Back
धाराशिव परंडा बाढ़: हेलीकॉप्टर से 50 नागरिक सुरक्षित
DPdnyaneshwar patange
Sept 22, 2025 09:36:49
Dharashiv (Osmanabad), Maharashtra
धाराशिव :
DHARA_R2_FLOOD
परंडा तालुक्यात अतिवृष्टीचा कहर – आर्मी व NDRF कडून बचावकार्य सुरू
हेलिकॉप्टर च्या साह्याने 50 नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवले.
अँकर स्क्रिप्ट
धाराशिव जिल्ह्यातील परंडा तालुक्यात अतिवृष्टीने हाहाकार माजवलाय. अनेक गावांचा संपर्क तुटला असून मोठ्या संख्येने नागरिक पुराच्या पाण्यात अडकले आहेत. 100 पेक्षा अधिक जनावरे दगावली आहेत. यामध्ये एका वृद्ध महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी आर्मी व एनडीआरएफची पथके दाखल झाली आहेत. हेलिकॉप्टरच्या मदतीने ५० नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात प्रशासनाला यश आलं आहे. मात्र दोन गावांतील अजूनही दहा कुटुंबे अडकलेली असल्याची माहिती जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजारी यांनी दिली आहे.
दरम्यान, या पुरात एका वृद्ध महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. बचावकार्य सुरू असून प्रशासन, आर्मी व एनडीआरएफचे जवान नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत.
“आतापर्यंत ५० नागरिकांना हेलिकॉप्टरच्या मदतीने सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे. अजूनही काही कुटुंबे अडकली असून त्यांना बाहेर काढण्यासाठी आर्मी आणि एनडीआरएफचे जवान कार्यरत आहेत.”
Byte कीर्ती किरण पुजार जिल्हाधिकारी धाराशिव
3
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
SNSWATI NAIK
FollowSept 22, 2025 11:20:240
Report
SKSACHIN KASABE
FollowSept 22, 2025 11:18:260
Report
TTTUSHAR TAPASE
FollowSept 22, 2025 11:18:030
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowSept 22, 2025 11:02:450
Report
KJKunal Jamdade
FollowSept 22, 2025 11:00:590
Report
NMNITESH MAHAJAN
FollowSept 22, 2025 11:00:360
Report
PTPRATHAMESH TAWADE
FollowSept 22, 2025 10:48:450
Report
MNMAYUR NIKAM
FollowSept 22, 2025 10:38:181
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowSept 22, 2025 10:35:200
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowSept 22, 2025 10:35:030
Report
PTPRATHAMESH TAWADE
FollowSept 22, 2025 10:30:360
Report
SMSATISH MOHITE
FollowSept 22, 2025 10:21:500
Report
PTPRATHAMESH TAWADE
FollowSept 22, 2025 10:21:040
Report
SKSACHIN KASABE
FollowSept 22, 2025 10:20:540
Report
SRSHRIKANT RAUT
FollowSept 22, 2025 10:20:430
Report