Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Akola444001

अकोला के शराब बार में राती भिड़ंत: CCTV में कैद दो गुट, 6 घायल

JJJAYESH JAGAD
Sept 22, 2025 09:32:27
Akola, Maharashtra
Anchor : अकोला शहरातील जुने शहर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील एका वाईनबार मध्ये काल रात्री दोन गटात तुफान हाणामारी झाली. या घटनेत दोन्ही गटातील सहा जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर अकोल्यातील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.मिळालेल्या माहितीनुसार, दारू पिण्यावरून वाद झाल्याने ही मारामारी झाली. या संपूर्ण प्रकाराची नोंद सीसीटीव्ही कॅमेऱ्यात झाली आहे. घटनेची माहिती मिळताच जुने शहर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि जखमींना उपचारासाठी रुग्णालयात हलवले. दरम्यान, पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे उर्वरित आरोपींचा शोध सुरू केला आहे. Byte : नितीन लेव्हलकर, पोलीस निरीक्षक, जुनेशहर पोलीस स्टेशन
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
SNSWATI NAIK
Sept 22, 2025 11:20:24
Navi Mumbai, Maharashtra:story slug - देवीच्या नारळाच्या शहाळा वरील नैसर्गिक मुखवट्या वाढती मागणी नारीयल के उपर बना रहे हे मुखवटे FTP slug - nm coconut fase byet- dilip patil shots - reporter- swati naik navi mumbai Anchor -: उरण मधील नागाव गावातील कलाकार दिलीप पाटील हे नारळाच्या शहाळावर देवीचा मुखवटा बनवतायत. बाजारात प्लास्टिकचे मुखवटे भेटत असले तरी कलाकार दिलीप पाटील हे नैसर्गिकरित्या नारळाच्या शहाळा पासून देवीचे मुखवटे बनवत आहेत. मागील 50 वर्षांपासून पाटील कुटुंबीय ही कला जोपासत आहेत. काही भाविक पाचव्या माळेला देवीच्या मुखवट्याची स्थापना करत असून नारळाच्या शहाळा वरील नैसर्गिक मुखवट्याना उरण पनवेलसह मुंबईतून मोठी मागणी आहे. बाईट- दिलीप पाटील - कलाकार
0
comment0
Report
SKSACHIN KASABE
Sept 22, 2025 11:18:26
Pandharpur, Maharashtra:22092025 Slug - PPR_WATERSINA file 04 ------- Anchor - सोलापूर जिल्ह्यातील माढा करमाळा तालुक्यातील 26 गावांना सीना नदीच्या पुराचा फटका , दोन्ही तालुक्यातील 1 हजार 800 ग्रामस्थांच स्थलांतर सुरू, करमाळा तालुक्यातील 10 गावांचा संपर्क तुटला अहिल्यानगर आणि बीड जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसाने सीना कोळेगाव धरण क्षमतेपेक्षा अधिक भरल्याने 52 हजार क्यूसेक वेगाने सीना नदीपात्रात पाणी सोडले आहे. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील माढा आणि करमाळा तालुक्यातील 26 गावानं पुराचा फटका बसणार आहे. करमाळा तालुक्यातील 650 ग्रामस्थांना स्थलांतर सुरू केले आहे. माढा तालुक्यातील 1 हजार 200 ग्रामस्थांना स्थलांतर करण्यात येत आहे. करमाळा तहसीलदार शिल्पा ठोकडे यांनी स्वतः संगोबा पूल येथे काठी हातात घेऊन ग्रामस्थांना धोकादायक पूल ओलांडण्यास फटकारले प्रशासनाने दोन्ही तालुक्यातील ग्रामस्थांना स्थलांतर सुरू झाले आहे. आज सायंकाळा नंतर ही पूरस्थिती गंभीर होणार आहे.
