Back
नाशिक में कुंभ टेंडर घोटाला: 21 प्रतिशत तक का रैकेट सामने
YKYOGESH KHARE
Sept 15, 2025 06:30:34
Nashik, Maharashtra
नाशिक - जितेंद्र आव्हाड - आमदार
ऑन कुंभ टेंडर
- माझ्या माहितीप्रमाणे २०२१ नंतर सगळे टेंडर मॅनेज करून दिले
- २१ टक्के टेंडर बिलो जायचे, पॉईंट ५ वर जायला लागले
- उचलून मारण्यापर्यंत जाते
- लेखी तक्रार त्या कंत्राटदाराने दिले
- नियमबाह्य कामे नाशकात सुरू
- कुंभाचं काम सांगून भावनिक सांगड घातली जाते भक्तांचा पैसे लुटण्याचे काम सुरू
- इंजिनिअरिंग औटी फावडा घेऊन लुटत आहे
- सरकारचा पैसा आहेत त्यावर दरोडा घालत आहे
- मी सुरुवातीपासून बोंबलत आहे
- अधिवेशन डिसेंबरला आहे
- महाजन यांनी लक्ष घालावे
ऑन पालकमंत्री नाही
- पूजा अर्चा चालू आहे
- पुढे बघू काय होते
ऑन मुंबई पाऊस
- मुंबई कुणाच्या हातात आहे
- यापूर्वी उद्धव ठाकरेंवर टीका केली
- आता कोण जबाबदारी घेणात
- दुसऱ्यावर टीका केली आता आपल्यावर आल्यावर काय
- सगळ्या रस्त्यांची चाळण
- भिवंडी यायला 2 तास, नाशिकला यायला सव्वा तास
- मोनो रेल मुळे रस्ते छोटे झाले आहेत, गाड्यांची संख्या कमी झाली
- रस्ते चांगले झाले तरी ट्रॅफिक जाम होणार
- प्रकल्पांच्या प्लॅनिंग व्यवस्थित झाले आहे
- आजही csmt बाहेर कधी ट्राफिक जाम नाही झाली
- आपल्याकडे प्लॅनिंग नाही
- पैसे खायचे आहे 500 कोटी खायचे
- म्हणजे दोन तीन इलेक्शनचा खर्च
ऑन फडणवीस
- त्यांचा क्स वाय माहिती नाही
ऑन मोर्चा
- सरकार खोटं बोलत
- त्यांना अलतिमेत काय द्यायचा
- सातबारा कोरा करणारा म्हंटले
- एकनाथ शिंदे, अजित पवार यांनी आश्वासन
- प्रश्न विचारले तर x y
ऑन भुजबळ
- मंत्रिमंडळ जे आहेत त्यात तो जीआर पारित झाला
- त्याबाबत विचार करायला हवा
- ओबीसला अस्वस्थ आणि मराठा समाजाला फसवायचे आहे
- महाराष्ट्र धर्म आहे तोरणा किल्ल्याला 18 पगड जाती
- महाराष्ट्र धर्म उद्ध्वस्त होतो आहे
- जातीपातीत भांडन लागत आहे
- संशयाची प्रक्रिया सुरू झाली
- संशय कल्लोळ निर्माण होईल
- हे पाप सरकार करत आहे
ऑन मॅच आर्थिक मदत
- त्यांनी आजपर्यंत भारत पाक दोन शब्दांवर राजकारण केलं
ऑन मुंबई प्रकल्प
- सरकारने चौकशी करावी
[15/09, 11:17] Kiran Tajne: नाशिक - सुप्रिया सुळे - खासदार
ऑन त्र्यंबकेश्वर खड्डे
- मी आज दर्शनाला गेली होते
- कुंभाच्या बाबत मिटिंग होत आहे
- अप्रतिम रस्ता असेल असे वाटले
- पण प्रचंड खड्डे, आणि दुर्दशा होती
- देवस्थान ठिकाणी जातांना खड्डे असतील तर सरकारचा निधी कुठे जातो
- गडकरी साहेबांच बारीक लक्ष असतं
- साहेब रस्ता चांगला नसेल तर ब्लॅक लिस्ट करतात
- पण इथला रस्ता अतिशय खराब होत
- मला जायला यायला 1 1 तास लागला
ऑन आक्रोश मोर्चा
- महाराष्ट्र समोर आव्हाने
- १५ वर्षांपूर्वी जी स्थिती होती आता तशी नाही
- सरकारने कितीही सांगितले इन्व्हेस्टमेंट आल्या पण तसे नाही
- डेटा तसा सगळं सांगतो
- हिंजवडीत नोकऱ्या गेल्या
- टेरिफ मुळे आपल्या सॉफ्टवेअरचे काय होईल सांगता येत नाही
- अर्थव्यवस्था ज्या वेगाने पुढे जायला पाहिजे होती
- तशी झाली
- जीएसटी बदल केले त्याचे स्वागत करतो
- उशिरा केले
- काळ ठरवेल किती बदल होईल
- महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती अडचणीत
- लाडक्या बहिन योजनेची २५ लाख नावे कमी झाली
- महाराष्ट्रात ओला दुष्काळ आहे
- योग्य वेळ आली आहे
