Back
नाशिक में गड्ढे मुद्दे पर आयुक्त ने निधि और निर्माण लाइनिंग की मांग की
YKYOGESH KHARE
Nov 25, 2025 10:35:15
Nashik, Maharashtra
बाईट मुद्दे -
महानगर पालिका आयुक्तांशी आम्ही तिन्ही आमदारांनी सविस्तर चर्चा केली
- mngl ने ज्या लाईन टाकल्या त्याचे काम पूर्ण करून घ्यावे
- 1837 किलोमीटर खोदाई करून अद्याप कनेक्शन दिले नाही
- आता पालिका डांबरीकरण करणार आहे
- नवीन परवानगी देणार नाही म्हणून आयुक्तांनी सांगितले
- dlp च्या रस्त्यावर काम करण्यास सांगितले
- पालिका त्या रस्त्यावर मुरूम टाकून रस्ते बुजविले जायचे
- शासनाची sop आहे तसा जीआर आहे
- 15 ते 20 मुद्दे आहेत
- खड्डे बुजवितांना नियम पाळले पाहिजे
- तसे काम होतांना दिसत नाही
- आयुक्तांना हे सगळं निदर्शनास आणून दिले
- कुंभ आयुक्त यांच्याशी चर्चा झाली
- जे नवीन रस्ते धरले आहेत त्या सगळ्या लाईन आधीच टाकून घ्या
- म्हणजे परत खोदाई होणार नाही
- मागील आयुक्तांनी गैरकृत्य केली आहे
- mngl चा फंड दुसरीकडे वापरला आहे
- त्याची चौकशी झाली पाहिजे
- आम्ही शासनाला विनंती करणार
- खड्डे बुजविण्यासाठी निधीची मागणी करणार
- कुंभ मंत्री, उपमुख्यमंत्री शिंदे, मुख्यमंत्री यांनाही सांगितले आहे
- mngl चे अधिकारी येत नसतील आयुक्तांनी अधिकाराचा वापर करावा
- मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री यांना तक्रार करावी
- गिरीश महाजन साहेब बोलल्या नंतर पावसाळा लांबला
- दिवाळीनंतर पाऊस पडत होता
- खड्डे बुजविता येत नव्हते
- पाऊस पूर्ण गेला आहे
- युद्धपातळीवर फिल्डवर जाऊन क्वालिटी काम करून घ्यावे
ऑन अतिक्रमण
- अतिक्रमण विषय गंभीर आहे
- खाजगीकरण केले
- अतिक्रमण विभागातील कर्मचाऱ्यांना वेगळी कामे द्यायला पाहिजे
ऑन शिंदे खड्डे अधिकारी इशारा
- खड्डे बुजविले नाही तर
- अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी करू
- पाऊस लांबला होता
- त्रुटी होत्या
- निदर्शनास आणून दिल्या आहेत
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
JJJAYESH JAGAD
FollowNov 25, 2025 12:06:28102
Report
MNMAYUR NIKAM
FollowNov 25, 2025 11:50:1185
Report
ABATISH BHOIR
FollowNov 25, 2025 11:49:46212
Report
MAMILIND ANDE
FollowNov 25, 2025 11:31:3632
Report
SKSACHIN KASABE
FollowNov 25, 2025 11:19:30146
Report
JJJAYESH JAGAD
FollowNov 25, 2025 11:06:52114
Report
ABATISH BHOIR
FollowNov 25, 2025 10:50:23155
Report
KJKunal Jamdade
FollowNov 25, 2025 10:02:3698
Report
SKShubham Koli
FollowNov 25, 2025 09:51:47179
Report
ABATISH BHOIR
FollowNov 25, 2025 09:42:52125
Report
SMSATISH MOHITE
FollowNov 25, 2025 09:41:56131
Report
KPKAILAS PURI
FollowNov 25, 2025 09:36:03129
Report
SGSagar Gaikwad
FollowNov 25, 2025 09:35:37151
Report
UPUmesh Parab
FollowNov 25, 2025 08:45:3066
Report