0
comment0
Report
TTTUSHAR TAPASE
Sept 22, 2025 11:18:03
Satara, Maharashtra:TUSHAR TAPASE 2 FILES SLUG NAME -SAT_RAJE_DESAI सातारा:99 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन साताऱ्यामध्ये पार पडत आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विश्वास पाटील यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांचा आज महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाहूपुरी शाखा आणि मावळा प्रतिष्ठान यांच्यावतीने मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी पालकमंत्री शंभूराज देसाई हे देखील उपस्थित होते. यादरम्यान भाषणात मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी पालकमंत्री शंभूराज देसाई हे जिल्ह्याचे पालक असून त्यांनी हातभार लावल्याशिवाय हे साहित्य संमेलन यशस्वी होणार नाही.. माझ्याकडे सार्वजनिक बांधकाम खाते जरी मोठे असले तरी आधीची देणी खूप आहेत. त्यामुळे आता द्यायला माझ्याकडे काही नाही. मार्च नंतर काही ॲडजस्टमेंट होत असेल तर करून देतो. मात्र आपण पालकमंत्री म्हणून या साहित्य संमेलनाला हातभार लावा. असे म्हणतात सर्व सभागृहात एकच हशा पिकला. स्टेज बाईट: सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले
0
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Sept 22, 2025 11:02:45
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग : सोलापुरातील सीना नदीला आलेल्या महापुरामुळे शेती पिकांचे मोठे नुकसान ( WKT ) - सोलापुरातील सीना नदीला आलेल्या महापुरामुळे नदीचे पाणी गावात शिरायला सुरुवात झालीय - मोहोळ तालुक्यातील साबळेवाडी गावात नदीपात्रापासून 1 किलोमीटर अंतरावर शेतात पाणी घुसले - त्यामुळे सोयाबीन, तुर, कांदा, ऊस पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेय - सीना नदीमध्ये 2 लाख क्यूसेक वेगाने सीना नदीत विसर्ग सुरु असल्याने सीना नदीला महापूर आलाय - त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील माढा, मोहोळ, दक्षिण सोलापूर तालुक्यातील गावात पूरस्थिती निर्माण झालीय याविषयीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी अभिषेक आदेप्पा यांनी.... ( WKT )
0
comment0
Report
KJKunal Jamdade
Sept 22, 2025 11:00:59
Shirdi, Maharashtra:Shirdi News Flash पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील बाईट मुद्दे - ऑन GST निर्णय सर्वसामान्य जनतेला दिलासा देण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी घेतलाय... त्याबद्दल मी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचे मनःपूर्वक अभिनंदन करतो... देशभरातून GST निर्णयाबाबत स्वागत होत आहे... ऑन खरगे टिका GST कौन्सिलमध्ये सगळे निर्णय सर्व संमतीने घेतले जातात... त्यामध्ये काँग्रेसप्रणित राज्याचे मुख्यमंत्री असतात.. काँग्रेसच्या नेत्यांनी या लुटीला समर्थन दिलं होतं का.. खरगे यांच्यासारख्या ज्येष्ठनेत्यांचा तोंडी ही भाषा शोभत नाही... खरगे यांचं वक्तव्य देशवासीयांचा अवमान करणार आहे , त्यांनी जनतेची माफी माघायला पाहिजे.. भाजपचे नेते राधाकृष्ण विखे पाटलांची प्रतिक्रिया... ऑन राज उद्धव ठाकरे युती.. आघाडीमध्ये बिघाडीची वाटचाल सुरू... उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या युतीवर मंत्री राधाकृष्ण विखे यांचं भाष्य... ऑन जाळपोळ गाड्यांची मोडतोड करणं हल्ला करणे या आंदोलनाचे कोणीही समर्थन करणार नाही.. मी या घटनेचा निषेध करतो.. यामध्ये सहभागी लोकांचा शोध संबंधित घेतील , जे कोणी हल्लेखोर असतील त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे... कायदा हातात घेऊन कोणतेही प्रश्न सुटणार नाहीत.. ऑन लक्ष्मण हाके राज्यामध्ये स्वयंघोषित नेते एवढे तयार झाले आहेत समाजामध्ये एकोपा राखण्यापेक्षा वितुष्ट