Back
नारायण राणे के संकेतों के बीच महाराष्ट्र में युति बनाम बीजेपी-शिवसेना का खेल तेज
UPUmesh Parab
Nov 08, 2025 11:07:09
Oros, Maharashtra
मंत्री उदय सामंत पत्रकार परिषद मुद्दे
ऑन नारायण राणे युती --- राणे साहेबांसोबत कुडाळ मध्ये भेट घेतली. आमची भूमिका कायम आहे. युतीने पुढे जावं हे राणे साहेबांच मत आहे. आमची सविस्तर चर्चा झालीय प्रत्येक जिल्ह्यात युती व्हावी ही एकनाथ शिंदे साहेबांची भूमिका आहे.
युती जर झाली नाही तर शिवसेना म्हणून आम्ही लढणार पण आमची भूमिका समन्वयाची आहे राणे साहेबांची भूमिका आम्हाला मान्य आहे
ऑन पालकमंत्री --- राणे साहेबांचा सल्ला घेणं क्रमप्राप्त आहे.
काल आमची रत्नागिरीत बैठक झाली आम्ही रत्नागिरीत युती म्हणून पुढे गेलोय
सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुद्धा मी युती साठी बोलायला तयार आहे. मला भेटायचं नसेल शिंदे साहेबांना भेटा
ऑन नारायण राणे ( संबंध सोडू ) --- त्यांनी शहर विकास आघाडीसोबत आमचा संबंध नाही आणि उबाठा सोबत आम्ही युती करणार नाही
ऑन युती साठी कोण बसायला तयार नाही ---- तुमच्या मनातलं उत्तर मी दिल तर सद्या परवडणार नाही
ऑन नितेश राणे --- राणे साहेबांनी प्रेस घेतली त्याला महत्व आहे.
ऑन भाजपा स्वबळावर --- कार्यकर्त्यांना भावना लक्षात घेऊन रवींद्र चव्हानींनी ते भाष्य केले असेल
युती मध्ये मिठाचा खडा टाकणार वक्तव्य मी करणार नाही
राजन तेली महायुतीच्या प्रोसेस मध्ये आडकाठी करणार नाही
उबाठा आणि आम्ही एकत्र येणार नाही.
राजन तेली कणकवली बाबत बोलले तिकडे आमची ताकत कमी आहे
सिंधुदुर्ग वासियांची इच्छा आहे कि भगवा फडकला पाहिजे
महायुती झाली कि महायुतीचा भगवा फडकेल
आम्ही भाजपा सोबत बसायला तयार आहोत.
दोन्ही जिल्ह्यात राजकीय परिस्थिती वेगळी आहे. आमच्या इकडे खेळीमेळीने झालंय
राणे साहेबांच्या भूमिकेशी आम्ही सहमत आहोत
ऑन midc --- सिंधुदुर्ग जिल्ह्यात 70 नवीन कारखाने आलेत
आडाळी midc मध्ये कोणत्याही उद्योजकला जागा दिलेली नाही
आडाळी midc मध्ये 34 हेक्टर जमीन सापडत नाही
ऑन विजय वाडेट्टीवर --- निवडणुका आल्यामुळे आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. हया सगळ्या केवळ अफ़वा आहेत प्रताप सरनाईक असं काय करतील असं वाटतं नाही
midc मध्ये ज्यांनी जमिनी घेतल्या असतील तर त्या काढून घेण्यात येतील. Midc मध्ये मैदानासाठी जागा देण्याचे आज निश्चित केले आहे.
ऑन उद्धव ठाकरे ( वोट बंदी ) -- लोक ऐकतील का ?? विधान सभेला हे सगळे पराक्रम करुन झालेले आहेत. ज्यांनी आयुष्यभरात मतदार यादी बघितली नाही.. ते यमक चांगले जुळवतात
महायुतीची सत्ता येईल
ऑन आदित्य ठाकरे महापौर -- त्यांना शुभेच्छा त्याच्या संकल्पनेला दाद देतो
feed live link
6
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
NMNITESH MAHAJAN
FollowNov 08, 2025 13:25:330
Report
NMNITESH MAHAJAN
FollowNov 08, 2025 13:23:570
Report
LBLAILESH BARGAJE
FollowNov 08, 2025 13:23:450
Report
NMNITESH MAHAJAN
FollowNov 08, 2025 13:23:170
Report
NMNITESH MAHAJAN
FollowNov 08, 2025 13:22:120
Report
NMNITESH MAHAJAN
FollowNov 08, 2025 13:16:040
Report
UJUmesh Jadhav
FollowNov 08, 2025 13:12:110
Report
YKYOGESH KHARE
FollowNov 08, 2025 13:03:190
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowNov 08, 2025 13:03:040
Report
JJJAYESH JAGAD
FollowNov 08, 2025 12:36:500
Report
JMJAVED MULANI
FollowNov 08, 2025 12:35:380
Report
JMJAVED MULANI
FollowNov 08, 2025 12:31:130
Report
ABATISH BHOIR
FollowNov 08, 2025 12:30:590
Report
JMJAVED MULANI
FollowNov 08, 2025 12:21:53Baramati, Maharashtra:इंदापूरच्या शेळगाव यात्रेतील कुस्तीत पै.मामा तरंगेची बाजी.... या लाल मातीच्या कुस्ती मैदानात दोनशेहून अधिक निकाली कुस्त्या पार पडल्या.
4
Report
JMJAVED MULANI
FollowNov 08, 2025 12:21:261
Report