Back
मराठवाडा में बारिश से फसलें बर्वाद, नुकसान 50 लाख हेक्टेयर के करीब
AKAMAR KANE
Sept 27, 2025 09:49:22
Nagpur, Maharashtra
Ngp Wadetiwar byte
live u ने फीड पाठवले
-----
नागपूर
विजय वडेट्टीवार, काँग्रेस नेते
On नुकसान
* आता झालेला अंदाजे नुकसान 50 लाख हेक्टरच्या जवळपास आहे..
* पावसामुळे मराठवाड्यातील जिल्हे उद्बसत झाले, जनावर वाहून गेले, शेतकरी,जमीन उध्वस्त झाली..
* शेतीतील कांदा, मका टोमॅटो, पाऊस आणि येलो मॅजिक रोगामुळे शेतकरी हवालदिल झाला..
* शंभर टक्के पीक नष्ट झाली..त्यामुळे आता केवळ आम्ही पंचनामे करू असे म्हणण्यापेक्षा शासनाने केंद्राला प्रस्ताव पाठवून केंद्राची टीम बोलवा.. आणि मदत बोलवा...
On बावनकुळे
* त्यांना माझे म्हणणे आहे...पंजाबमध्ये आम आदमीची सरकार आहे. त्यांना 50 हजार रुपये हेक्टर मदत शक्य आहे तुम्हाला का नाही...
* मग लोकांना तोंड दाखवायला कश्याला बांधावर गेलात.. इथे शंभर टक्के नुकसान झाल्याने मोठ्या मदतीची अपेक्षा शेतकऱ्यांना आहे...
* पंजाब सरकारला शक्य आहे ते तुम्हाला के शक्य नाही.. तुम्ही गोट्या खेळताय का..?
On राहुल गांधी दौरा...
* आम्ही महाराष्ट्रातील परिस्थितीची माहिती त्यांना दिली आहे.. ज्यावेळी त्यांची दौरा ठरेल त्याची काही नक्की माहिती सांगता येणार नाही..
On लक्ष्मण हाके नाराज
* लक्ष्मण हाके यांना काल मी बोललो, त्यांच्या कार्यकर्त्यांना हल्ले, प्रचंड मारहाण होत आहे.
* ओबीसी मरत असताना सरकारची मदतीची मानसिकता नाही..
* सात ओबीसी तरुणांनी आत्महत्या केली..
* मराठा समाजाच्या काही खोडसाळ, विचित्र मुलाकडून मारहाण झाली..
* मात्र त्याच्यावर कारवाई होताना दिसत नाही... कायद्या हातात घेऊन चालू असलेली दादागिरी का थांबविली जात नाही...
* बीड मध्ये होणाऱ्या मेळाव्यात हाकेना का बोलवलं नाही.. तो मेळावा सत्ताधारी लोकांचा मेळावा आहे का..?
* भुजबळ, धनंजय मुंडे, पडळकर त्या मेळाव्याला उपस्थित राहणार आहे..
On बीड ओबीसी मेळावा रद्द
* त्या भागातील शेती उध्वस्त होत असताना.. मेळावा रद्द केला.. ही चांगली गोष्ट आहे..याचा आम्ही स्वागत करतो..
On आय लव्ह मोहम्मद, महादेव
* नितेश राणेंना मंदिर मज्जिद तेच हव, आणि भाजपला देखील तेच पाहिजे.. कोणी बोर्ड लावला त्याच्यावर कारवाई करून वाद संपवायला पाहिजे..
* परंतु जाणून बुजून असे धंदे आपणच करायला लावायचं, आणि आपसात भांडण लावायचे आणि सत्तेची पोळी खायची असे हे चालबाज आहे...
* काही न करता हिंदू मुस्लिम , मोहम्मद ,महादेव करत राहिला तर लोक मदत करत राहतील.. म्हणून हे सगळं सरकार पुरस्कृत आहे असा आमचा थेट आरोप आहे..
1
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
GDGAJANAN DESHMUKH
FollowSept 27, 2025 11:17:230
Report
SKSACHIN KASABE
FollowSept 27, 2025 11:15:580
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowSept 27, 2025 11:01:460
Report
LBLAILESH BARGAJE
FollowSept 27, 2025 10:55:341
Report
AAASHISH AMBADE
FollowSept 27, 2025 10:54:121
Report
SKSACHIN KASABE
FollowSept 27, 2025 10:50:340
Report
PNPratap Naik1
FollowSept 27, 2025 10:39:480
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowSept 27, 2025 10:39:410
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowSept 27, 2025 10:39:200
Report
SMSATISH MOHITE
FollowSept 27, 2025 10:38:560
Report
YKYOGESH KHARE
FollowSept 27, 2025 10:38:440
Report
MKManoj Kulkarni
FollowSept 27, 2025 10:19:350
Report
SRSHRIKANT RAUT
FollowSept 27, 2025 10:19:260
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowSept 27, 2025 10:19:170
Report
JJJAYESH JAGAD
FollowSept 27, 2025 10:08:460
Report