करण्याचा ठेका काही लोकांनी घेतलाय... मला याच अतिशय दुःख.. अतिशय शांतपणे काहीठिकाणी आंदोलन सुरू आहे , आपले प्रश्न सरकारकडे मांडत आहेत , न्यायालयीन प्रक्रिया सुरू आहे.. दुर्दैवाने समाजाचा ठेकेदार नावाखाली काही लोकांनी आपलं स्वतःच दुकान मांडलय... महाराष्ट्रातील सामाजिक एकोप्याला त्यामुळे दुर्दैवाने तडा जातोय... ऑन मनोज जरांगे अल्टिमेटम मी मनोज जरांगे पाटलांना विनंती करणार , प्रक्रियेला थोडा वेळ लागतो.. गाव पातळीवर ज्या समित्या केल्या आहेत त्यांना त्यांचे काम करू दिले पाहिजे , थोडा कालावधी जाणार आहे... 17 तारखेला मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या दिवशी काही मराठा बांधवांना प्रमाणपत्र दिले आहेत... मनोज जरांगे पाटलांच्या दसऱ्याच्या अल्टिमेटमनंतर विखे पाटलांची प्रतिक्रिया... ऑन अतिवृष्टी तडाखा अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत जामखेड शेवगाव सह पाथर्डीमध्ये पुराचं मोठं थैमान , याबाबत जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा केलीय... पाथर्डी आणि शेवगावमध्ये NDRF ची टीम मदतीसाठी पोहचली आहे.. काही ठिकाणी ARMY च्या हेलिकॉप्टरला खराब हवामानामुळे जाता येत नाहीये मात्र संपूर्ण परिस्थितीवर प्रशासनाचे बारीक लक्ष... कुठेही जीवितहानी होणार नाही या सूचना प्रशासनाला दिल्यात.. ऑन मोहटादेवी भाविक आवाहन ज्योत घेऊन येणाऱ्या भाविकांना माझे आवाहन त्यांनी सतर्क राहायला हवं.. पाऊस अचानक येतोय , पुराच्या घटना त्यामुळे घडत आहेत.. भाविकांनी सतर्क आणि जागरूक राहण्याची गरज... पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटलांची प्रतिक्रिया... Bite - राधाकृष्ण विखे पाटील
0
comment0
Report
NMNITESH MAHAJAN
Sept 22, 2025 11:00:36
Jalna, Maharashtra: FEED NAME | 2209ZT_JALNA_JARANGE_BYTE(1 FILE) जालना :जरांगे पाटील बाईट पॉईंटर ऑन धनंजय मुंडे रिकामा हात: त्यांना रोजगार हमीचे काम द्या त्यांना बराशी खोदायला ,फक्त मराठ्यांच्या नादेला लागू नका अन्यथा अजित दादांना देखील सोडणार नाही,अजित दादांचा कार्यक्रम लावणार-जरांगे पाटील ऑन भुजबळ स्टेटमेंट ऑन मुंडे: हा तसाच कामाला लावतो लोकांना मग अलीबाबाला खेळायला मैदान मोकळं राहतं.हा लोकांचा फुकटात काम करून घेतो. ऑन भुजबळ कोर्ट-त्याला काय येतं दुसरं.त्याला या पापाची फेड करावी लागेल त्याच्याकडे लक्ष देत नाही आम्ही ऑन भुजबळ माझ्या डोक्यावरजनता जनार्धनाचा हात आहे-कुणी नाही.तुझ्या डोक्यावर पापाचा हात आहे.तू नेहमी वाद लावले.तुला फार भोगावे लागणार आहे ऑन कोर्ट सुनावणी खंडपीठ: मला त्याबाबत जास्त माहिती नाही.सरकारची जबाबदारी आहे जीआर टिकवण्याची. सगळ्या मराठ्यांनी तालुक्यात सेतू केंद्रांवरून स्थानिक चौकशी अहवाल आणून कागदपत्रे जमा करावे अर्ज करावे.मराठ्यांनी आरक्षणापासून वंचित राहू नये. ऑन वाघमारे :असले धंदे आम्ही करत नाही.असले हिजडे धंदे आम्ही करत नाही.मराठयांची अवलाद आहे आमची. आम्ही असले कामं करत नाही.समोरा समोर करतो.माझं घर जाळण्याचं स्वप्न पाहू नका.छ्ग्याने यांना घरं जाळायला सांगितले असेल.घरं जाळायची स्वप्न पाहू नका अन्यथा तुमच्या घरात कुंकू लावायला माणसं ठेवणार नाही-जरांगे यांचा वाघमारे यांना ईशारा ऑन अतिवृष्टी : 'सरकारने आता ओला दुष्काळ जाहीर करणं गरजेचं आहे.शेतकऱ्यांचं म्हणनं ऐकून घ्यावे आज सरसकट मदत करावी. सरकारने ऐकून घेऊन मदत करावी.नुकसान लाखांचं आणि मदत 3 हजारांची असं सरकारने करू नये.निधीच्या अडचणीचे कारण सांगू नका. ऑन वडेट्टीवार: त्याला फार बुळबुळ सुटली.काँग्रेस वाल्यांना मराठ्यांचा हिसका दाखवावा लागतो.तुमचं पोट भरलेले दिसत नाही.काँग्रेस आणि राहुल गांधी सध्या राज्यातील मराठ्यांच्या पाठीमागे लागले.तुमचा सुपडा महाराष्ट्रातून साफ करू तुम्हाला सगळं दिल्लीला गुंडाळून न्यावं लागेल.
