Back
वसई में गरबा के दौरान महिला की दिल का दौरा से मौत
PTPRATHAMESH TAWADE
Sept 27, 2025 07:17:50
Vasai-Virar, Maharashtra
Date-27sep2025
Rep-prathamesh tawade
Loc-vasai
Slug-VASAI GARBA
Feed send by 2c
Type-AV
Slug- गरबा खेळताना हृदयविकाराच्या झटक्याने महिलेचा मृत्यू
वसई पश्चिम ओम नगर परिसरातील घटना
अँकर - वसईत नवरात्री उत्सवात एक धक्कादायक घटना घडली आहे. गरबा खेळताना एका महिलेचा मृत्यू झाला आहे. वसई पश्चिमेच्या ओमनगर परिसरातील विघ्नेश्वर मंडळ येथे बुधवारी रात्री ही घटना घडली. मृत महिलेचे नाव फाल्गुनी राजेश शहा, वय ४६ असे आहे. गरबा खेळल्यानंतर अचानक त्यांना अस्वस्थ वाटले आणि त्या कोसळल्या. तातडीने रुग्णालयात दाखल केल्यानंतरही उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. नवरात्रीच्या उत्साहात ही घटना घडल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. माणिकपूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
PNPratap Naik1
FollowSept 27, 2025 08:35:450
Report
JJJAYESH JAGAD
FollowSept 27, 2025 08:21:030
Report
SRSHRIKANT RAUT
FollowSept 27, 2025 08:18:220
Report
LBLAILESH BARGAJE
FollowSept 27, 2025 08:15:430
Report
YKYOGESH KHARE
FollowSept 27, 2025 08:15:200
Report
VKVISHAL KAROLE
FollowSept 27, 2025 08:02:290
Report
JMJAVED MULANI
FollowSept 27, 2025 08:01:350
Report
TTTUSHAR TAPASE
FollowSept 27, 2025 08:00:460
Report
AAASHISH AMBADE
FollowSept 27, 2025 07:48:560
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowSept 27, 2025 07:35:180
Report
JMJAVED MULANI
FollowSept 27, 2025 07:32:360
Report
JMJAVED MULANI
FollowSept 27, 2025 07:32:190
Report
NMNITESH MAHAJAN
FollowSept 27, 2025 07:18:310
Report
AAASHISH AMBADE
FollowSept 27, 2025 07:18:170
Report