Back
शेती नुकसान पर मुख्यमंत्री की टिप्पणी, तुरंत भरपाई कैसे होगी?
AKAMAR KANE
Sept 15, 2025 09:20:57
kolhapur, Maharashtra
Ngp Bawankule B yte
live u ने फीड पाठवले
---------------
नागपूर -
बाईट - चंद्रशेखर बावनकुळे,महसूलमंत्री
On शेती नुकसान/पाऊस
- शेतकऱ्याच्या शेतीमधील पिकाच्या नुकसान भरपाई बद्दल कालही मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला सूचना दिल्या आहेत. आणि जे नुकसान शेतकऱ्यांचा झालं, ते केंद्र आणि राज्य सरकारचे जे नियम आहेत, त्याप्रमाणे शेतकऱ्याला नुकसान भरपाई देण्याची शासनाची तयारी आहे, आणि पंचनामे सुरू झाले आहेत.
On बंजारा आरक्षण मोर्चा -
- *प्रत्येक समाजाची मागणी त्या समाजाला न्याय मिळण्यासाठी येत असते, जे आरक्षणाचे नियम कायदे आहेत, त्या आरक्षणामध्ये कुठल्याही समाजाची एंट्री करायची असेल तर अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती केंद्र सरकारकडे पाठवावा लागतो. त्यामुळे असं वाटतं की यामध्ये जी काही मागणी आली आहे त्यांच्याशी चर्चा करू.*
On उद्धव ठाकरे -
- *उद्धव ठाकरेंचा तोल घसरलेला आहे...त्यांना हे माहिती झालेला आहे की काँग्रेसने त्यांना सोडून गेलेली आहे. महाविकास आघाडीचे अनेक लोक नाराज होऊन तोंड फिरवल आहे.
- आता उद्धव ठाकरेनी जी काही मतांचं राजकारण करण्याची खेळी केली होती ती खेळी आता फसली आहे...त्यामुळे निराश झाल्याने अशी वक्तव्य करून त्यांची जे काही महाराष्ट्रात माजी मुख्यमंत्री म्हणून इमेज आहे, ते अशा शब्दप्रयोग करून डॅमेज करत आहेत.
- त्यांनी टीका करावी आम्ही शेतकऱ्यांना न्याय देऊ
On शरद पवार ईव्हीएम -
- *निवडणूक आयोगाने यापूर्वी बोलावलेलं होतं, ते पार्टीच्या कार्यकर्त्यांना समजावण्यासाठी दुकान मांडले आहे.* जेव्हा निवडणूक आयोगाने अधिकृत बोलावलं होतं अधिकृत नोटीस दिली होती, तेंव्हा ऑब्जेक्शन मागितला होत, त्यावेळी कोणीही असं घेऊन गेले नाही. पार्टीच्या मीटिंगमध्ये कार्यकर्त्यांना समजण्याकरिता, कार्यकर्ते पार्टी सोडू नये म्हणून केलेला हा प्रयोग आहे.
On संजय राऊत -
- *त्यांना सिरीयस घेऊ नये*
On बाळासाहेब फोटो
- *शिंदे साहेब उत्तर देतील*
- *सकाळी 7 ते रात्री ते 1 वाजेपर्यंत संजय राऊत यांचे काम संपत नाही, बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो आमच्यासाठी आदर्शस्थानी आहे.*
- अनेकांच्या घरी बाळासाहेबांचा फोटो आहे त्यांचे संस्कार आम्हाला मिळतात.
On नवीन नागपूर -
- शेतकऱ्यांचा कुठल्याही परिस्थितीत नुकसान होणार नाही, प्रत्येक शेतकऱ्यांना त्यांचा जमिनीचा मोबदला भूसंपादन कायद्याप्रमाणे मिळेल, मी स्वतः भूसंपादन मंत्री आहे त्यामुळे कुठलाही प्रकारचा अन्याय होणार नाही किंवा त्यांच्या मनाला मन दुखावेल असं काही राज्य सरकार करणार नाही
- जेव्हा ऍक्च्युली संपादन करू तेव्हा त्यांच्याशी चर्चा करून, रेट बद्दल चर्चा करू आणि नियम प्रमाणे मोबदला देऊ.
On मोदी वाढदिवस
- *जगातला सर्वोत्तम, सुरक्षित भारत हा मोदीजींनी घडवला आहे आणि जगातील सर्व देशात भारताची पत अनेक पटीने वाढवण्याचे काम मोदींनी केल आहे*
- *140 कोटी जनतेने मोदींना तिसऱ्यांदा सेवा करण्याची संधी दिली आहे, मोदीजी युगपुरुष आहेत.*
- ज्याप्रमाणे त्यांनी परिवर्तन केलं आहे आणि त्या पद्धतीने देशाला समाजाच्या शेवटच्या माणसाच कल्याणाकरिता योजना राबवल्या,मजबूत भारत निर्माण करण्याची योजना केली
- *दहशतवाद विरोधी कारवाई केल्या, अशा ऐतिहासिक कारवाया मोदींनी केल्या, मोदीजींचा 17 तारखेला वाढदिवस आहे मी आई महालक्ष्मी जगदंबेला प्रार्थना करतो की उदंड आयुष्य मोदींना लाभू दे*
- मोदींच्या स्वप्न परमेश्वर आणि जनता पूर्ण करणार आहे
On तिसरा रिंग रोड -
- तिसरा रिंग रोड मंजूर केला आहे कॅबिनेटने, एनएमआरडीएच्या माध्यमातून त्याचे बांधकाम होईल
-
3
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
YKYOGESH KHARE
FollowSept 15, 2025 11:33:420
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowSept 15, 2025 11:31:250
Report
LBLAILESH BARGAJE
FollowSept 15, 2025 11:30:230
Report
JJJAYESH JAGAD
FollowSept 15, 2025 11:19:373
Report
AAASHISH AMBADE
FollowSept 15, 2025 11:16:310
Report
NMNITESH MAHAJAN
FollowSept 15, 2025 11:16:140
Report
SMSarfaraj Musa
FollowSept 15, 2025 11:15:180
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowSept 15, 2025 11:01:320
Report
SKShubham Koli
FollowSept 15, 2025 10:49:194
Report
CRCHAITRALI RAJAPURKAR
FollowSept 15, 2025 10:46:010
Report
PPPRANAV POLEKAR
FollowSept 15, 2025 10:45:310
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowSept 15, 2025 10:37:342
Report
NMNITESH MAHAJAN
FollowSept 15, 2025 10:35:350
Report
AKAMAR KANE
FollowSept 15, 2025 10:35:200
Report
YKYOGESH KHARE
FollowSept 15, 2025 10:35:100
Report