Back
कर्नाटक ने अलमट्टी धरण ऊँचाई बढ़ाने की मंजूरी ले ली—महाराष्ट्र भड़का
PNPratap Naik1
Sept 17, 2025 06:30:21
Kolhapur, Maharashtra
Story:- Kop Alamatti Dam Anc/GFX
Feed:- 2C
Anc:- कर्नाटक सरकारने अलमट्टी धरणाची उंची वाढ करण्यासंदर्भात कॅबिनेट बैठकीत निर्णय घेतलाय. या निर्णयानुसार कर्नाटक सरकारने महाराष्ट्राचा विरोध असतानाही अलमट्टी धरणाची उंची वाढवण्यासाठी प्रत्यक्ष अंमलबजावणीला सुरुवात केली आहे. नेमकं कर्नाटक मंत्रिमंडळात कोणते निर्णय घेतले त्यावर एक नजर टाकूया
GFX
कर्नाटक सरकारने 519. 6 मीटर वरून 524. 256 मीटर इतकी उंची वाढवण्याचा निर्णय घेतलाय.
अलमट्टी उंची वाढवण्यासाठी 70 हजार कोटीची तरतूद करण्यात करण्यात आली आहे.
यासाठी 1 लाख 33 हजार इतक्या जमिनीचे भूसंपादन होणार आहे.
यामध्ये 40 हजार एकर बागायत शेती आणि 30 हजार एकर नापीक शेतीचा समावेश आहे.
अलमट्टी धरणाची उंची वाढवण्यासाठी बागलकोट जिल्ह्यातील वीस गावांचे आणि अकरा वॉर्डचे विस्थापित केले जाणार आहे.
अलमट्टी उंची वाढवण्यासाठी गेल्या बारा वर्षापासून कर्नाटक सरकार प्रयत्नशील होतं, पण उंची वाढवण्या संदर्भात आता प्रत्यक्ष अंमलबजावणीला सुरुवात झाली आहे.
GRX Out:-
Anc:- एकीकडे कर्नाटक सरकारने अलमट्टी धरण उंची वाढीला मंत्रिमंडळाची मंजुरी दिली, तर दुसरीकडे पश्चिम महाराष्ट्राला मात्र याचा धसका बसलाय..स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केंद्र आणि राज्य सरकारने कर्नाटक सरकारला खडसावून सांगण्याची गरज आहे अशी प्रतिक्रिया दिलीय. इतकच न्हवे तर अलमट्टी धरणाच्या उंची वाढीसाठी कर्नाटक सरकारच्या हालचालीवरून राजू शेट्टी चांगलेच संतापले आहेत.
Byte:- राजू शेट्टी, नेते स्वाभिमानी शेतकरी संघटना
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
2
Report
DPdnyaneshwar patange
FollowSept 17, 2025 08:48:384
Report
MNMAYUR NIKAM
FollowSept 17, 2025 08:45:220
Report
MNMAYUR NIKAM
FollowSept 17, 2025 08:35:294
Report
DPdnyaneshwar patange
FollowSept 17, 2025 08:32:450
Report
PNPratap Naik1
FollowSept 17, 2025 08:31:330
Report
AAASHISH AMBADE
FollowSept 17, 2025 08:05:440
Report
SNSWATI NAIK
FollowSept 17, 2025 08:03:500
Report
GMGANESH MOHALE
FollowSept 17, 2025 08:01:320
Report
SKSACHIN KASABE
FollowSept 17, 2025 08:00:580
Report
AAASHISH AMBADE
FollowSept 17, 2025 07:48:262
Report
SMSarfaraj Musa
FollowSept 17, 2025 07:36:153
Report
ADANIRUDHA DAWALE
FollowSept 17, 2025 07:35:441
Report
PPPRANAV POLEKAR
FollowSept 17, 2025 07:31:300
Report
KPKAILAS PURI
FollowSept 17, 2025 07:31:000
Report