Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Ratnagiri415639

रत्नागिरी तहसील के सामने ओबीसी ने मराठा आरक्षण GR विरोध जमकर किया

PPPRANAV POLEKAR
Sept 15, 2025 08:01:23
Ratnagiri, Maharashtra
Anchor - राज्यभराप्रमाणे रत्नागिरी तहसील कार्यालयासमोर देखील ओबीसी समाजाने आंदोलन केले. सरकारने मराठा आरक्षणासंदर्भात काढलेल्या जीआरच्या विरोधात ओबीसी समाज एकवटला. यावेळी जोरदार घोषणाबाजी करत ओबीसी समाजामध्ये मराठा समाजाचा अंतर्भाव करण्यासाठी विरोध करण्यात आला. आंदोलनानंतर तहसीलदारांना आंदोलकांनी निवेदन दिले. लोकेशन - रत्नागिरी
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
AKAMAR KANE
Sept 15, 2025 09:51:19
kolhapur, Maharashtra:Ngp Shelar Ganpati Ngp Shelar Ganpati byte live u ने फीड पाठवले --------- राज्याचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार आणि राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी आज मस्क-यार गणपतीचे दर्शन घेतले... मस्कऱ्या गणपती उत्सव राज्य महोत्सव होणार असल्याचे त्यांनी घोषित केले... यावेळी सीनियर भोसला पॅलेसमध्ये मस्कऱ्या गणपतीचे आरतीही केली ------ बाईट -- आशिष शेलार, सांस्कृतिक मंत्री ( पॉइंटर ) नागपुर आशिष शेलार (सांस्कृतिक मंत्री) (On मस्कऱ्या गणपती दर्शन) महाराष्ट्र सरकारने गणेश उत्सवाला राज्य महोत्सव म्हणून घोषित केले.. यावर्षी देशात आणि परदेशात देखील गणेश उत्सव साजरे करण्यात आले.. मुधोजी राजे भोसले आणि मुंबईत भेट झाली..तेव्हा 238 वर्षाची परंपरा असलेला मस्कऱ्या गणपती जो नवसाला पावणारा आहे..त्या चरणी नतमस्तक व्हायला मी आज आलो... On संघ मुख्यालय भेट ( आशिष शेलार आणि अशी जैस्वाल आज संघ मुख्यालयात जाऊन आले ) दोन्ही आशिष ना संघाचा आशिष आहे.. तोच दृढ आहे एवढंच या भेटी मागील कारण.. On संजय राऊत क्रिकेट मॅच टीका... या दुर्दैवी हल्ल्यात निष्पाप लोकांचा बळी गेला..सरकार त्यांच्या कुटुंबियांच्या सोबत आहे.. ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून आतंकवाद्यांचे अड्डे उध्वस्त केले..हे आपल्या तीनही सैन्यांचं शौर्य दाखवत.. जगभरातील एजन्सी आतंकवादी भारतातून पलायन झाले असा तर्क काढत होते.. त्यावेळी आपल्या सैन्याचा पराक्रम आणि सरकारची असलेली योग्य नीतीमुळे आतंकवाद्यांना शोधून यम सदनात पाठवले.. हे सर्व शौर्य स्वाभिमानाने आपण जगासमोर केलेत.. कदाचित त्यामुळेच ऊबाठा गटाला पोटदुखी सुटली असेल.. *आतंकवाद्यांचे अड्डे उध्वस्त केल्यावर पाकिस्तानला जी पोटदुखी झाली तीच पोटदुखी संजय राऊत यना झाली आहे..* या पोट दुखीमुळे अतार्किक वक्तव्य उभाठा गट आणि संजय राऊत करत आहे.. पाकिस्तान क्रिकेटपटूंना भारतीय भूमीवर पाय ठेवू देणार नाही ही भारताची भूमिका स्पष्ट आहे.. भारतीय संघ पाकिस्तानात खेळायला जाणार नाही.. ही भूमिका स्पष्ट आहे.. कालची मॅच ही आंतरराष्ट्रीय स्पर्धा आहेत.. आंतरराष्ट्रीय सामने भारताने खेळू नये हे म्हणणारे संजय राऊत कोण..? ज्यांनी आपल्या परिवारातील लोक गमावले त्यांचा बदला घेण्याचं काम सरकार करत आहे.. आंतरराष्ट्रीय सामना खेळण्यावरून त्याची तुलना केली जात असेल तर संजय राऊत यांना माझं म्हणणं आहे.. पाक नावाची दुश्मनी तुमच्या मनात आहे.. कदाचित उद्यापासून ते हे वाक्य वापरू शकतात.. की आजपासून महाराष्ट्रात आलेपाक खाऊ नका.. असं अतार्किक बोलणारे संजय राऊत आहेत.. On शरद पवार सामाजिक विंगवर शरद पवार बोलत असतील तर मला त्यांना सांगायचे की पुण्यात जाऊन तुम्ही हे वक्तव्य का केलं.. पुण्यात आता टिळकांची की फुलांची पगडी चालेल.. ही सामाजिक विन आणि तुमचं वक्तव्य यावर तुम्हाला काय म्हणायच.. आपल्या पक्षाकडून होणारे वक्तव्य कोणत्या ऐक्याचे वक्तव्य आहे.. म्हणून त्यांनी आम्हाला शहाणपण शिकू नये.. ओबीसींच किंचित न काढता मराठा समाजाला त्यांच्या अधिकारापासून वंचित ठेवणार नाही..