0
comment0
Report
PTPRATHAMESH TAWADE
Sept 22, 2025 10:48:45
Virar, Maharashtra: फोटो जोडला आहे. Date-22sep2025 Rep-prathamesh tawade Loc-virar Slug-VIRAR DEATH Feed send by 2c Type-AVB Slug- विरार मध्ये खड्ड्यांमुळे दुचाकी चालकाचा मृत्यू विरार पूर्व चंदनसार रोडवरील घटना महापालिका प्रशासनावर नागरिकांचा संताप अँकर - विरार मध्ये नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी खड्ड्यामुळे झालेल्या अपघातात एका दुचाकी चालकाचा मृत्यू झाला आहे....विरार फाट्याकडे दुपारी ऍक्टिव्हा चालक जाताना, ऍक्टिव्हा खड्ड्यात पडली गेल्याने चालक खाली पडला असता, पाठीमागून येणाऱ्या टँकर ने त्याला चिरडले आहे. यात चालकाचा जागीच मृत्यू झाला असून,घटने नंतर नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. प्रताप नाईक (वय 55) असे मयत झालेल्या व्यक्तीचे नाव असून, विरार तांदूळ बाजारकडून विरार फाट्याकडे जाताना ही घटना घडली आहे. प्रताप हे देवीचा नवरात्री घटस्थापने निमित्त देवीच्या मूर्तीचा पाट आणण्यासाठी जात होते यावेळी या अपघात झाल्याचे बोलले जात आहे..
0
comment0
Report
MNMAYUR NIKAM
Sept 22, 2025 10:38:18
Buldhana, Maharashtra:ब्रेक फर्स्ट मोठी बातमी अपार्टमेंटच्या बेकायदेशीर बांधकामाला 'क्लिन चीट' देणाऱ्या सरपंच-सचिवांवर ४२० चे गुन्हे दाखल ! Anchor- भ्रष्टाचाराच्या दलदलीत रुतलेल्या ग्रामपंचायत प्रशासनाचा बुरखा फाडणारी एक खळबळजनक घटना बुलढाण्यात उघडकीस आली आहे. नियम आणि कायद्याला पायदळी तुडवून एका आलिशान अपार्टमेंटच्या बेकायदेशीर बांधकामाला ओके म्हणणाऱ्या तत्कालीन सरपंच उषा खैवान आणि सचिव माणिक शेळके यांच्यावर आता थेट कायदेशीर कारवाईचे आदेश धडकले आहेत. सन 2010 ते 2015 या कालावधीमध्ये...महाराष्ट्र ग्रामपंचायत बांधकाम नियमांची उघडपणे पायमल्ली करून, ही नियमबाह्य परवानगी देण्यात आल्याचे चौकशीत समोर आले आहे. नमूद अटी आणि शर्तींचे उल्लंघन झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर, या प्रकरणातील गैरव्यवहार स्पष्ट झाला आहे. त्यामुळेच पोलिसांनी तत्कालीन सरपंच उषा खैवान आणि ग्रामसेवक माणिक शेळके या दोघांवर थेट कलम 420 आणि 468 अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
1
comment0
Report
PPPRAFULLA PAWAR
