Back
सोलापुर ब्रेकिंग: ज्योती वाघमारे का संजय रावत पर तीखा हमला
AAABHISHEK ADEPPA
Sept 13, 2025 10:47:56
Solapur, Maharashtra
सोलापूर ब्रेकिंग - शिवसेना प्रवक्त्या ज्योती वाघमारे यांचे खासदार संजय रावतांवर सडकून टीका
LIVE LINK ((( https://www.facebook.com/share/v/1C486DbfB9/ )))
ज्योती वाघमारे ऑन प्रणिती शिंदे
---
15 वर्ष आमदार राहिलेल्या, ज्यांचे वडील मुख्यमंत्री राहिले, केंद्रीय गृहमंत्री राहिले त्यांनी सत्ता असताना चांगला काम केलं असतं तर आज एवढा राग येण्याचं कारण नव्हतं
आधी आपण सत्तेत असताना काय काम केली हे प्रणिती ताईंनी स्वतःला विचारलं पाहिजे
केवळ प्रसिद्धीमध्ये राहण्याचा देशाच्या बांधवाचा, सैन्याचा अपमान करायचा
ऑपरेशन सिंदूरला तमाशा म्हणायचं
राहुल गांधीना खुश करण्यासाठी अशा पद्धतीची विधाने करायची त्यांनी थांबावावं
ज्या भागात 15 वर्ष तुम्हीच आमदार होता तिथं आज घराघरात पाणी घुसलं
ज्या भागात लोकप्रतिनिधी होता तिथं शौचालाय नाहीत
आपण स्वतः काय केलं हे आधी तपासाव मग हा आकांडतांडव करावा
आम्ही या आकांडतांडवला आम्ही जास्त महत्व देतं नाही
बाईट -
ज्योती वाघमारे ( live Link )
3
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
JMJAVED MULANI
FollowSept 13, 2025 13:01:330
Report
AKAMAR KANE
FollowSept 13, 2025 12:49:154
Report
SGSagar Gaikwad
FollowSept 13, 2025 12:48:050
Report
JMJAVED MULANI
FollowSept 13, 2025 12:46:020
Report
SRSHRIKANT RAUT
FollowSept 13, 2025 12:45:490
Report
NMNITESH MAHAJAN
FollowSept 13, 2025 11:48:251
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowSept 13, 2025 11:47:484
Report
GMGANESH MOHALE
FollowSept 13, 2025 11:46:091
Report
ABATISH BHOIR
FollowSept 13, 2025 11:37:062
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowSept 13, 2025 11:36:074
Report
YKYOGESH KHARE
FollowSept 13, 2025 11:07:240
Report
JMJAVED MULANI
FollowSept 13, 2025 11:01:240
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowSept 13, 2025 10:51:223
Report
NMNITESH MAHAJAN
FollowSept 13, 2025 10:49:324
Report
SRSHRIKANT RAUT
FollowSept 13, 2025 10:49:202
Report