Back
25 ट्रक राहत भेजे: मराठवाड़ा-सोलापूर में मदद का बड़ा संदेश
PNPratap Naik1
Sept 27, 2025 06:48:38
Kolhapur, Maharashtra
Kop Hassan Mushrif PC
Feed:- Live U
"हसन मुश्रीफ बाईट मुद्दे*
*पूरग्रस्त मदत*
मराठवाडा सोलापूर मराठवाडा भागात जास्तीत जास्त मदत करण्याची गरज आहे
राष्ट्रवादीच्या वतीने आम्ही दोन दिवसांपूर्वी बैठक घेऊन मदतीचा आवाहन केलं होत.. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला आहे
आज पूरग्रस्तांसाठी संसार उपयोगी साहित्य आणि अन्य मदत घेऊन आम्ही 25 ट्रक मराठवाडा आणि सोलापूर कडे पाठवतोय
गोकुळला देखील पूरग्रस्त भागात पशुखाद्य पाठवण्याबाबत सूचना करणार आहे..
अजित पवारांनी प्रत्येक जिल्ह्यातून अशी मदत करण्याबाबत आवाहन केल आहे.. सूचना दिल्या आहेत
*ऑन उध्दव ठाकरे*
उद्धव ठाकरे राज्याचे मुख्यमंत्री होते..
एक दोन दिवसात पंचनामे पूर्ण होत नसतात
पंचनामे पूर्ण होऊन नक्की नुकसानीचा आकडा तरी कळायला पाहिजे, तर मदत करता येईल.
हेच जर यांना कळणार नसेल तर हे विरोधासाठी विरोध करत राहणार.
विरोधक या आपत्तीच्या काळातही राजकारण करत आहेत
पूरग्रस्तांना लवकरात लवकर मदत मिळावी यासाठी ड्रोनद्वारे पंचनामे किंवा शेतकऱ्यांकडून फोटो मागून देखील पंचनामे होत आहेत
पी एम केअर च्या नावाखाली देखील मुद्दामहून राजकारण करण्याचा प्रयत्न ही मंडळी करत आहे
*ऑन महायुती स्वबळ*
ज्या ज्या ठिकाणी शक्य आहे तेथे आम्ही महायुती म्हणून स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका एकत्रित लढवणार आहोत
मात्र जिथे शक्य नाही तिथे मैत्रीपूर्ण लढती होतील
मैत्रीपूर्ण लढतीवेळी एकमेकांवर टीका करायची नाही हे महायुती मध्ये ठरल आहे
*ऑन छगन भुजबळ ओबीसी मेळावा*
महापुराच्या संकटातून बाहेर काढण्याचे काम आपण करतोय
आता कोणता मेळावा आणि काय?
या परिस्थितीत ओबीसी मेळावा घ्यावा की नाही तो त्यांचा प्रश्न
मात्र आपण आत्ता कोणत्या परिस्थितीतून जातोय याचं भान ठेवलं पाहिजे
*ऑन शरद पवार मंत्री दौरा बंद करा*
शरद पवार यांच्या मताशी मी सहमत आहे आता मंत्र्यांनी पूरग्रस्त भागात पाहणी दौरे करू नयेत..
मंत्री दौऱ्यावर गेल्यावर यंत्रणा वेठीस धरली जाते
लोक त्यांना घेराव घालतात
नुकसान किती झालं ते लक्षात आलंय, आता मदत कशी पोहोचेल याकडे त्यांनी लक्ष दिले पाहिजे
सर्वांनी खिशात हात घातला पाहिजे
*ऑन महविकास आघाडी आरोप*
राज्यात कोणतेही सरकार, कोणीही मुख्यमंत्री असले तरी अशी संकट येत असतात
अशा संकटकाळात बोलत राहणं ही विरोधकांची फॅशन झाली आहे
विरोधक म्हणून टीका करा तो तुमचा अधिकार पण सकाळी महापूर आला आणि संध्याकाळी मदत करा, कर्जमाफी करा म्हणणं योग्य आहे का??
आम्ही योग्य वेळी मदत करणारच आहोत
3
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
PNPratap Naik1
FollowSept 27, 2025 08:35:450
Report
JJJAYESH JAGAD
FollowSept 27, 2025 08:21:030
Report
SRSHRIKANT RAUT
FollowSept 27, 2025 08:18:220
Report
LBLAILESH BARGAJE
FollowSept 27, 2025 08:15:430
Report
YKYOGESH KHARE
FollowSept 27, 2025 08:15:200
Report
VKVISHAL KAROLE
FollowSept 27, 2025 08:02:290
Report
JMJAVED MULANI
FollowSept 27, 2025 08:01:350
Report
TTTUSHAR TAPASE
FollowSept 27, 2025 08:00:460
Report
AAASHISH AMBADE
FollowSept 27, 2025 07:48:560
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowSept 27, 2025 07:35:180
Report
JMJAVED MULANI
FollowSept 27, 2025 07:32:360
Report
JMJAVED MULANI
FollowSept 27, 2025 07:32:190
Report
NMNITESH MAHAJAN
FollowSept 27, 2025 07:18:310
Report
AAASHISH AMBADE
FollowSept 27, 2025 07:18:170
Report
PTPRATHAMESH TAWADE
FollowSept 27, 2025 07:17:500
Report