Back
शिंदे-भाजपा गठबंधन पर निर्णय अगले कदम से तय होगा
UPUmesh Parab
Nov 08, 2025 09:33:49
Oros, Maharashtra
ऑन महायुती ( राणे वाद ) -- महायुती मधील पक्ष हे सत्तेसाठी एकत्र आलेले आहेत विचारांसाठी नाही. त्यांची ताकद एकटे लढण्याची नाही. म्हणून ते एकत्र येण्यासाठी प्रयत्न करत असतील पण त्यांनी राज्यात राहिलेली नाही.
ऑन शिंदे / ठाकरे सेना आघाडी --- शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे सत्ताधारी पक्षातल्या कोणत्याही पक्षासोबत युती करणार नाहीत. मात्र कणकवली नगरपंचायत मधील झालेल्या भ्रस्टाचाराच्या विरोधात लोक एकत्र येत आहेत. कार्यकर्त्यांच्या भावना आम्ही वरिष्ठापर्यंत पोचवू..
ऑन नारायण राणे ( युती झाली तर संबंध तोडू ) -- भाजपाचे प्रदेशाध्यक्ष राणेना विचारल्याशिवाय विशाल परब राजन तेली यांना वेगवेगळ्या पक्षात घेत आहेत. रानेंच्या शब्दाला आता राज्यात किमंत राहिलेली नाही त्यामुळे तुम्ही युती बाबत न बोललेलं बर
ऑन राणे टीका ( उद्धव राज ) -- त्यांच्यात सत्ता मिळवण्याची क्षमता होतीच पण पक्ष फोडून सत्ता मिळवली उद्धव ठाकरे राज ठाकरेंवर टीका करण्यापेक्षा शेतकऱ्यांना कशी मदत मिळेल ते बघा
ऑन महाविकास आघाडी --- सत्ताधाऱ्यांच्या विरोधात सगळे पक्ष एकत्र येऊन निवडणूक लढवीणार आहेत. महाविकास आघाडी बाबत वरिष्ठसोबत बोलून जगवाटपाच निश्चित होईल
शिंदे आणि भाजपाची युती होते कि नाही आणि त्यांचे उमेदवार कुठे जातात ते बघून निर्णय होईल
ऑन वेंगुर्ला ( आघाडीत बिघाडी ) --- काँग्रेस ने त्याच्या स्तरावर उमेदवार उभा केलाय. उमेदवारी अर्ज भरायला अजून वेळ आहे. सर्व एकत्र बसून एक उमेदवार देण्यासाठी प्रयत्न करू
ऑन संदेश पारकर ( उमेदवारी ) -- संदेश पारकर हे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार असावेत अशी सगळ्यांची इच्छा आहे. भ्रस्टाचार दूर व्हावा अशी सगळ्यांची इच्छा आहे.
ऑन युती --- शिंदेचे आमदार भाजपाच्या ताकतीवर निवडून आलेले आहेत. शिंदेचे कार्यकर्ते जी काही हवा भरत आहेत त्या पक्षाला कोणतेही भवितव्य राहिलेले नाही. त्यांची भूमिका ते जाहीर करतील आणि आम्ही आमची भूमिका जाहीर करू
ऑन जिल्हा परिषद निवडणूक --- सत्ताधारी पक्षाने ज्या घोषणा केल्या त्यासाठी निधी आणलेला नाही रस्ते खड्डेमय आहेत. चिपी विमानतळ अपूर्ण आहे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळालेली नाही ह्यांच्या विरोधात जनता आहे जनता आमच्या सोबत राहील.
4
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
YKYOGESH KHARE
FollowNov 08, 2025 12:10:240
Report
SRSHRIKANT RAUT
FollowNov 08, 2025 11:52:510
Report
SMSATISH MOHITE
FollowNov 08, 2025 11:50:230
Report
SNSWATI NAIK
FollowNov 08, 2025 11:28:410
Report
TTTUSHAR TAPASE
FollowNov 08, 2025 11:21:220
Report
SMSarfaraj Musa
FollowNov 08, 2025 11:11:320
Report
UPUmesh Parab
FollowNov 08, 2025 11:07:094
Report
KJKunal Jamdade
FollowNov 08, 2025 10:59:323
Report
JJJAYESH JAGAD
FollowNov 08, 2025 10:56:472
Report
ADANIRUDHA DAWALE
FollowNov 08, 2025 10:47:121
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowNov 08, 2025 10:46:401
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowNov 08, 2025 10:46:202
Report
GMGANESH MOHALE
FollowNov 08, 2025 10:30:472
Report
APAMOL PEDNEKAR
FollowNov 08, 2025 10:21:592
Report
AAASHISH AMBADE
FollowNov 08, 2025 10:06:354
Report