Back
नागपुर में मस्कऱ्या गणपती दर्शन: मंत्री शेलार ने बड़ा ऐलान किया?
AKAMAR KANE
Sept 15, 2025 08:15:41
kolhapur, Maharashtra
Ngp Shelar Ganpati
Ngp Shelar Ganpati byte
live u ने फीड पाठवले
--------------
राज्याचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार आणि आशिष जयस्वाल यांनी आज यांनी नागपुरात मस्क-या गणपतीचे दर्शन घेतले... या गणेशोत्सवाला राज्य महोत्सव म्हणून यावेळी शेलार यांनी घोषित केले... दरम्यान यावेळी आशिष शेलार आणि अशी जयस्वाल यांनी मस्कऱ्या गणरायाची आरती केली...
----------
बाईट
--- आशिष शेलार, सांस्कृतिक मंत्री
(पॉईंटर )
नागपुर
आशिष शेलार (सांस्कृतिक मंत्री)
(On मस्कऱ्या गणपती दर्शन आणि भोसले भेट )
महाराष्ट्र सरकारने गणेश उत्सवाला राज्य महोत्सव म्हणून घोषित केले.. यावर्षी देशात आणि परदेशात देखील गणेश उत्सव साजरे करण्यात आले..
मुधोजी राजे भोसले आणि मुंबईत भेट झाली..तेव्हा 238 वर्षाची परंपरा असलेला मस्कऱ्या गणपती जो नवसाला पावणारा आहे..त्या चरणी नतमस्तक व्हायला या असे म्हटले होते म्हणून मी आज आलो...
(आशिष शेलार आणि आशिष जयस्वाल संघ मुख्यालय भेट )
दोन्ही आशिष ना संघाचा आशिष आहे.. तोच दृढ आहे एवढंच या भेटी मागील कारण..
(On संजय राऊत क्रिकेट मॅच टीका...)
या दुर्दैवी हल्ल्यात निष्पाप लोकांचा बळी गेला..सरकार त्यांच्या कुटुंबियांच्या सोबत आहे..
ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून आतंकवाद्यांचे अड्डे उध्वस्त केले..हे आपल्या तीनही सैन्यांचं शौर्य दाखवत..
जगभरातील एजन्सी आतंकवादी भारतातून पलायन झाले असा तर्क काढत होते.. त्यावेळी आपल्या सैन्याचा पराक्रम आणि सरकारची असलेली योग्य नीतीमुळे आतंकवाद्यांना शोधून यम सदनात पाठवले..
हे सर्व शौर्य स्वाभिमानाने आपण जगासमोर केलेत.. कदाचित त्यामुळेच ऊबाठा गटाला पोटदुखी सुटली असेल..
*आतंकवाद्यांचे अड्डे उध्वस्त केल्यावर पाकिस्तानला जी पोटदुखी झाली तीच पोटदुखी संजय राऊत यना झाली आहे..*
या पोट दुखीमुळे अतार्किक वक्तव्य उबाठा गट आणि संजय राऊत करत आहे..
पाकिस्तान क्रिकेटपटूंना भारतीय भूमीवर पाय ठेवू देणार नाही ही भारताची भूमिका स्पष्ट आहे.. भारतीय संघ पाकिस्तानात खेळायला जाणार नाही.. ही भूमिका स्पष्ट आहे..
कालची मॅच ही आंतरराष्ट्रीय स्पर्धा आहेत.. आंतरराष्ट्रीय सामने भारताने खेळू नये हे म्हणणारे संजय राऊत कोण..?
ज्यांनी आपल्या परिवारातील लोक गमावले त्यांचा बदला घेण्याचं काम सरकार करत आहे..
आंतरराष्ट्रीय सामना खेळण्यावरून त्याची तुलना केली जात असेल तर संजय राऊत यांना माझं म्हणणं आहे..
पाक नावाची दुश्मनी तुमच्या मनात आहे.. कदाचित उद्यापासून ते हे वाक्य वापरू शकतात.. की आजपासून महाराष्ट्रात आलेपाक खाऊ नका.. असं अतार्किक बोलणारे संजय राऊत आहेत..
(On शरद पवार...)
