Back
सावंतवाड़ी चुनावी हुंकार: विकास के लिए भाजपा को दें वोट
UPUmesh Parab
Nov 25, 2025 08:45:30
Oros, Maharashtra
सिंधुदुर्ग: सावंतवाडी
भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण भाषण मुख्य मुद्दे:
सवसंतवादी नगरपरिषद निवडणूक महत्वाची असून येथील मतदार ठरविणार की, मत कुठल्या पारड्यात टाकायचे! या सावंतवाडीत दोडामार्ग असेल किंवा अन्य भागातून जवळपास २ लाख लोक या शहरात येतात. याचा सर्व बोजा या शहरावर पडतो.
श्रद्धाताई येथून नगराध्यक्ष पदासाठी उभ्या आहेत. येथील प्रत्येक महिलेला रोजगार संधी प्राप्त करून देणार असे श्रद्धाताई यांनी आश्वासन दिले आहे.
काही लोकांना विसरण्याची सवय असते. आपल्यासाठी मागे कोणी काय केले, हे ते विसरतात.
आपल्या पुढील पिढीचे भविष्य शाश्वत करायचे असल्यास भाजपच्या उमेदवाराला मतदान करा
कमळ बटण दाबणे म्हणजे विकासाला मतदान होय.
येथील सभांना मुख्यमंत्री येणार होते; पण पुरेसा वेळ नसल्याने शक्य झाले नाही.
येथील चारही ठिकाणी भाजपला सत्ता द्या असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले असून त्यानंतर ते सिंधुदुर्ग जिल्हा दत्तक घेतील.
येत्या २ तारखेला भाजपला मतदान करून सावंतवाडीच्या विकासाला साथ द्या !
केवळ आश्वासने न देता आम्ही शाश्वत विकास करणार
२ तारखेला होणारे मतदान पंतप्रधान मोदी, मुख्यमंत्री फडणवीस, खासदार नारायण राणे, नितेश राणे आणि श्रद्धाताई यांना करा!
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
YKYOGESH KHARE
FollowNov 25, 2025 10:35:150
Report
KJKunal Jamdade
FollowNov 25, 2025 10:02:3679
Report
SKShubham Koli
FollowNov 25, 2025 09:51:47179
Report
ABATISH BHOIR
FollowNov 25, 2025 09:42:52119
Report
SMSATISH MOHITE
FollowNov 25, 2025 09:41:56131
Report
KPKAILAS PURI
FollowNov 25, 2025 09:36:03128
Report
SGSagar Gaikwad
FollowNov 25, 2025 09:35:37129
Report
UPUmesh Parab
FollowNov 25, 2025 08:45:15160
Report
ADANIRUDHA DAWALE
FollowNov 25, 2025 08:20:06154
Report
PNPratap Naik1
FollowNov 25, 2025 08:06:36167
Report
PNPratap Naik1
FollowNov 25, 2025 08:05:4684
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowNov 25, 2025 08:05:23170
Report
CRCHAITRALI RAJAPURKAR
FollowNov 25, 2025 07:49:36137
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowNov 25, 2025 07:47:51126
Report