Back
Amravati के भातकुली में ढगफुटी जैसे पानीसे क्लासरूम डूबे, किताबें भीगीं
ADANIRUDHA DAWALE
Sept 17, 2025 07:35:44
Amravati, Maharashtra
Feed slug :- AMT_SAUR_RAIN सात फाईल आहे
रिपोर्टर :– अनिरुद्ध दवाळे, अमरावती 9503131919
अमरावती जिल्ह्यातील भातकुली तालुक्यात ढगफुटी सदृश्य पाऊस; जिल्हा परिषद शाळेच्या वर्ग खोल्यांमध्ये शिरले पाणी, शैक्षणिक साहित्य भिजले, विद्यार्थ्यांचे हाल
अँकर :– अमरावती जिल्ह्यातील भातकुली तालुक्यात ढगफुटी सदृश्य पाऊस झाला आहे त्यामुळे भातकुली तालुक्यातील साहूर जिल्हा परिषद शाळेच्या वर्ग खोल्यामध्ये पावसाचे पाणी शिरले असल्याने शाळेच्या वर्ग खोल्यांमध्ये दोन फूट पाणी साचले आहे त्यामुळे शाळेतील शैक्षणिक साहित्य भिजले आहे. शाळेतील शैक्षणिक साहित्याचे मोठे नुकसान झाले असून तसेच वर्ग खोल्यांमध्ये पाणी शिरल्याने विद्यार्थ्यांना बसण्यासाठी जागा नसल्याने विद्यार्थ्यांना सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे मोठे हाल झाल्याचे पाहायला मिळत आहे.
बाईट :– जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक
1
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
PPPRAFULLA PAWAR
FollowSept 17, 2025 09:50:090
Report
JJJAYESH JAGAD
FollowSept 17, 2025 09:49:520
Report
SMSarfaraj Musa
FollowSept 17, 2025 09:23:500
Report
YKYOGESH KHARE
FollowSept 17, 2025 09:22:080
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowSept 17, 2025 09:21:590
Report
SNSWATI NAIK
FollowSept 17, 2025 09:05:310
Report
2
Report
DPdnyaneshwar patange
FollowSept 17, 2025 08:48:384
Report
MNMAYUR NIKAM
FollowSept 17, 2025 08:45:220
Report
MNMAYUR NIKAM
FollowSept 17, 2025 08:35:294
Report
DPdnyaneshwar patange
FollowSept 17, 2025 08:32:450
Report
PNPratap Naik1
FollowSept 17, 2025 08:31:330
Report
AAASHISH AMBADE
FollowSept 17, 2025 08:05:440
Report
SNSWATI NAIK
FollowSept 17, 2025 08:03:500
Report
GMGANESH MOHALE
FollowSept 17, 2025 08:01:320
Report