Back
TEET निर्णय पर सुप्रीम कोर्ट से संकेत: शिक्षकों भर्ती का रास्ता स्पष्ट
VKVISHAL KAROLE
Dec 04, 2025 09:47:10
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra
छत्रपती संभाजीनगर
दादा भुसे पीसी
टीईटी हा विषय सुप्रीम कोर्टातून आलाय, 2010 पूर्वीचे शिक्षक बाबत येणाऱ्या काळात कसे मार्गक्रमण करता येईल याबाबत शासन निर्णय घेईल, या आधी ही शिक्षक सोबत बैठक झाल्या आहेत,देशपातळीवर चा हा टीईटी निर्णय आहे इतर राज्य काय भूमिका घेताय यावर आपले लक्ष आहे... विधी व न्याय विभाग संवाद सुरू आहे , मार्ग काढण्याचा प्रयत्न सुरुय
शिक्षकांना विनंती आवाहन आहे आम्ही याबाबत गंभीर आहोत सकारात्मक निर्णय करू, आपण आंदोलन उद्या करू नये, शासन सकारात्मक आहे, मग असे असताना आंदोलन कशाला आम्ही संवाद साधू शकतो
ओन कोल्हापूर शिक्षक घोटाळा
कोल्हापूर मधे जे काही प्रयत्न केला जात होता त्यात चौकशी करून कारवाई करण्यात आली आहे.
- एस आय टी मार्फत अपेक्षित असलेला डाटा कलेक्ट केलेला आहे. आणखीन तीन महिन्याची मुदतवाढ या एस आय टी दिले आहे.
- प्राथमिक पातळीवर चुकीचं काम केले जात होते तेथेच कारवाई करण्यात आली आहे.
ऑन त्रिभाषा अहवाल.
पाठीमागच्या काळात त्रिभाषा संदर्भात विचार झाला. समिती नेमण्यात आले आहे. ते वेगवेगळ्या विभागाशी संवाद साधून चर्च करीत आहेत. त्याचा अहवाल येईल. समितीला जे अपेक्षित आहेत तसे कार्य करीत आहेत. समितीचा अधिकारी आहे.
- कुठलीही शाळा बंद होणार नाही, पटसंख्या काही वाढेल याचे नियोजन सुरू आहे.
ऑन बदली.
- ग्रामविकास विभागाच्या माध्यमातून जी प शिक्षकाच्या बदल्या होतात, कुणाच्या चुकीच्या पद्धतीने बदली होत असेल, तसे आढळले तर कारवाई केली जाईल.
ऑन ठाणे जिल्हाप्रमुख आरोप.
- या संदर्भात फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यापातळीवर बैठक संपन्न झाली आहे. ही युती नैसर्गिक युती आहे. दोन्हीही एकमेकाचे कार्यकर्ते घेणार नाही, दोन्ही पक्ष अंमलबजावणी करतील.
- एकमेकांचे कार्यकर्ते घेण्याच्या अशा घटना होत असतील तर वरिष्ठांच्या निदर्शनास आणून देऊ
- एकनाथ शिंदे यांचे आम्हाला स्पष्ट आदेश आहेत.की युतीच्या माध्यमातून निवडणुकीत सामोरे जायचे आहे.
- महायुतीच्या पक्ष एकमेकांसमोर पण निवडणुका झाल्या आहेत हे देखील मान्य करेल...
ऑन सपकाळ आरोप
- ज्या निवडणूक झालेल्या बघितल्या.. आता जे बोलायला लागले त्यातील एकही निवडणुकीत नव्हता...
पराभव होणार हे माहिती होते, म्हणून प्रचाराला विरोधक फिरकले नाही.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
VKVISHAL KAROLE
FollowDec 04, 2025 10:46:230
Report
SKSudarshan Khillare
FollowDec 04, 2025 10:36:1649
Report
SMSarfaraj Musa
FollowDec 04, 2025 10:18:53105
Report
GMGANESH MOHALE
FollowDec 04, 2025 10:18:31115
Report
VKVISHAL KAROLE
FollowDec 04, 2025 10:12:1775
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowDec 04, 2025 10:08:2062
Report
KJKunal Jamdade
FollowDec 04, 2025 10:06:1384
Report
SKSudarshan Khillare
FollowDec 04, 2025 10:01:3435
Report
ABATISH BHOIR
FollowDec 04, 2025 09:48:47125
Report
SRSHRIKANT RAUT
FollowDec 04, 2025 09:37:06133
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowDec 04, 2025 09:34:4388
Report
SMSATISH MOHITE
FollowDec 04, 2025 09:34:15155
Report
PTPRATHAMESH TAWADE
FollowDec 04, 2025 09:23:39108
Report
SMSarfaraj Musa
FollowDec 04, 2025 09:16:0697
Report