Back
विरार शिरगाव खाड़ी में अवैध रेत खनन: 10 नावें, 4 पंप ध्वस्त
PTPRATHAMESH TAWADE
Sept 22, 2025 10:30:36
Virar, Maharashtra
Date-22sep2025
Rep-prathamesh tawade
Loc- virar
Slug-VIRAR ACTION
Feed send by 2c
Type-AV
Slug- विरारच्या शिरगाव खाडीत रेती उपसा करणाऱ्यांवर कारवाई
१० बोटी व ४ संक्शन पंप उद्ध्वस्त
अँकर - वसई विरार परिसरात बेकायदेशीर वाळू उपसा काही केल्या थांबत नाहीये. महसूल विभागाने विरारजवळील शिरगाव येथे मोठी कारवाई केली आहे. नायब तहसीलदार राजाराम देवकाते यांच्या पथकाने टाकलेल्या या धाडीत तब्बल १० बोटी व ४ संक्शन पंप उद्ध्वस्त करण्यात आल्या आहेत.. येथील कारवाईत वाळूने भरलेल्या बोटी खाडीतच बुडविण्यात आल्या आहेत, पंप नष्ट करण्यात आले त्याच सोबत किनाऱ्यावर साठा केलेली तब्बल १५० ब्रास वाळू जेसीबीच्या सहाय्याने परत खाडीत टाकण्यात आली..या कारवाईने रेती चोरांची कंबर मोडली आहे..
खाड्यांमधून बेकायदेशीररीत्या सक्शन पंपाच्या सहाय्याने वाळू उपसण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत असून यामुळे पर्यावरणासह किनारपट्टीवर गंभीर परिणाम होत आहेत. विशेषतः वैतरणा खाडी, शिरगाव, जुली बेट, खानिवडे आणि पाचूबंदर या भागांमध्ये वाळू माफियांचे धाडस वाढल्याचे दिसत आहे.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
NMNITESH MAHAJAN
FollowSept 22, 2025 12:30:320
Report
DPdnyaneshwar patange
FollowSept 22, 2025 12:27:100
Report
PNPratap Naik1
FollowSept 22, 2025 12:26:320
Report
PNPratap Naik1
FollowSept 22, 2025 12:21:170
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowSept 22, 2025 12:20:550
Report
JJJAYESH JAGAD
FollowSept 22, 2025 12:15:310
Report
TTTUSHAR TAPASE
FollowSept 22, 2025 12:02:050
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowSept 22, 2025 12:01:410
Report
VBVAIBHAV BALKUNDE
FollowSept 22, 2025 12:00:550
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowSept 22, 2025 12:00:330
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowSept 22, 2025 11:48:290
Report
LBLAILESH BARGAJE
FollowSept 22, 2025 11:46:090
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowSept 22, 2025 11:31:570
Report
SRSHRIKANT RAUT
FollowSept 22, 2025 11:31:460
Report
SNSWATI NAIK
FollowSept 22, 2025 11:20:240
Report