Back
ठाणे में शिवसेना की मजबूती, विकास पर जोर और चुनावी तैयारी तेज
SKShubham Koli
Dec 04, 2025 09:04:47
Thane, Maharashtra
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक byte पॉइंटर नहीं रहा। ऑन लोकार्पण सोहळा माजीवाडा विधानसभा क्षेत्रात मोठ्या प्रमाणात लोकार्पण और भूमिपूजन सोहळा पार पडत आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामुळे अनेक ठिकाणी विविध विकास प्रकल्प कामे होत आहेत. स्थानिक आमदार और मंत्री असल्यामुळे या विकास कामाच लोकार्पण शुभारंभ करत आहेत। ऑन निवडणूक आयोग महानगरपालिका निवडणूक बैठक 10 तारखेला प्रभाग निहाय मतदार याद्या प्रसारित होत आहेत। शक्य झालं तर साधारणपणे 15 ते 20 जानेवारी दरम्यान आचारसंहिता लागू शकते और 15 ते 20 जानेवारी दरम्यान निवडणुका लागू शकतात। आम्ही शिवसैनिक आहोत निवडणुका तोंडावरती घेऊन विकास करत नसतो 365 दिवस सर्वसामान्य जनतेपर्यंत 24 तास राहण्याचा काम एकनाथ शिंदे आणि त्यांच्या अनुयायी करत असतो. निवडणुका आज किंवा उद्या लागल्या किंवा आज लागल्या आम्हाला काही फरक पडत नाही। शिवसैनिक 365 दिवस निवडणुकीला सामोरे जायला सज्ज असते. ऑनभरत गोगावले और तटकरे राडा निवडणुकीत तळागाळातला कार्यकर्ता नशीब आजमावत असतो. काही ठिकाणी एकत्र काही ठिकाणी वेगळे लढलो आहोत। संमिश्र प्रतिसाद मिळत आहे 21 तारखेला कळेल 75 टक्के पेक्षा जास्त जागा महायुतीला मिळणार. ऑन कल्याण डोंबिवली भाजप शिवसेना पक्ष प्रवेश वाद उफाळला. या सर्व कटो कल्पित बातम्या आहेत। या फक्त बातम्या आहेत काही लोक आर्थिक गोष्टींचा विचार करून इथून तिथून पक्ष बदल करत असतात. ठाणे जिल्ह्याचा इतिहास आहे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनी ठाणेचा विकास केलाय अजून देखील उपमुख्यमंत्री काम करत असताना शिंदे यांनी विकास केलेला आहे जिल्ह्याचा. जनतेला न्याय देण्याचा काम एकनाथ शिंदे करत आहे। ऑनमंसे नेते अविनाश जाधव हजार कोटी निवडणुकीत वाटप. नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये राज्यामध्ये तीनच नेते फिरत होते. देवेंद्र फडणवीस अजित पवार आणि एकनाथ शिंदे पायाला भिंगरी बांधून 53 सभा दहा दिवसात घेतल्या हा इतिहास आहे. कोणीही वल्गना करू नये. त्यांना जर बोलायचं असेल तर त्यांनी त्याच्या कार्यकर्त्यांच्या निवडणुकीत प्रचारासाठी कोण उतरल. कोणी काही बोलू नये. ठाकरे बंधू कुठे दिसले नाही शरद पवार, सुप्रिया सुळे, काँग्रेस नेते प्रचारात उतरले नाही. वाऱ्यावर सोडून दिलं होतं आम्ही आमच्या कार्यक्रम सोबत बळ दिले होते. त्या बळामुळे कार्यकर्ते पदाधिकारी निवडून येणार. निवडून येण्यापूर्वी पैशाचा वापर वर्ग ना करत आहे 21 तारखेच्या नंतर कळेल. ऑन उद्धव ठाकरे आपापसात मारणारी आणि धाडी. निवडणुकीचा कौल पूर्णपणे महायुतीच्या बाजूने असणार. प्रचारामध्ये उडी मारली असेल तर तो त्यांना नैतिक अधिकार होता. आता त्यांना तू अनैतिक अधिकार राहिलेला नाही. चुकिचं करत असतील तर धाड. असं काही नाही सांगोल्या मध्ये सर्वच पक्षाच्या उमेदवारांच्या घरावर आणि कार्यालय मध्ये धाडी टाकलेल्या आहेत. असं चुकीचं काही नाही निवडणूक आयोग त्यांच्या पद्धतीने काम करत आहे. Evm मशीन सेफ. EVM मशीन सेफ आहे. लोकसभेमध्ये उमेदवारांना विजय मिळाला आणि जास्त टाकत मिळाली होती तेव्हा EVM मशीन योग्य होती आणि विधानसभा मध्ये उमेदवारांना कमी मत पडली. आमचा लाडक्या बहिणीमुळे मत मिळाली तेव्हा EVM मशीन लगेच चुकीची। एकावेळी वेगळा निर्णय घ्यायचा असं बोलणं योग्य नाही... ऑन ubt माजी नगरसेवक सुधीर भगत उमेदवार नाव निवडणूक यादी मध्ये नाव वगळले. यावर मला माहिती नाही असं जर घडलं असेल तर निश्चितपणे त्यांना न्यायालयात न्याय मिळेल. ऑन तपोवन और संतोष बांगर तपोवन बद्दல मला कोण काय बोलले ते माहिती नाही. संतोष बांगर व्हिडिओ बाबत मला माहिती नाही... मी ते बघितलं नाही..
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
KJKunal Jamdade
FollowDec 04, 2025 10:06:130
Report
SKSudarshan Khillare
FollowDec 04, 2025 10:01:340
Report
ABATISH BHOIR
FollowDec 04, 2025 09:48:4796
Report
VKVISHAL KAROLE
FollowDec 04, 2025 09:47:1025
Report
SRSHRIKANT RAUT
FollowDec 04, 2025 09:37:0629
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowDec 04, 2025 09:34:4370
Report
SMSATISH MOHITE
FollowDec 04, 2025 09:34:1593
Report
PTPRATHAMESH TAWADE
FollowDec 04, 2025 09:23:39108
Report
SMSarfaraj Musa
FollowDec 04, 2025 09:16:0697
Report
AAASHISH AMBADE
FollowDec 04, 2025 08:52:18203
Report
TTTUSHAR TAPASE
FollowDec 04, 2025 08:51:56154
Report
SKSACHIN KASABE
FollowDec 04, 2025 08:01:02177
Report
GMGANESH MOHALE
FollowDec 04, 2025 07:53:1483
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowDec 04, 2025 07:49:03137
Report