ही सरकारची भूमिका आहे... On evm पवार साहेबांचा पक्ष प्रश्नचिन्ह उपस्थित करत असेल तर माझी पहिली मागणी आहे.. रोहित पवार, सुप्रिया सुळेचा राजीनामा घ्या त्यानंतर मतचोरीवर प्रश्न विचारा.. याच निवडणूक प्रक्रियेतून रोहित पवार ,सुप्रिया सुळे निवडून आले.. तर चांगलं आणि दुसरी निवडून आले तर मत चोरीचा प्रश्न विचारायच.. आपला तो बाबा आणि दुसऱ्यांचा काटा ही अशी भूमिका आहे.. On रामटेक फिल्म सिटी सर्वाधिक शूटिंग आणि या शूटिंग सठी लागणारी सर्व यंत्रणा जास्तीत जास्त महाराष्ट्रात निर्माण कराव्यात ही सरकारची भूमिका आहे.. जगभरातून आणि देशभरातून या क्षेत्राचं केंद्र महाराष्ट्र बनाव.. यासाठी मुख्यमंत्र्यांनी दिशादर्शक मॅप बनवला आहे.. मुंबई प्रमाणे रामटेक येथे चित्रपट नगरी व्हावी याची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाली.... नवीन वर्षात नवीन फिल्म सिटीचा काम रामटेक सुरू होईल.. त्यानंतर विदर्भातील नागरिक ,विदर्भातील कलाकार आणि विदर्भातील तंत्रज्ञान यांचे रोजगारांचे केंद्र त्या ठिकाणी होणार अशी मी आज घोषणा करतोय.. On कबुतर खाना मंत्री लोढा हे बेकायदेशीर कृत्य करणार नाही.. आणि कायदेशीर कामाला कोणी विरोध करणार नाही..
0
comment0
Report
SMSarfaraj Musa
Sept 15, 2025 09:50:27
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:स्लग - राज्यातला विरोधी पक्ष बेरोजगार, मतांची पळवा-पळवी हा नवा रोजगार मिळालाय - चंद्रकांत पाटलांची विरोधकांवर खोचक टीका. अँकर - राज्यातल्या विरोधी पक्ष आता बेरोजगार झालाय,त्यामुळे त्यांना आता मतांची पळवा-पळवी हा नवा रोजगार मिळालाय,अशी खोचक टीका तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटलांनी केली आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून मत चोरी बाबत घेण्यात येणाऱ्या प्रात्यक्षिकेवरून चंद्रकांत पाटलांनी ही पोचक केली आहे त्याचबरोबर आता विरोधकांकडे कार्यकर्त्यांना काहीतरी काम द्यायचं म्हणून हे काम करण्यात येत असल्याचे स्पष्ट केले आहे,ते सांगली मध्ये बोलत होते. बाईट - चंद्रकांत पाटील - उच्च व तंत्र शिक्षण मंत्री.
0
comment0
Report
SMSarfaraj Musa
Sept 15, 2025 09:45:46
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:स्लग - शिवसेना स्थापनेपासूनचा भूमिका लिहून काढा - चंद्रकांत पाटलांचा संजय राऊतांना टोला.. अँकर - भारत -पाक सामन्यावरून संजय राऊतांनी केलेल्या टीकेला चंद्रकांत पाटलांनी जोरदार प्रत्युत्तर दिलय,शिवसेना स्थापने पासून आजपर्यंतच्या 50 ते 60 वर्षाच्या कारकिर्दीतील त्यांची भूमिका त्यांनी एकदा नीट लिहून काढली पाहिजे,असा टोला मंत्री चंद्रकांत पाटलांनी संजय राऊतांना लगावला आहे.त्यांच्या भूमिकेतला आंतर-विरोध कसा आहे,तो त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना सांगितले पाहिजे,असा टोला देखील मंत्री चंद्रकांत पाटलांनी लगावला आहे,ते सांगली मध्ये बोलत होते. बाईट - चंद्रकांत पाटील - उच्च व तंत्र शिक्षण मंत्री.
