Back
Kolhapur में महायुती के उम्मीदवार भारी मुकाबले में, 13 नगरपालिकाओं के चुनाव तेज
PNPratap Naik1
Nov 25, 2025 08:05:46
Kolhapur, Maharashtra
राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांचे मुद्दे
कोल्हापुरात 13 नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुका
महायुती कडून भाजप 4, जनसुराज्य 4, ताराराणी आघाडी 2, तर एक ठिकाणी भाजपाचा उमेदवार शिवसेनेच्या चिन्हवर निवडणूक लढवत आहे
13 पैकी 11 ठिकाणी हि निवडणूक लढवत आहोत
नगरपालिका, नगरपंचायतच्या 263 पैकी 87 ठिकाणी भाजप, 41 ताराराणी, 42 जनसुराज्य, तर 12 ठिकाणी जनसंघर्ष आघाडी निवडणूक लढवत आहे
*ऑन महायुती लढत*
सोलापूर, सातारा, सांगली आणि कोल्हापूर या ठिकाणी माझा पाठपुरावा सुरु आहे
बहुतांश ठिकाणी महायुतीचे उमेदवार रिंगणात आहेत, जिथं आघाडी झाली तिथे आमचेच लोक
कोल्हापुरात 13 ठिकाणी महायुतीची सत्ता येईल, पश्चिम महाराष्ट्रात महायुतीची सत्ता येईल
महाविकास आघाडीचा प्रभाव कमी झालेला आहे
*ऑन प्रभाग रचना*
प्रभाग रचनेमुळे मतदार यादीमध्ये गडबड झाली आहे, त्यामुळे उमेदवाराला फटका बसू शकतो
त्यामुळे हे दुरुस्त झाले पाहिजे, पक्षाची जबाबदारी म्हणून आम्ही देखील घेतली आहे
*ऑन महायुती एकत्र*
वरिष्ठच्या सूचनेनुसार आम्ही लढत आहोत, पण कार्यकर्त्यांचे समाधान करण्यासाठी नेत्यांना काही भूमिका घ्यावी लागते
निवडणुकनंतर सर्वजण एकत्र्क फिरताना दिसतील
उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्री चंद्रकांत पाटील जे काही बोललेेत ते रास्त आहे
अर्थमंत्री पवार असल्याने तिजोरीच्या चाव्या त्यांच्याकडे आहेत, मुख्यमंत्री भाजपचे असल्याने दादा देखील बोलले असतील
दोघेही त्यांच्याठिकाणी योग्य आहेत
*ऑन कागल समरजित घाटगे*
कागल चा निर्णय हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेला आहे
भाजपचे एकही उमेदवार स्वतंत्र उभा राहता कामा नये याची खबरदारी घ्या अशा सूचना त्यांच्याकडून आल्या होत्या
वरिष्ठांचा आदेश आम्हाला मानावा लागतो
भविष्यातील काही गोष्टींचा विचार करूनच त्यांनी तो निर्णय घेतला असावा
कदाचित समरजीत घाटगे हे भाजपमध्ये येणार असतील, यावेत यामुळे हा मोठा निर्णय घेतला असावा
मात्र नाराज झालेल्या भाजप कार्यकर्त्यांना भविष्यात चांगली संधी देऊ
*On सभा*
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची 30 नोव्हेंबर रोजी चंदगड मध्ये सभा
येत्या दोन दिवसात प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे देखील सभा घेणार आहेत
मंत्री पंकजाताई मुंडे या देखील प्रचारासाठी कोल्हापुरात येणार आहेत
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
SKShubham Koli
FollowNov 25, 2025 09:51:470
Report
ABATISH BHOIR
FollowNov 25, 2025 09:42:5234
Report
SMSATISH MOHITE
FollowNov 25, 2025 09:41:5661
Report
KPKAILAS PURI
FollowNov 25, 2025 09:36:0326
Report
SGSagar Gaikwad
FollowNov 25, 2025 09:35:3750
Report
UPUmesh Parab
FollowNov 25, 2025 08:45:3066
Report
UPUmesh Parab
FollowNov 25, 2025 08:45:15160
Report
ADANIRUDHA DAWALE
FollowNov 25, 2025 08:20:06154
Report
PNPratap Naik1
FollowNov 25, 2025 08:06:36167
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowNov 25, 2025 08:05:23170
Report
CRCHAITRALI RAJAPURKAR
FollowNov 25, 2025 07:49:36137
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowNov 25, 2025 07:47:51126
Report
AAASHISH AMBADE
FollowNov 25, 2025 07:46:40Chandrapur, Maharashtra:टायटल:-- सुमारे टनभर वजनी रानगव्याचा अपघाती मृत्यू, चंद्रपूर -मूल महामार्गावर मामला लाकूड डेपो जवळची घटना, हिरव्यागार मुल महामार्गावर सतत अपघाताने वन्यजीवाना मोठा धोका\n\nआशीष अम्बाडे\nझी मीडिया\nचंद्रपूर
103
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowNov 25, 2025 07:32:01195
Report