Back
वसई के राजोडी समुद्रकिनारे पर्यटक की कार रेत में फंसी, बड़ा हादसा टला
PTPRATHAMESH TAWADE
Nov 18, 2025 10:09:10
Vasai-Virar, Maharashtra
वसईच्या राजोडी समुद्रकिनाऱ्यावर पर्यटकांची कार अडकली; सुदैवाने मोठी दुर्घटना टळली. राजोडी समुद्रकिनाऱ्यावर फिरायला आलेल्या काही पर्यटकांनी समुद्राच्या आतपर्यंत कार नेल्याने ती वाळूत रुतून अडकण्याची घटना घडली. भरती येण्यापूर्वीच ही घटना घडल्याने मोठी दुर्घटना टळली. स्थानिकांनी तत्परतेने मदत करत कार बाहेर काढण्यात यश मिळवले. समुद्रकिनाऱ्यावर कार नेऊ नका, असे वारंवार आवाहन करूनही काही पर्यटक त्याकडे दुर्लक्ष करत आहेत. याचा फटका त्यांना स्वतःलाच बसत असून अशा घटना वाढताना दिसत आहेत. या फसगतीचा व्हिडिओ मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाला असून तो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे ... पर्यटकांच्या बेफिकीर वागण्यावर टीका होत आहे. स्थानिक प्रशासनाने पर्यटकांना सुरक्षिततेची काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.
113
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
YKYOGESH KHARE
FollowNov 18, 2025 11:27:200
Report
YKYOGESH KHARE
FollowNov 18, 2025 11:26:140
Report
YKYOGESH KHARE
FollowNov 18, 2025 11:25:560
Report
ABATISH BHOIR
FollowNov 18, 2025 10:53:1381
Report
NMNITESH MAHAJAN
FollowNov 18, 2025 10:32:58134
Report
AKAMAR KANE
FollowNov 18, 2025 10:03:09183
Report
YKYOGESH KHARE
FollowNov 18, 2025 09:52:2767
Report
PTPRATHAMESH TAWADE
FollowNov 18, 2025 09:51:54162
Report
JJJAYESH JAGAD
FollowNov 18, 2025 09:51:36120
Report
ABATISH BHOIR
FollowNov 18, 2025 09:36:48139
Report
SNSWATI NAIK
FollowNov 18, 2025 09:17:17122
Report
PPPRANAV POLEKAR
FollowNov 18, 2025 09:00:11230
Report
SMSarfaraj Musa
FollowNov 18, 2025 08:55:0477
Report
SGSagar Gaikwad
FollowNov 18, 2025 08:47:31146
Report