Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Kolhapur416005
नवरात्र में बोनद्रे परिवार का खास नैवेद्य: कौन सा भोजन दे देवी को
PNPratap Naik1
Sept 22, 2025 09:19:18
Kolhapur, Maharashtra
Kop Amababai Prasad 121 Feed:- Live U Anc:- करवीर निवासिनी श्री आई अंबाबाईला नवरात्रोत्सवाच्या काळात विशेष नैवद्य केल जात. गेल्या तीन पिढ्यांपासून बोंद्रे कुटुंबीय हे नैवेद्य करतात. हा नैवेद्य करत असताना बोंद्रे कुटुंबीय ऋतू आणि काळानुसार देवीला आहार देतात. नवरात्रोत्सवाच्यात दरम्यान देवीला पहाटेच्या आरतीला लोणी - खडी - साखर, साडेनऊच्या आरतीला दही, पोहे, खीर दुपारी साडेबाराला महानैवद्य दिले जाते. नवरात्रोत्सव काळात आणि सणासुदीला देवीचा नैवैद्य कसा असतो हे बोंद्रे कुटुंबीय याच्याकडून जाणून घेतले आहे आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक यांनी. Play 121 Byte:- प्रियंका बोंद्रे Byte:- प्रफुल्ल बोंद्रे
5
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
VKVISHAL KAROLE
Sept 23, 2025 03:17:12
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:csn togdiya avb feed attached आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेचे संस्थापक अध्यक्ष प्रवीण तोगडिया यांची नवरात्रोत्सवात शस्त्र पूजन करण्याची शपथ ANC : छत्रपती संभाजीनगर शहरात आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद, राष्ट्रीय बजरंग दल संस्थापक अध्यक्ष डॉ.प्रवीण तोगडिया यांच्या हस्ते नवरात्र उत्सव महासंघाच्या कार्यालयाचे उद्घाटन पार पडले. यावेळी प्रवीण तोगडिया यांनी शस्त्रांचे पूजन करत उपस्थितांना गरबासोबत शस्त्र पूजन देखील करावी अशी शपथ घ्यायला लावली.'दुर्गा मातेने ज्याप्रमाणे नऊ दिवस महिषासुर या राक्षसासोबत युद्ध केले. तर दसऱ्याच्या दिवशी दुर्गा मातेने महिषासुर राक्षसाचा वध केला. त्याच गोष्टीचे स्मरण राहावे याकरता नवरात्र उत्सव साजरी केली जाते आणि त्याचाच आनंद म्हणून गरबा हा खेळला जातो. मात्र दुर्गा मातेच्या 16 हातात रंगरंगोटीची साहित्य नाही लिपस्टिक नाही, मेक अप साहित्य नसून हत्यारं आहेत, त्यामुळे या नवरात्रोत्सवात गरबा तर खेळच मात्र त्यासोबत शस्त्र पूजन देखील करा'अशी शपथ त्यांनी उपस्थितांना घ्यायला लावली. तसेच भारतात करोडो घरांमध्ये मी शस्त्र पूजन करून घेत आहे. असे डॉ. प्रवीण तोगडिया यांनी म्हटले आहे. byte डॉ प्रवीण तोगडिया, (व्हिज्युअल Byte)
0
comment0
Report
NMNITESH MAHAJAN
Sept 23, 2025 03:03:17
Jalna, Maharashtra: FEED NAME : 2309ZT_JALNA_GOLEGAON(7 FILES) जालना : ब्रेकिंग जालना जिल्ह्यातील परतुर तालुक्यातल्या गोळेगाव गावाला पाण्याचा वेढा गोदावरी नदीच्या पात्रात वाढ झाल्याने गोळेगाव गावाला पाण्याचा वेढा या पाण्यामुळे गोळेगावातील पाचशे नागरिक गावातच अडकले.. गोळेगाव येथून रात्री जवळपास दोन हजार नागरिक स्थलांतरित, लोणीगावात नागरिकांचं स्थलांतर अँकर : जालना जिल्ह्यातील परतुर तालुक्यातल्या गोळेगाव येथे गावाच्या चारही बाजूंनी पुराचे पाणी जमा झालं आहे.त्यामुळे या गावाला पुराच्या पाण्याने वेढा दिला आहे.गोदावरी नदीच्या पात्रात वाढ झाल्याने गोळेगावच्या गावाला चारही बाजूने पाणी जमा झालं.या पाण्यामुळे गोळेगावमधील पाचशे नागरिक गावातच अडकले आहेत.गोळेगाव येथून रात्री जवळपास दोन हजार नागरिकांना स्थलांतरित करण्यात आलं आहे. या लोकांना लोणी या गावात सध्या स्थलांतर करण्यात आले आहे.तर गावातील ईतर नागरीकांना देखील स्थलांतरीत करण्यात येणार आहे.
