Back
कर्जबाजी, कर्जमाफी और जमीनी घोटालों पर मंत्री का ताजा बयान—विरोधी का हमला जारी
KJKunal Jamdade
Nov 08, 2025 10:59:32
Shirdi, Maharashtra
जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील बाईट पॉईंटर्स -
एखाद्या वक्तव्याचा किती विपर्यास व्हावा ইয়ाच आश्चर्य वाटतं...
ग्रामपंचायत आणि सोसायटीच्या ज्या निवडणुका होतात...
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपण कर्ज घेतो , मात्र त्यातून कोणती उत्पादकता होत नाही...
कर्ज घ्यायच , पुन्हा कर्जबाजारी व्हायचं आणि पुन्हा कर्जमाफीची मागणी करायची..
अस मी निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर बोललो...
आज तीच अवस्था , विरोधकांना फक्त कर्जबाजारी हा मुद्दा मिळाला...
अनेक वर्ष मी सामाजिक जिवनात काम करतोय , मी बेताल वक्तव्य कधी करत नाही...
माझा जो पहिला मुद्दा होता तो दाखवला नाही , कर्जबाजारी होतो आणि कर्जमाफी एवढाच मुद्दा पुढे आला...
संपूर्ण वृंत्तात जर दाखवला असता तर हा मुद्दा आला नसता..
ऑन प्रताप सरनाईक जमीन -
विरोधकांनी आरोप केला की त्यात काही तथ्य असेल असे नाही , चौकशी होईल..
ऑन पार्थ पवार जमीन खरेदी प्रकरण -
हे खरेदीच प्रकरण माझ्याकडेही आले होते...
शेवटी ज्या महार वतनाच्या जमिनी , सरकारी जमिनी आहेत त्याबाबत आपण निर्णय करूच शकत नाही..
त्या त्या मंत्र्यांनी प्रस्ताव नाकारलेच होते..
हा पूर्ण व्यव्हारच नियमबाह्य आहे ..
ज्या वादाच्या जमीनी , वतनाच्या जमीनी याबाबत जिल्हापातळीवर काही झालय याची मला माहीत नाही..
वर्ग 2 मधून वर्ग एक करून जिल्हाधिका-यांवर दबाव आणुन व्यव्हार झाल्याचे काही प्रकरण समोर आले आहेत...
एकदा चौकशी होवून जाऊ द्या...
तो व्यवहार रद्द झालाय मुख्यमंत्र्यांनी देखील चौकशीची घोषणा केली , अजीत पवारांनी देखील चौकशीच स्वागत केलय..
हा विषय माझ्या दृष्टीने संपलाय...
स्टँम्प डयूटी बाबत जी कार्यवाही व्हायची ती होईल ..
तो प्रकियेचा भाग ..
अजीत पवार राजीनामा मागणी -
राजीनामा मागण्याची फॅशन सुरू झालीय , विरोधकांकडे कोणता मुद्दाच राहिला नाही...
कोणी बांदावर जातं , कोणी शेतावर जातं...कोणी वोट चोरीचे प्रकरण काढतय , जे पराभुत झालेत किंवा जे शे - दोनशे - पाचशे मतांनी निवडून आले त्यांनी हि चिंता...
लोकांनी तुम्हाला घरी बसवलय , आता थोडी शांतता घ्या ...विश्रांती घ्या..
जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा उद्धव ठाकरेंसह विरोधकांना अप्रत्यक्ष टोला...
5
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
NMNITESH MAHAJAN
FollowNov 08, 2025 13:23:570
Report
LBLAILESH BARGAJE
FollowNov 08, 2025 13:23:450
Report
NMNITESH MAHAJAN
FollowNov 08, 2025 13:23:170
Report
NMNITESH MAHAJAN
FollowNov 08, 2025 13:22:120
Report
NMNITESH MAHAJAN
FollowNov 08, 2025 13:16:040
Report
UJUmesh Jadhav
FollowNov 08, 2025 13:12:110
Report
YKYOGESH KHARE
FollowNov 08, 2025 13:03:190
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowNov 08, 2025 13:03:040
Report
JJJAYESH JAGAD
FollowNov 08, 2025 12:36:500
Report
JMJAVED MULANI
FollowNov 08, 2025 12:35:380
Report
JMJAVED MULANI
FollowNov 08, 2025 12:31:130
Report
ABATISH BHOIR
FollowNov 08, 2025 12:30:590
Report
JMJAVED MULANI
FollowNov 08, 2025 12:21:53Baramati, Maharashtra:इंदापूरच्या शेळगाव यात्रेतील कुस्तीत पै.मामा तरंगेची बाजी.... या लाल मातीच्या कुस्ती मैदानात दोनशेहून अधिक निकाली कुस्त्या पार पडल्या.
4
Report
JMJAVED MULANI
FollowNov 08, 2025 12:21:261
Report
PNPratap Naik1
FollowNov 08, 2025 12:21:141
Report