0
comment0
Report
NMNITESH MAHAJAN
Sept 15, 2025 09:34:26
Jalna, Maharashtra: FEED NAME | 1509ZT_JALNA_ST(11 FILES) जालना | बंजारा समाजाचा आज जिल्हाधिकारी कार्यालयावर जनआक्रोश मोर्चा मोर्चाला सुरुवात बंजारा समाजाला एसटी प्रवर्गात आरक्षण देण्याच्या मागणीसाठी जनआक्रोश मोर्चा.. अँकर | बंजारा समाजाला एसटी प्रवर्गात आरक्षण द्यावं या मागणीसाठी आज जालन्यातील जिल्हाधिकारी कार्यालयावर बंजारा समाजाच्या वतीने भव्य मोर्चा काढण्यात आला आहे.शहरातील मम्मा देवी चौकातून हा मोर्चा काढण्यात आला.या मोर्चात बंजारा वेशभूषेत महिला भगिनी सहभागी झाल्या आहेत. जो पर्यंत बंजारा समाजाला ST प्रवर्गात आरक्षण मिळत नाही तो पर्यंत आमचा लढा सुरूच राहणार असल्याचा ईशारा बंजारा आंदोलकांनी दिलाय.. बाईट आंदोलक
0
comment0
Report
SMSATISH MOHITE
Sept 15, 2025 09:34:00
Nanded, Maharashtra:Satish Mohite Slug - Ned_Congress Feed on - 2C ------------------------- Anchor - नांदेडमधील काँग्रेसच्या कार्यकर्ता मेळाव्याकडे नेत्यांनी पाठ फिरवली. माजी मंत्री शिवाजीराव मोघे, नांदेडचे खासदार रवींद्र चव्हाण वगळता कोणत्याही मोठ्या नेत्याने हजेरी लावली नाही. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेश पावडे यांच्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन आणि काँग्रेस कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यास प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मंत्री अमित देशमुख हजेरी लावणार आहेत असे सांगण्यात आले होते. पण प्रदेशाध्यक्ष सपकाळ हे विदेशात असल्याने आणि बाकी नेतेमंडळी इतर कामामुळे आले नसल्याचे सांगण्यात आले. दरम्यान या मेळाव्यानिमित्त आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निमित्ताने काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण करण्याचा हेतू होता. पण खासदार अशोक चव्हाण यांच्या बालेकिल्ल्यात होत असलेल्या या कार्यकर्ता मेळाव्याकडे काँग्रेसच्या नेत्यानो मात्र पाठ फिरवल्याचे दिसले. ------------
0
comment0
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
Sept 15, 2025 09:33:33
0
comment0
Report
MMMahendrakumar Mudholkar
Sept 15, 2025 09:33:05
Beed, Maharashtra:बीड : हैदराबाद गॅझेटच्या आधारे बंजारा समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण द्या... बंजारा समाजाचा भव्य मोर्चा Anc : हैदराबाद गॅझेटच्या आधारे बंजारा समाजाला एसटी प्रवर्गातुन आरक्षण मिळावं या प्रमुख मागणीसाठी बंजारा समाज आज बीडमध्ये रस्त्यावर उतरतला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून मोर्चाला सुरुवात झाली. बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा धडकला आहे. मोर्चात पारंपरिक वेशभूषा करून महिला मुलींसह बंजारा बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. संपूर्ण जिल्ह्यातून बंजारा समाज या मोर्चाला हजेरी लावली होती. आरक्षणाच्या घोषणाबाजीने परिसर दणाणून गेला होता.
