Back
नितेश राणे सावंतवाड़ी के विकास के लिए राजघराने के बिना शर्त समर्थन की मांग
UPUmesh Parab
Nov 19, 2025 09:16:11
Oros, Maharashtra
मंत्री नितेश राणे पत्रकार परिषद सावंतवाडीकरासाठी ही निवडणूक महत्त्वाची आहे. सावंतवाडी करांचे ऐकण्यासाठी मी आज सावंतवाडीत आलोय. चारही शहरांचा विकास करण्यासाठी आम्ही ही निवडणूक लढवत आहोत. सावंतवाडी शहर आदर्श शहर बनाव हे शहर रोल मॉडेल बनाव या हेतूने ही निवडणूक आम्ही लढवत आहोत. सावंतवाडीतील राजघराण्याला परंपरा आणि इतिहास आहे त्याला आता सत्तेची जोड देऊन पुढच्या पाच वर्षात भाजपच्या माध्यातून सावंतवाडीचा विकास करू. जिल्ह्याच्या आर्थिक चाव्या माझ्या हातात आहेत. सावंतवाडी शहर अतिशय महत्वाचं शहर आहे. हे शहर विकसित करण्याची संधी आम्हाला मिळतेय. ऑन दीपक केसरकर (युती) — युती बाबत सगळ्या गोष्टी वरिष्ठ पातळीवर ठरतात. ज्येष्ठ नेते चर्चा करतील कार्यकर्ते म्हणून जी दिशा आम्हाला दिलीय त्यावर आम्ही चालतोय. वरिष्ठांकडून जो आदेश मिळालाय त्यावर आम्ही काम करतोय. राजघराण जेव्हा निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त करत तेव्हा दीपक केसरकर यांच्याकडून मला वेगळी अपेक्षा होती. त्यांचे राजघराण्यासोबत अतिशय जुने संबंध आहेत केसरकर साहेबांना ह्या घराण्याने वांरवार आशीर्वाद दिला आहे. ही निवडणूक राजकारणाच्या पलीकडे पाहणं गरजेचं होत ही निवडणूक बिनविरोध झाली पाहिजे होती. ऑन केसरकर (बिनशर्त) राजघराण्यासोबत केसरकरांचा असलेले सबंध आणि नेहमी राजघराण कोणतीही अपेक्षा न ठेवता केसरकर यांच्या सोबत राहील आहे. केसरकर साहेबांनी बिनशर्त पाठिंबा दिला पाहिजे होता. सावंतवाडीची अस्मिता म्हणजे हे राजघराण आहे. राजघराण्यातील व्यक्ती नगराध्यक्ष म्हणून बसली तर सावंतवाडीचा विकास गतिमान पद्धतीने होईल. सगळ्या राजकीय पक्षांनी राजघराण्याला बिनशर्त पाठिंबा द्यावा. अजून दोन दिवस आहेत. सावंतवाडीला ओळख देणार राज घराणं आहे. त्याच घराण्याला मतदान करण्याचं संधी मिळतेय. नारायण राणेंच्या वेळी ज्या भावनेतून मतदान केलं त्याच भावनेतून आता मतदान करावं. ही निवडणूक जनतेने हातात घेतली पाहिजे. महायुती (केसरकर समजूत) — दीपक केसरकर यांची समजूत काढण्या एवढा मी मोठा नाही.. राज घराण्याबाबत मी सांगाव एवढा मोठा आणि अनुभवी मी नाही पण राजघराण्याचे आपल्याला जे काही दिलंय ते बघतील पाहिजे. प्रत्येकाने भावना व्यक्त करून एक निवडणूक बिनशर्त करून द्यायला हवी. पालकमंत्री फसवणूक — आमच्या श्रद्धा ताई निवडणून आल्यानंतर कोणती काम करावी ह्याची आठवण ठाकरे पक्षाने करून दिली त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. कणकवली (शहरविकास आघाडी) — कणकवली मध्ये हे नवीन नाही जेव्हा जेव्हा सगळे राणे साहेबांच्या विरोधात उभे राहिले तेव्हा जनता राणे साहेबांच्या पाठीशी राहिली आहे. शिंदे आणि ठाकरेना एकत्र आणणे हे