सामाजिक विंगवर शरद पवार बोलत असतील तर मला त्यांना सांगायचे की पुण्यात जाऊन तुम्ही हे वक्तव्य का केलं..
पुण्यात आता टिळकांची की फुलांची पगडी चालेल.. ही सामाजिक विन आणि तुमचं वक्तव्य यावर तुम्हाला काय म्हणायच.. आपल्या पक्षाकडून होणारे वक्तव्य कोणत्या ऐक्याचे वक्तव्य आहे.. म्हणून त्यांनी आम्हाला शहाणपण शिकू नये..
ओबीसींच किंचित न काढता मराठा समाजाला त्यांच्या अधिकारापासून वंचित ठेवणार नाही..ही सरकारची भूमिका आहे...
(On evm )
पवार साहेबांचा पक्ष प्रश्नचिन्ह उपस्थित करत असेल तर माझी पहिली मागणी आहे.. रोहित पवार, सुप्रिया सुळेचा राजीनामा घ्या त्यानंतर मतचोरीवर प्रश्न विचारा..
याच निवडणूक प्रक्रियेतून रोहित पवार ,सुप्रिया सुळे निवडून आले.. तर चांगलं आणि दुसरी निवडून आले तर मत चोरीचा प्रश्न विचारायच..
आपला तो बाबा आणि दुसऱ्यांचा काटा ही अशी भूमिका आहे..
On रामटेक -Film city
सर्वाधिक शूटिंग आणि या शूटिंग सठी लागणारी सर्व यंत्रणा जास्तीत जास्त महाराष्ट्रात निर्माण कराव्यात ही सरकारची भूमिका आहे.. जगभरातून आणि देशभरातून या क्षेत्राचं केंद्र महाराष्ट्र बनाव.. यासाठी मुख्यमंत्र्यांनी दिशादर्शक मॅप बनवला आहे..
मुंबई प्रमाणे रामटेक येथे चित्रपट नगरी व्हावी याची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाली....
नवीन वर्षात नवीन फिल्म सिटीचा काम रामटेक सुरू होईल.. त्यानंतर विदर्भातील नागरिक ,विदर्भातील कलाकार आणि विदर्भातील तंत्रज्ञान यांचे रोजगारांचे केंद्र त्या ठिकाणी होणार अशी मी आज घोषणा करतोय..
On कबुतर खाना
मंत्री लोढा हे बेकायदेशीर कृत्य करणार नाही.. आणि कायदेशीर कामाला कोणी विरोध करणार नाही..
2
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
VKVISHAL KAROLE
FollowSept 15, 2025 10:20:32Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:csn rahul nagar av
feed attached
पैठणच्या जायकवाडी धरणातून पाणी सोडल्याने परिसरातील राहुल नगर वसाहतीत पाणी शिरले आहे , अनेकांच्या घरात पाणी गेल्याने संसारपयोगी समान पाण्यात खराब झाले आहे.. पाणी आलं मात्र ग्रामपंचायती कडून पाणी निचरा करण्याची व्यवस्था नसल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे त्यामुळं मोठं नुकसान झाल्याचं गावकरी सांगताय...
0
Report
GMGANESH MOHALE
FollowSept 15, 2025 10:16:450
Report
SMSATISH MOHITE
FollowSept 15, 2025 10:05:554
Report
NMNITESH MAHAJAN
FollowSept 15, 2025 10:05:420
Report
GMGANESH MOHALE
FollowSept 15, 2025 10:05:330
Report
JJJAYESH JAGAD
FollowSept 15, 2025 10:00:200
Report
AKAMAR KANE
FollowSept 15, 2025 09:51:190
Report
SMSarfaraj Musa
FollowSept 15, 2025 09:50:270
Report
SMSarfaraj Musa
FollowSept 15, 2025 09:45:460
Report
NMNITESH MAHAJAN
FollowSept 15, 2025 09:34:260
Report
SMSATISH MOHITE
FollowSept 15, 2025 09:34:000
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowSept 15, 2025 09:33:330
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowSept 15, 2025 09:33:050
Report
NMNITESH MAHAJAN
FollowSept 15, 2025 09:31:180
Report
AKAMAR KANE
FollowSept 15, 2025 09:20:570
Report