0
comment0
Report
SGSagar Gaikwad
Sept 23, 2025 03:02:05
Nashik, Maharashtra:Feed send by 2c Reporter-sagar gaikwad Slug-nsk_dam ( नांदूर मधमेश्वर धरणाचे स्टॉक व्हिज्युअल्स वापरा) नांदूर मधमेश्वर धरणातून 6310 क्युसेसचा पाण्याचा विसर्ग सुरू अँकर नाशिक शहर परिसरात कालपासून सुरू असलेल्या पावसामुळे अनेक धरण हे तुडुंब भरले असून यातून पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग करण्यात येत आहे नांदूर मधमेश्वर धरणातून देखील पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे.. काल नांदूर मधमेश्वर मधून 3155 क्युसेस साबणाचा विसर्ग सुरू होता मात्र मध्यरात्रीपासून पावसाचा जोर वाढत असल्याने पुन्हा सकाळी सहा वाजेच्या सुमारास 3155 क्युसेसचा पाण्याचा विसर्ग वाढवून हा आता 6310 क्युसेस चा पाण्याचा विसर्ग नांदूर मधमेश्वर धरणातून करण्यात येत आहे यामुळे नागरिकांनी सतर्क रहावे असा आवाहन प्रशासनाकडून करण्यात येते पावसाचा जोर असाच वाढत राहिला तर पाण्याचा विसर्ग यापेक्षाही जास्त वाढवला जाईल असे देखील सांगण्यात आला आहे.....
0
comment0
Report
DPdnyaneshwar patange
Sept 23, 2025 02:48:39
Dharashiv (Osmanabad), Maharashtra:धाराशिव DHARA_R4_FLOOD धाराशिव जिल्ह्यात आभाळ कोसळलं – दुसऱ्या दिवशीही पावसाचा हाहाकार! खबरदारी म्हणून आज शाळांना सुट्टी धाराशिव जिल्ह्यात आभाळ कोसळलं असून, दुसऱ्या दिवशीही अतिवृष्टीचा हाहाकार कायम आहे. आठही तालुक्यांत रात्रभर तुफान पाऊस झाला. विशेषत: कळंब तालुक्यात पावसाचा कहर झाला. मांजरा नदीला महापूर आला तर तेरणा नदीनं पात्र सोडून गावात पाणी शिरलं. कळंब तालुक्यातील अनेक गावांना पुराचा वेढा बसला आहे. रस्ते वाहून गेल्याने गावांचा संपर्क तुटला. तब्बल ९२ गावांवर संकट कोसळलंय. ६० हजार शेतकरी बाधित झाले आहेत. हजारो जनावरे वाहून गेली आहेत. प्रशासनाला मात्र मोठं यश आलं – पुरात अडकलेल्या १५० नागरिकांना बाहेर काढण्यात यश आलं आहे. पिकं नाहीत, जनावरे नाहीत… आता नागरिक जीव वाचवण्यासाठी धडपड करत आहेत. न भूतो न भविष्यते अशी परिस्थिती जिल्ह्यात निर्माण झाली आहे. सकाळपासून ढगाळ वातावरण असून, पाऊस पुन्हा आल्यास परिस्थिती आणखी हाताबाहेर जाण्याची भीती व्यक्त केली जातेय. आज सकाळी १० वाजता राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन पूरग्रस्त भागाला भेट देणार आहेत. धाराशिव जिल्ह्यातील पुरस्थिती गंभीर – प्रशासन आणि बचाव पथकांची मोठी कसोटी सुरूच.
3
comment0
Report
MMMahendrakumar Mudholkar
Sept 23, 2025 02:46:33
Beed, Maharashtra:बीड: जिल्ह्यात मध्यरात्री दमदार पाऊस अनेक नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली मुसळधार पावसाची परिस्थिती पाहता जिल्ह्यातील महाविद्यालय शाळांना सुट्टी Anc: काल दिवसभर विश्रांती घेतलेल्या पावसाने मध्यरात्री पुन्हा एकदा दमदार पावसाने हजेरी लावली. या पावसाने बीड शहरातील बिंदुसरा नदीने रौद्ररूप धारण केले आहे. शहराला पाणीपुरवठा करणारे बिंदुसरा धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. दरम्यान नदीच्या वाढलेली पाणी पातळी पाहता प्रशासनाने सतर्कतेचा इशारा नागरिकांना दिला आहे. तर अनेक भागात पुरात अडकलेल्या नागरिकांना NDRF च्या मदतीने बाहेर काढण्यास यश आले आहे. तर पूर परिस्थिती पाहता प्रशासनाने शाळा महाविद्यालय सुट्टी जाहीर केली आहे..
