Back
आतिशय भारी बारिश: सोयाबीन, उड़द, मूग और कपास सब ध्वस्त, किसान बेहाल
GDGAJANAN DESHMUKH
Sept 15, 2025 08:21:24
Parbhani, Maharashtra
अँकर- हिंगोली जिल्ह्यात यंदा अतिमूसळधार पाऊस होत असल्याने यापूर्वीच निम्मे पीक खराब झाली होती,आता हाता तोंडाशी आलेली सोयाबीन,उडीद,मूग,कापूस ही पीक आता नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत, अति मुसळधार पाऊस होत आसल्याने पावसाचे पाणी शेतांमध्ये साचत असून पाऊस इतका जोराचा होऊ लागलाय की अक्षरशःहा पिकांना पान सुद्धा राहत नाहीयेत. वसमत तालुक्यातील आरळ,बोरी सावंत,माटेगाव हाता तोंडाशी आलेले पीक निसर्गाच्या अवकृपेमुळे भिजून नष्ट झाली आहेत. आज घडीला या शेतात गुडघाभर पाणी असून अतिमूसळधार पावसामुळे सोयाबीनच्या शेंगा आणि पाणी तुटून पडली आहेत, सोयाबीनच्या केवळ काड्या उभ्या दिसत आहेत,यामुळे शेतकऱ्यांचा सर्व खरीप हंगामा वाया गेल्याने आता शेतकऱ्यांनी देणं घेणं,व्यवहार कसे करायचे याचा प्रश्न त्यांच्या समोर आव वासून उभा ठाकलाय, त्यामुळे आता मायबाप सरकारकडे कागदी ग्जोडे न नाचवत प्रत्यक्ष मदत करण्याची मागणी सरकारकडून केली जात आहे...
बाईट- शिवाजी गोरे- शेतकरी
बाईट- प्रभाकर कातोरे- शेतकरी
2
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
PTPRAVIN TANDEKAR
FollowSept 15, 2025 10:37:340
Report
NMNITESH MAHAJAN
FollowSept 15, 2025 10:35:350
Report
AKAMAR KANE
FollowSept 15, 2025 10:35:200
Report
YKYOGESH KHARE
FollowSept 15, 2025 10:35:100
Report
UPUmesh Parab
FollowSept 15, 2025 10:33:220
Report
UPUmesh Parab
FollowSept 15, 2025 10:30:300
Report
VKVISHAL KAROLE
FollowSept 15, 2025 10:20:32Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:csn rahul nagar av
feed attached
पैठणच्या जायकवाडी धरणातून पाणी सोडल्याने परिसरातील राहुल नगर वसाहतीत पाणी शिरले आहे , अनेकांच्या घरात पाणी गेल्याने संसारपयोगी समान पाण्यात खराब झाले आहे.. पाणी आलं मात्र ग्रामपंचायती कडून पाणी निचरा करण्याची व्यवस्था नसल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे त्यामुळं मोठं नुकसान झाल्याचं गावकरी सांगताय...
1
Report
GMGANESH MOHALE
FollowSept 15, 2025 10:16:450
Report
SMSATISH MOHITE
FollowSept 15, 2025 10:05:554
Report
NMNITESH MAHAJAN
FollowSept 15, 2025 10:05:422
Report
GMGANESH MOHALE
FollowSept 15, 2025 10:05:331
Report
JJJAYESH JAGAD
FollowSept 15, 2025 10:00:200
Report
AKAMAR KANE
FollowSept 15, 2025 09:51:193
Report
SMSarfaraj Musa
FollowSept 15, 2025 09:50:270
Report
SMSarfaraj Musa
FollowSept 15, 2025 09:45:460
Report