0
comment0
Report
NMNITESH MAHAJAN
Sept 15, 2025 09:31:18
Jalna, Maharashtra: FEED NAME | 1509ZT_JALNA_MARATHA(7 FILES) जालना : मराठा समाजा विरोधात वादग्रस्त वक्तव्य, लक्ष्मण हाके,नवनाथ वाघमारेंविरोधात मराठा समाजाचं आंदोलन अँकर | मराठा समाजाविरोधात वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारेंविरोधात मराठा समाजाच्या वतीने तीव्र निदर्शनं करण्यात आली.जालन्यातील भोकरदनमध्ये हे आंदोलन करण्यात आलं.या आंदोलना दरम्यान हाके आणि वाघमारेंविरोधात घोषणाबाजी करण्यात आली.तसेच हाके आणि वाघमारे यांच्या विरोधात पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. बाईट | गीता दळवी,आंदोलक(गळ्यात भगव्या रंगाचा रुमाल असलेल्या महिला) बाईट | सुरेश तळेकर,आंदोलक
0
comment0
Report
AKAMAR KANE
Sept 15, 2025 09:20:57
kolhapur, Maharashtra:Ngp Bawankule B yte live u ने फीड पाठवले --------------- नागपूर - बाईट - चंद्रशेखर बावनकुळे,महसूलमंत्री On शेती नुकसान/पाऊस - शेतकऱ्याच्या शेतीमधील पिकाच्या नुकसान भरपाई बद्दल कालही मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला सूचना दिल्या आहेत. आणि जे नुकसान शेतकऱ्यांचा झालं, ते केंद्र आणि राज्य सरकारचे जे नियम आहेत, त्याप्रमाणे शेतकऱ्याला नुकसान भरपाई देण्याची शासनाची तयारी आहे, आणि पंचनामे सुरू झाले आहेत. On बंजारा आरक्षण मोर्चा - - *प्रत्येक समाजाची मागणी त्या समाजाला न्याय मिळण्यासाठी येत असते, जे आरक्षणाचे नियम कायदे आहेत, त्या आरक्षणामध्ये कुठल्याही समाजाची एंट्री करायची असेल तर अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती केंद्र सरकारकडे पाठवावा लागतो. त्यामुळे असं वाटतं की यामध्ये जी काही मागणी आली आहे त्यांच्याशी चर्चा करू.* On उद्धव ठाकरे - - *उद्धव ठाकरेंचा तोल घसरलेला आहे...त्यांना हे माहिती झालेला आहे की काँग्रेसने त्यांना सोडून गेलेली आहे. महाविकास आघाडीचे अनेक लोक नाराज होऊन तोंड फिरवल आहे. - आता उद्धव ठाकरेनी जी काही मतांचं राजकारण करण्याची खेळी केली होती ती खेळी आता फसली आहे...त्यामुळे निराश झाल्याने अशी वक्तव्य करून त्यांची जे काही महाराष्ट्रात माजी मुख्यमंत्री म्हणून इमेज आहे, ते अशा शब्दप्रयोग करून डॅमेज करत आहेत. - त्यांनी टीका करावी आम्ही शेतकऱ्यांना न्याय देऊ On शरद पवार ईव्हीएम - - *निवडणूक आयोगाने यापूर्वी बोलावलेलं होतं, ते पार्टीच्या कार्यकर्त्यांना समजावण्यासाठी दुकान मांडले आहे.* जेव्हा निवडणूक आयोगाने अधिकृत बोलावलं होतं अधिकृत नोटीस दिली होती, तेंव्हा ऑब्जेक्शन मागितला होत, त्यावेळी कोणीही असं घेऊन गेले नाही. पार्टीच्या मीटिंगमध्ये कार्यकर्त्यांना समजण्याकरिता, कार्यकर्ते पार्टी सोडू नये म्हणून केलेला हा प्रयोग आहे. On संजय राऊत - - *त्यांना सिरीयस घेऊ नये* On बाळासाहेब फोटो - *शिंदे साहेब उत्तर देतील* - *सकाळी 7 ते रात्री ते 1 वाजेपर्यंत संजय राऊत यांचे काम संपत नाही, बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो आमच्यासाठी आदर्शस्थानी आहे.