0
comment0
Report
PPPRAFULLA PAWAR
Sept 23, 2025 02:46:19
0
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Sept 23, 2025 02:46:05
Akola, Maharashtra:Anchor : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला येथे सुरू असलेल्या तीन दिवसीय शिवार फेरीचा उत्साहात समारोप झाला. या शिवार फेरीचे यंदाचे हे ४३वे वर्ष होते.विदर्भातील एकूण ११ जिल्ह्यांमधून सुमारे १ लाख शेतकऱ्यांनी या शिवार फेरीला उपस्थिती लावली, ही बाब लक्षणीय ठरली. या फेरीत शेतकऱ्यांना विद्यापीठाच्या विविध संशोधन प्रकल्पांची माहिती मिळाली, तसेच विद्यापीठाने विकसित केलेल्या नवीन वाणांचे प्रात्यक्षिकही दाखवण्यात आले.यासोबतच, आधुनिक शेतीसाठी उपयुक्त असलेल्या नवीन तंत्रज्ञानाचे सादरीकरण करण्यात आले. त्यामुळे शेतकऱ्यांना आधुनिक शेतीत उपयुक्त ठरणाऱ्या माहितीचा फायदा झाला.डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ गेल्या ४३ वर्षांपासून शेतकऱ्यांसाठी ही शिवार फेरी आयोजित करत असून, ही परंपरा शेतकऱ्यांच्या शेतीत नवीन परिवर्तन घडवून आणणारी आणि माहितीचा खजिना उघडणारी ठरत आहे.शिवार फेरी शेतकऱ्यांसाठी खऱ्या अर्थाने एक मार्गदर्शक आणि वरदान ठरते आहे, असे मत अनेक शेतकऱ्यांनी यावेळी व्यक्त केले.शिवारफेरीचे हे ड्रॉन दृश्य आम्हाला उपलब्ध करून दिले आहेत आमचे प्रेक्षक पप्पू मोहोड यांनी..
0
comment0
Report
PTPRAVIN TANDEKAR
Sept 23, 2025 02:45:49
0
comment0
Report
PTPRAVIN TANDEKAR
Sept 23, 2025 02:45:42
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Sept 23, 2025 02:33:22
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:Csn flight start av Feed attached छत्रपती संभाजी नगर शहरातून हैदराबादसाठी  सकाळच्या सत्रातील विमानसेवा रद्द करण्यात आली होती. मात्र १ ऑक्टोंबरपासून सकाळची सेवा आठवड्यातून तीन दिवस सुरू करण्यात आली आहे. तिकीट विक्रीस प्रारंभ झाला असून दसरा-दिवाळीच्या पूर्वसंध्येवर सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतल्याने प्रवाशांची गैरसोय काही प्रमाणात दूर झाली आहे. यापूर्वी चिकलठाणा विमानतळावरून दिवसाला दोन विमाने हैदराबादसाठी चालविली जात होती. विमानाला चांगला प्रतिसाद मिळत असून ९४ टक्क्यांपेक्षा जास्त प्रवासी दोन्ही सत्रात आहेत. अचानक बंद केलेली सेवा सुरू करताना सकाळच्या सत्रात केवळ सोमवार, बुधवार आणि शुक्रवारीच विमानसेवा सुरू राहणार आणि प्रतिसाद पाहून नियमित होणार असे विमान कंपन्यांनी सांगितले आहे...
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Sept 23, 2025 02:32:18
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:Csn car firing av Feed attached छत्रपती संभाजीनगर मध्ये  कार समोर लघुशंका केल्यावरून वाद झाला त्यात स्कुटीवर आलेल्या तिघांनी कार मधील  दोघांवर गोळीबार केला  मात्र गोळी काचेवर लागल्याने अनर्थ टळला या प्रकरणात एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा दाखल झालाय... जेवण करून मित्रासोबत बाहेर पडल्यानंतर कारसमोर एकाने लघुशंका केली. यातून वाद होऊन शाब्दिक चकमक झाली. त्यातून या दोन मित्रांवर स्कुटी वरून आलेल्या तिघांनी गोळीबार केला. प्रसंगावधान राखत दोघे कार घेऊन पुढे निघाल्याने गोळी कारच्या काचेवर लागली. यामुळे कुठलीही जीवित हानी झाली नाही. ही घटना कलाग्राम ते प्रोझोन मॉल मार्गावर घडली. याप्रकरणी वाळुज येथील  प्लॉटिंग व्यावसायिक तोफिक शफिक पठाण यांच्या तक्रारीवरून अज्ञात तिघां विरुद्ध एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान या प्रकरणी वाद कशामुळे झाला? गोळीबार करणाऱ्यांचा उद्देश काय होता? याचा तपास  पोलीस करीत आहे.
0
comment0
Report
PPPRAFULLA PAWAR
Sept 23, 2025 02:16:15
5
comment0
Report
Advertisement
Back to top