Back
महापालिका चुनाव से पहले दीपेश म्हात्रे बीजेपी में प्रवेश, ठाकरे गुट को बड़ा झटका
ABATISH BHOIR
Nov 08, 2025 15:16:47
Kalyan, Maharashtra
महापालिका निवडणूकीपूर्वी भाजप देणार उद्धव ठाकरे यांना झटका...
ठाकरे गटाचे जिल्हाअध्यक्ष आणि केडीएमसीचे माजी सभापती दीपеш म्हात्रे भाजपमध्ये प्रवेश करणार...
उद्या डोंबिवली जिमखाना येथे भाजप प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण, वनमंत्री गणेश नाईक आणि माजी केंद्रीयमंत्री कपिल पाटील यांच्या उपस्थिती मध्ये प्रवेश..
दीपेश म्हात्रे, त्याचे भाऊ जयेश म्हात्रे सह पदाधिकारी आणि शेकडो कार्यकर्ते उद्या प्रवेश करणार
दीपेश म्हात्रे हे सर्वात पहिले शिवसेनेत होते, नंतर शिंदे गट आणि मग ठाकरे गटात केले...
दिपेश म्हात्रे यांनी डोंबिवली विधानसभेतून उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून भाजप प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती....
तर गेले वर्षभरापासून विविध विषय हाताळून आणि आंदोलन करून विरोधी पक्षाची भूमिका मांडत होते...
दीपेश म्हात्रे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला तर ठाकरे गटाला मोठा झटका
दीपेश्य म्हात्रे याचे वडील पुडलिक म्हात्रे हे केडीएमसी मध्ये महापौर राहून गेले आहेत.
4
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
VKVISHAL KAROLE
FollowNov 08, 2025 15:49:250
Report
AKAMAR KANE
FollowNov 08, 2025 15:32:230
Report
KPKAILAS PURI
FollowNov 08, 2025 14:09:052
Report
PNPratap Naik1
FollowNov 08, 2025 14:02:173
Report
NMNITESH MAHAJAN
FollowNov 08, 2025 13:25:333
Report
NMNITESH MAHAJAN
FollowNov 08, 2025 13:23:577
Report
LBLAILESH BARGAJE
FollowNov 08, 2025 13:23:456
Report
NMNITESH MAHAJAN
FollowNov 08, 2025 13:23:173
Report
NMNITESH MAHAJAN
FollowNov 08, 2025 13:22:125
Report
NMNITESH MAHAJAN
FollowNov 08, 2025 13:16:044
Report
UJUmesh Jadhav
FollowNov 08, 2025 13:12:118
Report
YKYOGESH KHARE
FollowNov 08, 2025 13:03:193
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowNov 08, 2025 13:03:045
Report
JJJAYESH JAGAD
FollowNov 08, 2025 12:36:505
Report