Back
आव्हाड की टिप्पणी: मातृत्व-पितृत्व पर टीका, महाराष्ट्र की संस्कृति हिलने लगी
SMSarfaraj Musa
Sept 22, 2025 07:46:40
Sangli Miraj Kupwad, Maharashtra
सांगली - आमदार जितेंद्र आव्हाड - पॉइंटर
जितेंद्र आव्हाड ऑन पडळकर -
खालच्या पातळीवर जाऊन टीका केली,
एखाद्याच्या मातृत्व आणि पितृत्वावर जाऊन टीका करणे हे महाराष्ट्राच्या इतिहासात असं कधीच घडले नाही.
खालच्या स्तरावर जाऊन टीका केली, खालच्या स्तरावर होणारया टिकेमूळे महाराष्ट्ला पण दुःख झाले आहे..
मी आणि जयंत पाटील प्रचंड मातृभक्त आहे.
महाराष्ट्राची संस्कृती बिघडत चालली आहे.
महाराष्ट्रची संस्कृती लयाला गेली आहे.
इतकच नव्हे तर महाराष्ट्राच्या संस्कृतीची संस्कृतीने निचोतम पातळी गाठली आहे
महाराष्ट्राच्या राजकारणाला शोभणारे नाही
आहो-जाव विसरली ही संस्कृती विसरली गेली आहे.
राजकारणात एक दुसऱ्यांचा सन्मान करावा करावा,राजकारणात मतभेद असतात.
आमच्याकडून अशी टीका झाली असती तर आमच्या मनात भीती असते,कारण शरद पवार आहेत,आणि साहेब आम्हाला फोन करतील याची भीती असते साहेब आमचे कान पकडतील याची भीती असते.
राजारामबापू पाटील हे खूप मोठं व्यक्तिमत्व इंदिरा गांधी त्यांना मुख्यमंत्रीपदावर बसवणार होते असं व्यक्तिमत्व होतं.
पण आज टीका करणारयांना त्यांच्या
नेतृत्वची भीती वाटत नाही,हे स्पष्ट आहे.
राजकारणात नेतृत्व आई-बापा प्रमाणे असतं, कुठल्याही नेतृत्वावर आई व बापा बद्दल टीका करणे योग्य नाही.
आर्थिक निकषा बाबत सुप्रिया सुळे ह्या स्वतःबद्दल बोलतो होत्या. त्यांनी कोणत्याही जातीचा उल्लेख केला नाही, आर्थिक निकषावर आरक्षण ही पक्षाची भूमिका.
गोपीचंद पडळकर यांच्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई होणार नाही,पोलीस कारवाई करणार नाहीत, हे आम्हालाही माहित आहे
जीएसटी बाबत राहुल गांधी यांनी दहा वर्षांपूर्वी जीएसटी लागू झाला त्यावेळी त्याचा स्लॅब चुकला असं सांगितलं होतं, मात्र आता हजारोंनी देशाला लुटले.
टेरीफ प्रकरण अंगाशी आले आहे, रशियाची मैत्री अंगाशी आली आहे रशियाचा तेल अंगाशी आला आहे आणि वोट चोरी तर आहेचं
ऑन धनंजय मुंडे - धनंजय मुंडे यांना संधी द्यावी,की नाही ,हा निर्णय घ्यावा हा त्यांच्या पक्षाचा निर्णय आहे,फक्त त्या संतोष देशमुखांची हत्या झाली,त्यांच्या आत्म्याचाही थोडा विचार करावा.
सूड,द्वेष ,पोलीस बळाचा वापर मुक्त हस्ताने केला जात आह, राजकारणामध्ये नेत्यांच्या मध्ये मुक्त संवाद,राजकारणात मतभेद आहेत म्हणून आम्ही एकमेकांच्या विरोधात आहोत.
बंदुक दाखवतो,हे काय आहे..
पाकिस्तान खेळले जाते,लोकांना कोण विचारतो,पशिवी बहूमत दिल्याने, पाशवी बलात्कार होत आहेत.
बाईट कोल्हापूर लाईव्ह युनिट वरून
Sng_avhad_byte

0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
PTPRATHAMESH TAWADE
FollowSept 22, 2025 10:30:360
Report
SMSATISH MOHITE
FollowSept 22, 2025 10:21:500
Report
PTPRATHAMESH TAWADE
FollowSept 22, 2025 10:21:040
Report
SKSACHIN KASABE
FollowSept 22, 2025 10:20:540
Report
SRSHRIKANT RAUT
FollowSept 22, 2025 10:20:430
Report
SMSATISH MOHITE
FollowSept 22, 2025 10:05:080
Report
DPdnyaneshwar patange
FollowSept 22, 2025 10:03:370
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowSept 22, 2025 09:47:350
Report
DPdnyaneshwar patange
FollowSept 22, 2025 09:36:493
Report
AAASHISH AMBADE
FollowSept 22, 2025 09:36:090
Report
VBVAIBHAV BALKUNDE
FollowSept 22, 2025 09:32:470
Report
DPdnyaneshwar patange
FollowSept 22, 2025 09:32:360
Report
JJJAYESH JAGAD
FollowSept 22, 2025 09:32:270
Report
PNPratap Naik1
FollowSept 22, 2025 09:19:185
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowSept 22, 2025 09:05:090
Report