Back
नाशिक में कांदे के दाम 200-250 क्विंटल गिरते ही किसान आंदोलन की चेतावनी
YKYOGESH KHARE
Sept 13, 2025 11:07:24
Nashik, Maharashtra
अँकर नाशिक जिल्ह्यात कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याच्या दरात प्रति क्विंटलमागे २०० ते २५० रुपयांची घसरण झालीये. शेतकऱ्यांनी कांद्याचे भरलेले १०० ते १५० ट्रॅक्टर मानूर प्रशासकीय इमारतीच्या आवारात उभे करून प्रशासनाचा निषेध केला. याच ठिकाणी व्यापाऱ्यांना बोलवून कांद्याचे लिलाव करत प्रशासनाला कांदे भेट देत शासनाच्या विरोधात घोषणाबाजी केली.
Vo 1 नाशिक जिल्ह्यातील ही कळवण बाजार समिती...यामध्ये लिलावात कांद्याला प्रतिक्विंटल ८०० ते १००० रुपये असा नीचांकी दर मिळत आहे. असे असताना सरकार नाफेडद्वारे माध्यमातून किरकोळ बाजारपेठेमध्ये कांदा विक्रीसाठी आणत असल्याचे कळाल्याने शेतकरी आक्रमक झाले,विविध बाजारसमैत्यांमध्ये आंदोलन करून वैतागलेला कांदा उत्पादक शेतकरी आंदोलन करताना दिसतोय
Byte *बाईट: सागर अंबाडे शेतकरी
GFX
४ दिवसांत घसरलेले दर (क्विं.)
सोमवार
११०० ते १२५०
मंगळवार १००० ते १२००
गुरुवार
९५० ते ११००
शुक्रवार
९०० ते १०००
Vo 2एकीकडे अमेरिकेने भारतावर 50 टक्के टेरिफ लावलेला असताना दुसरीकडे श्रीलंकेने देखील कांद्यावरील आयात शुल्क 10 टक्क्यावरून थेट 50 टक्के केले तिकडे बांगलादेशासह इतर देशात कांदा निर्यात मंदावलीचा आहे याचा परिणाम कांद्याच्या भावावर झाला आहेकांद्याचे भाव 1500 वरुन 1200 रुपये प्रती क्विंटलवर आले. या अगोदर जो भाव मिळत होता त्यातून पिकांवर केलेला खर्च निघत नव्हता आता क्विंटल मागे 300 रुपयाची घसरण झाल्यामुळे वाहतुकीवरचा खर्च देखील निघत नाही त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले. कांद्याला किमान 2500 ते 3000 पर्यंत भाव द्यावा किंवा आम्हाला क्विंटल मागे 1000 रुपये अनुदान द्यावे अशी मागणी आता शेतकरी करू लागले आहेत.
*
*बाईट: संदीप थेटे, शेतकरी*
VO 2: दरम्यान कांद्याच्या भावात सातत्याने होणाऱ्या घसरणीकडे सरकारने वेळीच लक्ष देऊन काहीतरी मार्ग काढावा अन्यथा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न जिल्ह्यात निर्माण होऊ शकतो
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
PPPRASHANT PARDESHI
FollowSept 13, 2025 13:31:000
Report
SMSarfaraj Musa
FollowSept 13, 2025 13:16:260
Report
MKManoj Kulkarni
FollowSept 13, 2025 13:16:160
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowSept 13, 2025 13:04:403
Report
JMJAVED MULANI
FollowSept 13, 2025 13:02:300
Report
UJUmesh Jadhav
FollowSept 13, 2025 13:02:190
Report
JMJAVED MULANI
FollowSept 13, 2025 13:01:330
Report
AKAMAR KANE
FollowSept 13, 2025 12:49:154
Report
SGSagar Gaikwad
FollowSept 13, 2025 12:48:052
Report
JMJAVED MULANI
FollowSept 13, 2025 12:46:024
Report
SRSHRIKANT RAUT
FollowSept 13, 2025 12:45:492
Report
NMNITESH MAHAJAN
FollowSept 13, 2025 11:48:252
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowSept 13, 2025 11:47:487
Report
GMGANESH MOHALE
FollowSept 13, 2025 11:46:091
Report
ABATISH BHOIR
FollowSept 13, 2025 11:37:062
Report