Sept 22, 2025 10:35:20
Raigad, Maharashtra:स्लग - जी एसटी दरातील कपातीमुळे व्यापाऱ्यांमध्ये समाधान ....... खासदार सुनील तटकरे यांनी घेतली व्यापाऱ्यांची भेट ....... ग्राहकांच्या क्रयशक्तीत वाढ होणार ...... स्वदेशीचा अवलंब करण्याचे आवाहन ....... अँकर - केंद्र सरकारने जीएसटीच्या दरात कपात केल्यानंतर व्यापारी वर्गात आनंदाचे वातावरण आहे. रायगडचे खासदार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी आज माणगाव बाजार पेठेत फेरफटका मारून व्यापाऱ्यांशी संवाद साधला आणि त्यांच्या भावना जाणून घेतल्या. यावेळी व्यापाऱ्यांनी जीएसटी च्या दरात कपात केल्याबद्दल समाधान व्यक्त केले. जी एसटी कपातीमुळे ग्राहकांचा फायदा होणार असून त्यांची क्रयशक्ती वाढणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या मन की बात मध्ये सांगितल्या प्रमाणे स्वदेशीचा अवलंब करा असे आवाहन सुनील तटकरे यांनी यावेळी केले. बाईट १ - सुनील तटकरे, खासदार बाईट २ - व्यापारी
0
comment0
Report
HCHEMANT CHAPUDE
Sept 22, 2025 10:35:03
0
comment0
Report
PTPRATHAMESH TAWADE
Sept 22, 2025 10:30:36
Virar, Maharashtra: Date-22sep2025 Rep-prathamesh tawade Loc- virar Slug-VIRAR ACTION Feed send by 2c Type-AV Slug- विरारच्या शिरगाव खाडीत रेती उपसा करणाऱ्यांवर कारवाई १० बोटी व ४ संक्शन पंप उद्ध्वस्त अँकर - वसई विरार परिसरात बेकायदेशीर वाळू उपसा काही केल्या थांबत नाहीये. महसूल विभागाने विरारजवळील शिरगाव येथे मोठी कारवाई केली आहे. नायब तहसीलदार राजाराम देवकाते यांच्या पथकाने टाकलेल्या या धाडीत तब्बल १० बोटी व ४ संक्शन पंप उद्ध्वस्त करण्यात आल्या आहेत.. येथील कारवाईत वाळूने भरलेल्या बोटी खाडीतच बुडविण्यात आल्या आहेत, पंप नष्ट करण्यात आले त्याच सोबत किनाऱ्यावर साठा केलेली तब्बल १५० ब्रास वाळू जेसीबीच्या सहाय्याने परत खाडीत टाकण्यात आली..या कारवाईने रेती चोरांची कंबर मोडली आहे.. खाड्यांमधून बेकायदेशीररीत्या सक्शन पंपाच्या सहाय्याने वाळू उपसण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत असून यामुळे पर्यावरणासह किनारपट्टीवर गंभीर परिणाम होत आहेत. विशेषतः वैतरणा खाडी, शिरगाव, जुली बेट, खानिवडे आणि पाचूबंदर या भागांमध्ये वाळू माफियांचे धाडस वाढल्याचे दिसत आहे.
