Back
उद्धव ठाकरे के मराठवाड़ा दौरे में भ्रष्टाचार-ईवीएम पर सियासी तंज, चुनावी बिगुल
VKVISHAL KAROLE
Nov 08, 2025 15:49:25
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra
उद्धव ठाकरे यांच्या 4 दिवसांच्या मराठवाडा दौरा ची आज संभाजी नगरात सांगता झाली... शेतकऱ्यां सोबत उद्धव ठाकरे यांनी संवाद साधत राज्य सरकार वर टीका केली, संभाजी नगरात त्यांनी कार्यकर्त्यांसोबत सांगता मेळावा घेत आगामी निवडणूक जिंकण्यासाठी कार्यकर्त्यांना कानमंत्र दिला....
उद्धव ठाकरे पॉइंटर्स
4 दिवस फिरतोय, म्हणून बसून बोलतोय, पाठ नाही दुखली पाठीशी तुम्ही आहात
मला तुम्ही वचन दिले आहे महापालिका जिंकणार मात्र यासाठी आत्मविश्वास पाहिजे, मांडणी चांगली पाहिजे
राजकारण म्हटले म्हणजे येणे जाणे सुरू असते, जिंकण्यासाठी थोड्याफार गोष्टी इकडे तिकडे होतात मात्र आता आयातीवर लक्ष देऊ नका, आणि निर्यात थांबवा, नवी पालवी फुटू द्या...
सोडलेली पान झडली पाहिजे ते झडले की नवे कोंब फुटतात
अमित शाह राज्यात आल्यावर उद्वव ठाकरे नाव घेतल्या शिवाय घास गळ्यात उतरत नाही
ईव्हीएम घोटाळा केलाय आता दुबार मतदार नोंदणीची भांडी फुटताय... एक घरात 100 नाव आहेत हे शक्य आहे कारण एक घरात 100 कौरव होते ना
त्या ब्राझील मॉडेल चे नाव 22 वेळ ही भाजप आहे मी ब्राझील जनता पार्टी आहे
आजूनही फक्त आयात करतात, लुटून खातात
आता जमिनी लुटणे सुरुय, भ्रष्टाचार सुरुय, कंत्राटदार मार्फत पैसे खाताय, पुण्यात गुंडगिरी वाढली आहे, त्यात भाजप ने संभ्रम घोटाळा बुद्धी भ्रष्ट घोटाळा केलाय, हेच हिंदुत्ववादी आल्याचं दाखवतात, एक बाजूला भारतमातेच्या लूट करतात हे वंदे मातरम म्हणू शकतात का
ज्याने अतिरेकी पाठवले त्या देशा सोबत अमित शाह च्या मुलांसाठी क्रिकेट खेळले
आपल्या राज्यात आपत्ती आणि आपले मुख्यमंत्री बिहार मध्ये आहे
उद्या दाऊद जरी आला तरी त्यावर गोमूत्र शिंपडून पवित्र करतील
भाजप हिंदुत्ववादी म्हणते ना तर झेंड्यातील हिरवा रंग काढून दाखवा,
एक भगवा आहे म्हणून त्यांनी आपला पक्ष फोडला
त्यांच्या अपप्रचाराचा बळी पडू नका
मुंबई महापालिका त्यांनी लुटली, संभाजी नगरात काही ठेवले का माहिती नाही
ठाण्यात बाहेर बोर्ड शिवसेना प्रमुख आपला दवाखाना बोर्ड आणि आत साड्यांचे दुकान अरे इतका भ्रष्टाचार करू नका
महाराष्ट्र चा मुख्यमंत्री नंबर सध्या 10 वा आहे, लाज वाटते, हे फक्त भ्रष्टाचार मध्ये नंबर 1 आहे
आता मी पण ज्येष्ठ च्या यादीत आलोय, आपण आता नव्या रक्ताला वाव देऊ
3
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
APAMOL PEDNEKAR
FollowNov 08, 2025 17:15:40Navi Mumbai, Maharashtra:भांडुपच्या व्हिलेज रोड येथे एका अल्पवयीन मुलाकडून हातात तलवार घेत फिरवतानाचा व्हिडिओ समोर
एक अल्पवयीन मुलगा हातात भर रस्त्यात तलवार भिरकवत जाताना
पोलिसांना घटनेची माहिती मिळताच अल्पवयीन मुलगा ताब्यात
0
Report
JMJAVED MULANI
FollowNov 08, 2025 17:01:490
Report
SKSACHIN KASABE
FollowNov 08, 2025 16:49:271
Report
CRCHAITRALI RAJAPURKAR
FollowNov 08, 2025 16:48:074
Report
AKAMAR KANE
FollowNov 08, 2025 15:32:234
Report
ABATISH BHOIR
FollowNov 08, 2025 15:16:478
Report
KPKAILAS PURI
FollowNov 08, 2025 14:09:056
Report
PNPratap Naik1
FollowNov 08, 2025 14:02:175
Report
NMNITESH MAHAJAN
FollowNov 08, 2025 13:25:336
Report
NMNITESH MAHAJAN
FollowNov 08, 2025 13:23:578
Report
LBLAILESH BARGAJE
FollowNov 08, 2025 13:23:458
Report
NMNITESH MAHAJAN
FollowNov 08, 2025 13:23:175
Report
NMNITESH MAHAJAN
FollowNov 08, 2025 13:22:126
Report
NMNITESH MAHAJAN
FollowNov 08, 2025 13:16:048
Report