* - अनेकांच्या घरी बाळासाहेबांचा फोटो आहे त्यांचे संस्कार आम्हाला मिळतात. On नवीन नागपूर - - शेतकऱ्यांचा कुठल्याही परिस्थितीत नुकसान होणार नाही, प्रत्येक शेतकऱ्यांना त्यांचा जमिनीचा मोबदला भूसंपादन कायद्याप्रमाणे मिळेल, मी स्वतः भूसंपादन मंत्री आहे त्यामुळे कुठलाही प्रकारचा अन्याय होणार नाही किंवा त्यांच्या मनाला मन दुखावेल असं काही राज्य सरकार करणार नाही - जेव्हा ऍक्च्युली संपादन करू तेव्हा त्यांच्याशी चर्चा करून, रेट बद्दल चर्चा करू आणि नियम प्रमाणे मोबदला देऊ. On मोदी वाढदिवस - *जगातला सर्वोत्तम, सुरक्षित भारत हा मोदीजींनी घडवला आहे आणि जगातील सर्व देशात भारताची पत अनेक पटीने वाढवण्याचे काम मोदींनी केल आहे* - *140 कोटी जनतेने मोदींना तिसऱ्यांदा सेवा करण्याची संधी दिली आहे, मोदीजी युगपुरुष आहेत.* - ज्याप्रमाणे त्यांनी परिवर्तन केलं आहे आणि त्या पद्धतीने देशाला समाजाच्या शेवटच्या माणसाच कल्याणाकरिता योजना राबवल्या,मजबूत भारत निर्माण करण्याची योजना केली - *दहशतवाद विरोधी कारवाई केल्या, अशा ऐतिहासिक कारवाया मोदींनी केल्या, मोदीजींचा 17 तारखेला वाढदिवस आहे मी आई महालक्ष्मी जगदंबेला प्रार्थना करतो की उदंड आयुष्य मोदींना लाभू दे* - मोदींच्या स्वप्न परमेश्वर आणि जनता पूर्ण करणार आहे On तिसरा रिंग रोड - - तिसरा रिंग रोड मंजूर केला आहे कॅबिनेटने, एनएमआरडीएच्या माध्यमातून त्याचे बांधकाम होईल -
0
comment0
Report
SKSudarshan Khillare
Sept 15, 2025 09:20:47
0
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Sept 15, 2025 09:17:58
Akola, Maharashtra:Anchor : अकोल्यात आदिवासी समाज बांधवांच्या वतीने भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.या मोर्चामध्ये विविध मागण्यांसाठी आदिवासी समाज आक्रमक झाला असून, अनुसूचित जमाती वर्गात बंजारा व इतर जातींना आरक्षण देण्यास त्यांनी तीव्र विरोध दर्शविला.मोर्चाच्या माध्यमातून करण्यात आलेल्या प्रमुख मागण्यांमध्ये, १२,५०० रखडलेली अधिसंख्य विशेष पदभरती त्वरित करण्याची मागणी ठळक होती. याशिवाय, छत्रपती संभाजीनगर येथे मुस्लीम धर्मीयांना टाकणकार जमातीचे बोगस जात वैधता प्रमाणपत्र मिळाल्याचा आरोप करत, ते प्रमाणपत्र त्वरित रद्द करावे, अशीही मागणी करण्यात आली.तसेच, शासकीय आदिवासी आश्रम शाळा, पाळोदी (ता. आर्णी, जि. यवतमाळ) येथील आदिवासी मुलीच्या लैंगिक शोषण प्रकरणावरही मोर्चात संताप व्यक्त करण्यात आला. या गंभीर घटनेची सखोल चौकशी करून, संबंधित दोषींवर पॉस्को कायदा आणि अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्ट अंतर्गत गुन्हे दाखल करण्याची जोरदार मागणी यावेळी करण्यात आली. मोर्चामध्ये मोठ्या संख्येने आदिवासी बांधव सहभागी झाले होते..