0
comment0
Report
SMSATISH MOHITE
Sept 22, 2025 10:21:50
Nanded, Maharashtra:Satish Mohite Slug - Ned_Pankaja Feed on - 2C ----------------------- Anchor - दरवर्षी मी रेणूका मातेच्या दर्शनासाठी येते. रेणुका माता माझी कुलदैवत आहे त्यामूळे मुलासह दर्शनाला आले अशी प्रतिक्रिया मंत्री पंकजा मुंडे यांनी दिली. Byte - पंकजा मुंडे - पर्यावरण मंत्री ----------------------- On - आरक्षण संकट - आरक्षनाचे संकट मानव निर्मित आहे. मी देवाचा धावा करेन पन यासाठी नाही, अतिवृषीमुळे शेतक-यांचं मोठ नुकसान झालं आहे. त्या लोकांना धीर द्यावा. त्यांना मदत करण्यासाठी सरकारला देवीने शक्ती द्यावी हे महत्त्वाचं आहे बाकी आपण माणसं मानस भांडत राहणार , त्यासाठी देवाला का त्रास द्यायचा अशी प्रतिक्रिया मंत्री पंकजा मुंडे यांनी दिली. On बंजारा आरक्षण - त्यांच्या मागणीत न्याय आहे .. त्यांना वाटतं गॅझेट एका समाजाला लागु होत असेल तर आम्हालाही लागू कराव , ही त्यांची मागणी आहे . जे होइल ते संविधानिक पद्धतीने होईल .. भाषण करुन, वक्तव्य करुन काही होणार नाही .. जे संवैधानिक आहे तेच होणार .. त्यांची मागणी रास्त आहे... On धनंजय मुंडे मला संधी द्या - मी त्यावर काय बोलणार, त्या दोघात बोलणे झाले आहे. ------------------
0
comment0
Report
PTPRATHAMESH TAWADE
Sept 22, 2025 10:21:04
Vasai-Virar, Maharashtra: Date-22sep2025 Rep-prathamesh tawade Loc-vasai Slug-VASAI CAR Feed send by 2c Type -AV Slug- वसईच्या कळंब समुद्रात भरतीवेळी स्कॉर्पिओ कार अडकली किनाऱ्यावर कार उतरवणे कारमालकाच्या अंगलट अडकलेली गाडी गावकऱ्यांच्या मदतीने बाहेर काढण्यात यश वारंवार ग्रामस्थांच्या सूचनेनंतरही पर्यटकांचा हुल्लडपणा अँकर - नालासोपारा पश्चिम येथील कळंब समुद्रकिनाऱ्यावर भरतीच्या लाटांमध्ये एका पर्यटकाची चारचाकी गाडी समुद्रात अडकल्याची घटना घडली आहे...समुद्रकिनारी फिरायला आलेल्या पर्यटकाने आपली गाडी किनाऱ्याजवळ उभी केली होती. मात्र भरतीचे पाणी वेगाने वाढल्याने गाडी पाण्याच्या प्रवाहात अडकली. काही वेळातच गाडी समुद्रात खोलवर वाहून गेली. ही घटना पाहताच स्थानिक ग्रामस्थ आणि अन्य पर्यटक तातडीने घटनास्थळी धावले. त्यांनी रस्ते व दोऱ्यांच्या साहाय्याने गाडी बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मोठ्या परिश्रमानंतर अखेर गाडी समुद्रातून बाहेर काढण्यात यश आले. या घटनेत गाडीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून पर्यटकाचीही मोठी धावपळ झाली. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, याआधी देखील अशा प्रकारच्या घटना या किनाऱ्यावर घडल्या आहेत. ग्रामस्थांकडून वारंवार सूचना करूनही पर्यटक त्याकडे दुर्लक्ष करत असल्याने असे अपघात वाढत चालले आहेत...
0
comment0
Report
SRSHRIKANT RAUT
Sept 22, 2025 10:20:43
Yavatmal, Maharashtra:दीडशे वर्षाची परंपरा असलेल्या यवतमाळच्या दुर्गोत्सवाला भक्तीमय वातावरणात प्रारंभ झाला असून पुढचे १० दिवस देवीचा जागर होणार आहे. साक्षात देवीच भूतलावर उतरली आहे इतका जिवंतपणा असलेल्या मुर्त्या, भव्य दिव्य मंडप, मनोहारी देखावे, रोषणाई, संपूर्ण नवरात्रात अन्नदान, आणि माताभक्तांचा उदंड उत्साह हे यवतमाळच्या दुर्गोत्सवाचे वैशिष्ट्य असून यंदाही हा वैभवी वारसा जपला जात आहे. तमाम यवतमाळवासियांसाठी श्रद्धास्थान असलेल्या हिंदुस्तानी दुर्गोत्सव मंडळाने घटस्थापने सोबतच दुर्गादेवीची स्थापना केली. भजनी मंडळ आणि फुलांची उधळण करीत मिरवणुकींद्वारे आई दुर्गेची सार्वजनिक मंडळांनी स्थापना केली. यवतमाळ मधील मूर्तिकारांनी साकारलेल्या देखण्या मुर्त्या विदर्भ व तेलंगणा मध्येही नेण्यात आल्या.
0
comment0
Report
Advertisement
Back to top