत्रे यांच्या घराच्या बाल्कनीतून हा उड्डाणपूलचा भाग गेलाय.. इंदोरा ते दिघोरी दरम्यानच्या या उड्डाणपुलाचे अशोक चौकातील रोटरीचा हा भाग बाल्कनीतुन गेला असला तरी
त्यामुळे काही अडचण नसल्याचे घरमालक पत्रे यांनी म्हटले आहे... मात्र NHAI ने याबाबत पालिकेला बाल्कनी हटवण्याबाबर बाबत मागणी केलीय...घरच्या बाल्कनीचे बांधकाम अनधिकृत असल्याची माहिती मिळतेय..घरमालक घराचा मंजूर प्लॅन अजून प्रशासनाकडे सादर केलेला नाही.. त्यामुळं नुकसनीचीही तरतूद नसल्याच पालिकाकडून सांगण्यात येतेय..नाही..दरम्यान
एवढ्या मोठ्या उड्डाणपुलाचे एवढे भव्य काम सुरू असताना प्रशासन आणि सुरक्षेच्या दृष्टीने वेळीच सर्व काळजी आणि पाउले उचलण्याची गरज असल्याचं मत व्यक्त होत आहे... तिथून आढावा घेत घर मालक प्रवीण पत्रे यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी अमर काणे यांनी
7
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
YKYOGESH KHARE
FollowSept 13, 2025 11:07:240
Report
JMJAVED MULANI
FollowSept 13, 2025 11:01:240
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowSept 13, 2025 10:51:220
Report
NMNITESH MAHAJAN
FollowSept 13, 2025 10:49:321
Report
SRSHRIKANT RAUT
FollowSept 13, 2025 10:49:200
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowSept 13, 2025 10:47:561
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowSept 13, 2025 10:31:420
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowSept 13, 2025 10:20:132
Report
ABATISH BHOIR
FollowSept 13, 2025 10:07:332
Report
PNPratap Naik1
FollowSept 13, 2025 09:52:172
Report
SMSATISH MOHITE
FollowSept 13, 2025 09:09:247
Report
AAASHISH AMBADE
FollowSept 13, 2025 09:07:093
Report
AKAMAR KANE
FollowSept 13, 2025 09:06:566
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowSept 13, 2025 08:47:316
Report