Back
GST कट ने ऑटो बाजार में नवरात्रि में खरीदारी उड़ा दी कीमतें गिर गईं
AAASHISH AMBADE
Sept 22, 2025 09:36:09
Chandrapur, Maharashtra
Feed slug :--- 2209ZT_CHP_GST_BENEFIT
( single file sent on 2C)
टायटल:-- देशभरात जीएसटी दर कमी झाल्याने नवरात्रोत्सवाच्या पहिल्याच दिवशी ऑटोमोबाईल क्षेत्रात आनंदाचे वातावरण ,दुचाकी, चारचाकी शोरूम मध्ये मोठ्या संख्येत ग्राहकांची गर्दी ,कंपन्यांनी थेट कमी केलेले दर जाहीर करून किंमत केल्याने आनंदले ग्राहक
अँकर:-- घटलेल्या जीएसटी चा मुद्दा ऑटोमोबाईल क्षेत्रासाठी महत्त्वाचा ठरला आहे. आता देशात केवळ दोन जीएसटी स्लॅब राहणार आहेत. ऑटोमोबाईल क्षेत्रात यामुळे आनंदाचे वातावरण आहे. आजपासून सुरू झालेल्या नवरात्रोत्सवानिमित्त वाहन खरेदी शुभ मानली जाते. अशा स्थितीत चंद्रपूरसह राज्य व देशातील दुचाकी -चारचाकी वाहनांच्या शोरूम मध्ये ग्राहकांनी गर्दी केली आहे. त्यातच कंपन्यांनी थेट जीएसटी मुळे कमी झालेले दर प्रसिद्ध केल्याने ग्राहकांना हे कमी झालेले दर निश्चितपणे माहीत झाले आहेत. परिणामी काही दुचाकी गाड्यांवर सात ते दहा तर काही चारचाकी गाड्यांवर सुमारे लाखभरांपर्यंत किंमत कमी झाली आहे.परिणामी सणांच्या काळात वाहन खरेदीसाठी मोठ्या संख्येत ग्राहक दाखल होत आहेत. याचा कंपन्या, डीलर आणि ग्राहकांना मोठा फायदा होताना दिसत आहे.
बाईट १) रोहन अंजीकर, संचालक, अंजीकर आटोमोबाईल्स
बाईट २),३) ग्राहक
आशीष अम्बाडे
झी मीडिया
चंद्रपूर
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
SNSWATI NAIK
FollowSept 22, 2025 11:20:240
Report
SKSACHIN KASABE
FollowSept 22, 2025 11:18:260
Report
TTTUSHAR TAPASE
FollowSept 22, 2025 11:18:030
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowSept 22, 2025 11:02:450
Report
KJKunal Jamdade
FollowSept 22, 2025 11:00:590
Report
NMNITESH MAHAJAN
FollowSept 22, 2025 11:00:360
Report
PTPRATHAMESH TAWADE
FollowSept 22, 2025 10:48:450
Report
MNMAYUR NIKAM
FollowSept 22, 2025 10:38:181
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowSept 22, 2025 10:35:200
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowSept 22, 2025 10:35:030
Report
PTPRATHAMESH TAWADE
FollowSept 22, 2025 10:30:360
Report
SMSATISH MOHITE
FollowSept 22, 2025 10:21:500
Report
PTPRATHAMESH TAWADE
FollowSept 22, 2025 10:21:040
Report
SKSACHIN KASABE
FollowSept 22, 2025 10:20:540
Report
SRSHRIKANT RAUT
FollowSept 22, 2025 10:20:430
Report