0
comment0
Report
PPPRAFULLA PAWAR
Sept 15, 2025 09:15:12
Raigad, Maharashtra:स्‍लग - आरक्षण बचावसाठी कुणबी समाजाचा एल्गार ...... रायगडमधील सर्व तहसील कार्यालयावर मोर्चा.... मोर्चाला कुणबी समाज बांधवांची मोठी उपस्थिती.... आंदोलनात महिलांचाही मोठा सहभाग ....... आंदोलनाला इतर ओबीसी घटकांचा पाठिंबा ........ अँकर – मराठा समाजाला ओबीसी जातीचे प्रमाणपत्र देण्‍यासंदर्भात राज्‍य सरकारने निर्णय घेतल्‍यानंतर कोकणातील कुणबी समाज आक्रमक झालाय. या निर्णयाला कुणबी समाजासह इतर बोबीसी समाजाकडून तीव्र विरोध होत आहे. सरकारच्‍या निर्णयाविरोधात रायगड जिल्‍हयातील कुणबी समाज एकवटून रस्‍त्‍यावर उतरला. आज रायगड जिल्‍हयातील सर्व तहसील कार्यालयांवर कुणबी समाजाने मोर्चे काढले. यात आंदोलनात महिलाही मोठया संख्‍येने उतरल्‍या होत्‍या. श्रीवर्धन , माणगाव, म्‍हसळा, महाड, रोहा या तालुक्‍यात आंदोलनाला मोठा प्रतिसाद मिळाला. आरक्षण संदर्भातील जी आर रद्द करा, मराठयांना ओबीसी दाखले देवू नका , शिंदे समिती बरखास्‍त करा अशा मागण्‍या प्रामुख्‍याने यावेळी करण्‍यात आल्‍या. हे वेळीच थांबवले नाही तर तीव्र आंदोलन करण्‍याचा इशारा देण्‍यात आलाय. इतर ओबीसी घटकांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला होता. बाईट 1 – कुणबी आंदोलक बाईट 2 – कुणबी आंदोलक
0
comment0
Report
TTTUSHAR TAPASE
Sept 15, 2025 08:45:59
Satara, Maharashtra:TUSHAR TAPASE 7 FILES SLUG NAME -SAT_CHILD_STORY सातारा साताऱ्यात अनोखी घटना घडली आहे.एका मातेने चक्क चार बाळांना जन्म दिला आहे.आश्चर्याची बाब अशी की याच मातेने 5 वर्षांपूर्वी 3 बाळांना जन्म दिला होता.त्यामुळे या एका मातेच्या कुशीत आत्ता सात बाळे विसावणार आहेत.मात्र ही बाब डॉक्टरांपासून नातेवाईकांपर्यंत सगळ्यांनाच थक्क करून सोडणारी आहे. सातारा जिल्हा रुग्णालयात ही अनोखी घटना घडली आहे .कोरेगाव तालुक्यात माहेरी आलेल्या काजल विकास खाकुर्डिया या २७ वर्षीय तरुणीने एकाचवेळी चार बाळांना जन्म दिला... त्यात तीन मुली आणि एका मुलाचा समावेश आहे. याआधी तब्बल पाच वर्षांपूर्वी काजलला तीन जुळी बाळं झाली होती. म्हणजेच एका मातेच्या आयुष्यात तब्बल सात बाळं...! गुजरातमधील मूळ रहिवासी असलेल्या आणि सध्या सासवडमध्ये गवंडी म्हणून काम करणाऱ्या विकास खाकुर्डिया यांच्या घरी आता सात बाळाचं अधिवास खुलणार आहे.अवघड अशी ही डिलिव्हरी शस्त्रक्रियेद्वारे करण्यात आली असून आई आणि सर्व बाळ ठणठणीत आहेत. या यशस्वी डिलिव्हरीसाठी डॉ. देसाई, डॉ. सलमा इनामदार, डॉ. खडतरे, डॉ. झेंडे, डॉ. दिपाली राठोड आणि संपूर्ण वैद्यकीय पथकाने मेहनत घेतली. एका मातेच्या पोटी इतक्या लहानग्यांचा जन्म झाल्यामुळे जिल्हा रुग्णालयात एकप्रकारे आनंदसोहळाच पाहायला मिळाला. बाईट:विकास खाकुर्डिया (वडील) बाईट: काजल खाकुर्डिया (बाळांची आई)
0
comment0
Report
GMGANESH MOHALE
Sept 15, 2025 08:35:59
Washim, Maharashtra:वाशिम: File:1509ZT_WSM_BAD_ROAD_CONDITIONS रिपोर्टर: गणेश मोहळे,वाशीम अँकर:वाशीमच्या तामसी ते वाकद या मार्गाची प्रचंड दुरवस्था झाली असून त्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.या मार्गावरून शेतकरी आपला माल विक्रीसाठी नेत असताना खड्ड्यांमुळे वाहने अडकण्याच्या घटना घडत आहेत.आज तर मालवाहतूक करणारे एक वाहन रस्त्यातील खड्ड्यात फसले. ते बाहेर काढण्यासाठी दोन ट्रॅक्टरचा वापर करावा लागला.हा मार्ग वाशिमला शिरपूर जैनशी जोडणारा एक प्रमुख मार्ग आहे.त्यामुळे या रस्त्यावरून प्रवासी वाहतुकीचेही मोठ्या प्रमाणावर हालचाल होते. मात्र रस्त्याच्या खराब स्थितीमुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे.फक्त शेतकरीच नव्हे, तर या परिसरातील पाच ते सहा गावांतील नागरिकही रस्त्याच्या दुरवस्थेमुळे मोठ्या अडचणीत आहेत.स्थानिक नागरिकांनी व प्रशासनाने तातडीने दुरुस्तीची मागणी केली आहे.
0
comment0
Report
Advertisement
Back to top