- महाराष्ट्रात सरसकट माफी झाली पाहिजे
- नाशिकमधील शेतकरी अडचणीत
- शेतकऱ्यांनी शेतात काळे झेंडे लावले आहे
- दर ३ तासाला शेतकरी महाराष्ट्रात आत्महत्या करतो
- मकरंद आबाचे वाक्य आहे
ऑन वक्फ
- डिटेल्स ऑर्डरची वाट बघू
- संसदेत हे बिल आले तेव्हा विरोधात होतो
- जॉईन परलीमेंट्री बोर्डात सगळ्यांची मते घेतली नाही
ऑन फडणवीस
- सशक्त लोकशाहीत त्यांना मत मांडायचा अधिकार
- पण प्रॉब्लेम आहेत ना
- भारतात प्रत्येक जण अस्वस्थ
ऑन मॅच पाक फायदा
- हे वास्तव आहे
- केंद्र पण मान्य करत आहे
- हा व्यवहार आहे
- हे दुर्दैव
- ज्या कुटुंबाचे अश्रू पुसले गेले नाही
- असे असतांना मॅच झाली
- रक्त आणि पाणी, व्यवहार आणि चर्चा, आणि तिसरी एक लाईन होती असे ते सांगत होते
- आतंकवाद संपला आहे का
- क्रिकेट खेळले दुर्दैवी आहे
- आम्ही त्यांच्यासोबत उभा राहिलो
- 26 लोकं आपण गमावली
- घुस के मारेंगे म्हणत होते
- त्यात क्रिकेट होते हे माहिती नाही
- इंदिरा जींचा सार्थ अभिमान, करारा जवाब दिला होता
ऑन भारत विश्वासघात
- आम्ही देशासाठी गेलो होतो
- शरद पवार पहिले होते बरोबर
- सरकारवर टीका केली नाही
- आम्हाला फसविले आणि अस्वस्थ वाटत आहे
- आम्ही त्या २६ कुटुंबाच्या घरी गेलो
- त्या कुटुंबाचे दुःख समजू शकले नाही
- असंवेदनशील सरकार पाहिले नाही
ऑन क्रिकेटपटू
- हॅन्ड शेक केला की नाही माहिती नाही
- करारा जवाब मिलेगा म्हणत होते
- सरकारच्या तीन लाईनचे काय झाले
- पत्नीची डोळ्यासमोर त्या हत्यारांचा चेहरा समोर येतो
ऑन एसआरए प्रकल्प
- काँग्रेस सोबत बोलून माहिती घेते
- पेपरला बघितले नाही
- मोर्चा झाल्यावर बोलू
ऑन लक्ष्मण हाके
- म्हणून पवार साहेब म्हणत आहे
- विस्कळीत पणा आला आहे
- सर्वपक्षीय मिटिंग बोलवा
- सेशन बोलवा
- होऊद्या सर्व चर्चा
- लोकशाही आहे दडपशाही नाही
- भाजप मध्ये नवीन विचार येतोय
- तो हानिकारक आहे
ऑन भुजबळ
- कुणाला उद्देशून होत मला माहिती नाही
ऑन जीआर
- कुणाला फायदा होईल माहिती नाही
- कळत नाही काय आहे
- फडणवीस यांनी सोप्या भाषेत सांगावे
- हैद्राबाद गॅझेट बाबत प्रेझेंटेशन करावे आणि सांगावे
- निर्णय त्यांचा आहे त्यांनी सांगितले पाहिजे
- जसे २५ लाख लाडक्या बहिणी कमी केले आहे
3
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
AKAMAR KANE
FollowSept 15, 2025 09:20:570
Report
SKSudarshan Khillare
FollowSept 15, 2025 09:20:470
Report
JJJAYESH JAGAD
FollowSept 15, 2025 09:17:580
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowSept 15, 2025 09:15:120
Report
TTTUSHAR TAPASE
FollowSept 15, 2025 08:45:590
Report
GMGANESH MOHALE
FollowSept 15, 2025 08:35:590
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowSept 15, 2025 08:34:270
Report
AAASHISH AMBADE
FollowSept 15, 2025 08:34:130
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowSept 15, 2025 08:21:242
Report
UPUmesh Parab
FollowSept 15, 2025 08:15:520
Report
AKAMAR KANE
FollowSept 15, 2025 08:15:410
Report
SKSudarshan Khillare
FollowSept 15, 2025 08:15:330
Report
HPHARSHAD PATIL
FollowSept 15, 2025 08:02:070
Report
PPPRANAV POLEKAR
FollowSept 15, 2025 08:01:230
Report
SKSACHIN KASABE
FollowSept 15, 2025 08:00:410
Report