Back
सतारा नगर परिषद चुनाव: 119 उम्मीदवार, विरोधी गुटों की चटकलबंदी से उठेगा बड़ा सवाल
TTTUSHAR TAPASE
Nov 19, 2025 07:47:25
Satara, Maharashtra
सातारा जिल्ह्यातील ९ नगरपालिका आणि १ नगरपंचायतीमधील एकूण 250 जागांसाठी निवडणूक लढवली जात आहे यामध्ये 10 नगराध्यक्ष पदाच्या जागांसाठी तब्बल 119 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत तर नगरसेवकांच्या पदासाठी 250 जागांसाठी 1607 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. इच्छुकांची संख्या लक्षात घेता अनेक ठिकाणी बंडखोरी होण्याची दाट शक्यता निर्माण झालीये उमेदवारी अर्ज माघारी घेण्यास सांगण्यासाठी नेत्यांना मोठी कसरत करावी लागणार आहे. साताऱ्यातून नगराध्यक्षपद उमेदवारी न मिळाल्यामुळे खासदार उदयनराजे भोसले यांचा गट नाराज असल्याची माहिती मिळाली होती यामुळे सातारा नगरपालिकेच्या निवडणुकीत उदयनराजे गट नगराध्यक्ष पदासाठी शिवेंद्रराजे भोसले याना किती मदत करतोय हे पहाण सुद्धा महत्वाचं असणार आहे. याबाबतचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी तुषार तपासे यांनी
सातारा: अमोल मोहिते (भाजप) विरुद्ध सुवर्णा पाटील (राष्ट्रवादी शरद पवार पक्ष)
फलटण : अनिकेत राजे निंबाळकर शिवसेना विरुद्ध समशेर सिंह निंबाळकर भाजप
महाबळेश्वर: सुनील शिंदे राष्ट्रवादी विरुद्ध डी बावळेकर अपक्ष आणि कुमार शिंदे अपक्ष
रहिमतपूर : नंदिनी माने राष्ट्रवादी विरुद्ध वैशाली माने भाजप
म्हसवड : पूजा विरकर भाजप विरुद्ध महाविकास आघाडी राष्ट्रवादी भुवनेश्वर राजेमाने आणि गौरी माने अपक्ष
पाचगणी: दिलीप बगाडे राष्ट्रवादी विरुद्ध दीपक कांबळे संतोष कांबळे सुनील बगाडे आणि सुनील कांबळे अपक्ष
वाई: अनिल सावंत भाजपा विरुद्ध डॉक्टर नितीन कदम राष्ट्रवादी, तेजपाल वाघ राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष, प्रवीण शिंदे शिवसेना
मेढा नगरपंचायत : रूपали वारागडे भाजपा विरुद्ध रेश्मा करंजीकर शिवसेना आणि सुनीता पार्टी शरद पवार गट
100
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
PNPratap Naik1
FollowNov 19, 2025 08:57:560
Report
KJKunal Jamdade
FollowNov 19, 2025 08:51:500
Report
KJKunal Jamdade
FollowNov 19, 2025 08:48:5147
Report
DPdnyaneshwar patange
FollowNov 19, 2025 08:08:35130
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowNov 19, 2025 07:34:42163
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowNov 19, 2025 07:19:11199
Report
PNPratap Naik1
FollowNov 19, 2025 07:18:31200
Report
SKShubham Koli
FollowNov 19, 2025 07:06:37177
Report
MAMILIND ANDE
FollowNov 19, 2025 06:50:20134
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowNov 19, 2025 06:31:20161
Report
SGSagar Gaikwad
FollowNov 19, 2025 05:54:06128
Report
AAASHISH AMBADE
FollowNov 19, 2025 05:53:50107
Report
SRSHRIKANT RAUT
FollowNov 19, 2025 05:31:00167
Report
SGSagar Gaikwad
FollowNov 19, 2025 05:04:26106
Report