कोणाला जमल नाही ते राणे साहेबांच्या कणकवली ने करून दाखवलंय. कोणी कोणासोबत लढावं ह्याबत मला काही आक्षेप नाही. कोणीही मनसोक्त प्रचार करावा. प्रत्येक स्वातंत्र्य आहे त्याच मी स्वागत करतो. आम्ही राजकीय टीका करणार नाही आम्ही केवळ विकास बाबत बोलणार. सावंतवाडी विकास — पाण्याचा आरोग्याचा प्रश्न कोणी सोडवला त्याच संस्थांनाच्या घरातील सदस्य निवडणूक लढवत आहे. इतिहासाची पुनरावृत्ती करण्याची संधी आलीय श्रद्धा ताई सोबत आम्ही सगळे आहोत. श्रद्धा भोसले (मराठी ट्रॉल) — त्यांनीं आपली संस्कृती स्वीकारलीय, भाषा शिकण्याचा प्रयत्न करत आहेत ह्याच कौतुक झालं पाहिजे. निवडणुका येतील जातील पण आमच्या जिल्ह्यातील माता बघिनींचा अपमान कोणी करू नये. दीपक केसरकर यांनी आपल्या पक्षातील नेत्यांना समज द्यावी अशा पद्धतीने अपमान कोणी करू नये आम्ही ते सहन करणार नाही. ह्याच उत्तर दोन तारीखला सावंतवाडी कर देतील. त्यांची मराठी चांगली आहे ह्याच कौतुक झालं पाहिजे आज प्रत्येक घरात त्या जात आहेत. ऑन निलेश राणे यांचा पक्ष समोर — प्रत्येकाला हक्काने निवडणूक लढविण्याचा अधिकार आहे. ही निवडणूक केवळ विकासाचा मुद्दा घेऊन आम्ही लढविणार आहोत. कोणी काय कारण कोणी प्रचार करावा त्याचा विषय आहे. आदरणीय निलेश राणे तर शिवसेनेचे नेते आहेत. शिंदे गटाने तर शहर विकास आघाडीला पाठिंबा दिलाय तर निलेश राणेंना प्रचारात उतराव लागेल. आम्ही मैत्रीपूर्ण लढतीवाले आहोत. आमच्यावर संस्कार आहेत. आम्ही ज्या पक्षात असतो त्या पक्षात १०० टक्के देतो निष्ठा ठेवतो. निलेश जी 100 शिवसेनेला न्याय देत आहेत. त्याचं कौतुक करावं की त्यांच्यावर टीका करावी... प्रत्येकाने आपल्या पक्षाचं उमेदवारासाठी प्रचाराला यावं आणि आलाच पाहिजे. ऑन शिवसेना आमदार नाराजी — वरिष्ठ नेते बघतील.
207
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
AKAMAR KANE
FollowNov 19, 2025 10:11:0334
Report
KPKAILAS PURI
FollowNov 19, 2025 10:04:3197
Report
AKAMAR KANE
FollowNov 19, 2025 10:01:0376
Report
PPPRANAV POLEKAR
FollowNov 19, 2025 09:45:32142
Report
YKYOGESH KHARE
FollowNov 19, 2025 09:39:3269
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowNov 19, 2025 09:39:14162
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowNov 19, 2025 09:39:0060
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowNov 19, 2025 09:13:2670
Report
PNPratap Naik1
FollowNov 19, 2025 08:57:5642
Report
KJKunal Jamdade
FollowNov 19, 2025 08:51:50105
Report
KJKunal Jamdade
FollowNov 19, 2025 08:48:5196
Report
DPdnyaneshwar patange
FollowNov 19, 2025 08:08:35130
Report
TTTUSHAR TAPASE
FollowNov 19, 2025 07:47:25100
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowNov 19, 2025 07:34:42163
Report