Back
नाशिक में शिवसेना द्वारा धर्मवीर आनंद दिघे नागरी सहायता शिबिर से लाभार्थी लाभान्वित
YKYOGESH KHARE
Nov 08, 2025 12:10:24
Nashik, Maharashtra
नाशिक -
- नाशिकमध्ये शिवसेनेकडून धर्मवीर आनंद दिघे नागरी सहायता शिबिर
- शासकीय योजनांचा लाभ लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी शिबिराच आयोजन
*दादा भुसे बाईट पॉईंट्स*
- शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून धर्मवीर आनंद दिघे नागरी सहायता शिबिर
- योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहचवण, लाभ मिळवून देण्यासाठी शिबीर आयोजित करण्यात आलं होतं
- या माध्यमातून पात्र लाभार्थ्यांना लाभ मिळवून देऊ
- शासन आपल्या दारीच्या माध्यमातून देखील याआधी तळागाळापर्यंत योजना पोहचवल्या आहेत
*ऑन महायुती*
- शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदेंचे आदेश,
महायुतीच्या माध्यमातून निवडणुकीला सामोरं जायचं आहे
- कुणाला कुठली जागा मिळेल, अजून निश्चित नाही मात्र शिवसेना पक्ष निवडणुकीची तयारी करतोय
- येणाऱ्या काळात ज्या परिस्थिती निर्माण होईल, त्याप्रमाणे पुढे जाऊ
- युती धरण्या सोडण्याचा विषय नाही, आपल्या जागा वाढल्या पाहिजे ही प्रत्येक पक्षाची इच्छा
*ऑन पार्थ पवार प्रकरण*
- या संदर्भात अजित पवारांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन वस्तुस्थिती समोर ठेवलीय
- मुख्यमंत्री निर्णय घेतील
*ऑन कोकण युती राणे इशारा*
- मला या संदर्भातील माहिती नाही
- स्थानिक पातळीवरील ज्या भूमिका होतील, त्या पद्धतीने आहे त्या परिस्थितीला सामोर जावं लागेल
*ऑन कुंभ बैठक*
- मंत्रालय पातळीवरील बैठकांना नाशिक जिल्ह्यातील प्रतिनिधी म्हणून त्या बैठकांना उपस्थित होतो
*ऑन उद्धव ठाकरे मराठवाडा दौरा*
- उद्धव ठाकरेंनी उशीर केला, ज्या काळात अतिवृष्टीने शेतकरी बांधवांच नुकसान झाल
- तेव्हा आम्ही सगळे बांधावर जाऊन पाहणी केली
- त्याचा अहवाल तयार करणं, निधी जिल्ह्याला वर्ग करणं
- लवकरात लवकर निधी शेतकरी बांधवांच्या खात्यावर जमा करण्याचं सरकारचा प्रयत्न
- नाशिक जिल्ह्यात द्राक्ष उत्पादक संकटात, कांदा उत्पादक शेतकऱ्यांना जास्त भाव मिळण्याची अपेक्षा
- सरकारकडून शेतकऱ्यांना अपेक्षा
*ऑन विखे पाटील*
- प्रत्येकाने जबाबदारीने बोलल पाहिजे
*ऑन वंदे मातरम्/ मालेगावात उर्दू शाळा बंद*
- वंदे मातरम् राष्ट्रगीत, भारताच्या स्वातंत्र्यात या गीताची मोलाची भूमिका
- प्रत्येक भारतीयाने ते गायला पाहिजे
- जाणीवपूर्वक कुणी याला वेगळं वळण देत असेल तर योग्य नाही
- अशा लोकांच्या बुद्धीची कीव येते
- कोणत्या उर्दू शाळा बंद होत्या, त्याची मी तत्काळ माहिती घेतो
*ऑन बोगस शिक्षक भरती*
- या संदर्भात गुन्हे दाखल झालेत, खोलवर चौकशी सुरू आहे
- चौकशीतून जे समोर येईल त्यानुसार कारवाई केली जाईल
- ज्यांचा ज्यांचा दोष असेल त्या सर्वांवर कारवाई
*ऑन बी. डी. भालेकर शाळा*
- बी डी भालेकर शाळे संदर्भात पदाधिकारी, स्थानिक नागरिकांकडून सूचना आल्या होत्या
- पालिका आयुक्तांनी माहिती दिलीय की ४ वर्षांपासून शाळा बंद होती, शाळेची इमारत जीर्ण झालीय
- अशी वस्तुस्थिती असेल तर नाशिककरांची भावना लक्षात इमारत पाडून नवीन शाळा बांधूया, असा प्रयत्न करू
- नाशिककरांची भावना मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांपर्यंत पोहचवू
4
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
NMNITESH MAHAJAN
FollowNov 08, 2025 13:25:330
Report
NMNITESH MAHAJAN
FollowNov 08, 2025 13:23:570
Report
LBLAILESH BARGAJE
FollowNov 08, 2025 13:23:450
Report
NMNITESH MAHAJAN
FollowNov 08, 2025 13:23:170
Report
NMNITESH MAHAJAN
FollowNov 08, 2025 13:22:120
Report
NMNITESH MAHAJAN
FollowNov 08, 2025 13:16:040
Report
UJUmesh Jadhav
FollowNov 08, 2025 13:12:110
Report
YKYOGESH KHARE
FollowNov 08, 2025 13:03:190
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowNov 08, 2025 13:03:040
Report
JJJAYESH JAGAD
FollowNov 08, 2025 12:36:500
Report
JMJAVED MULANI
FollowNov 08, 2025 12:35:380
Report
JMJAVED MULANI
FollowNov 08, 2025 12:31:130
Report
ABATISH BHOIR
FollowNov 08, 2025 12:30:590
Report
JMJAVED MULANI
FollowNov 08, 2025 12:21:53Baramati, Maharashtra:इंदापूरच्या शेळगाव यात्रेतील कुस्तीत पै.मामा तरंगेची बाजी.... या लाल मातीच्या कुस्ती मैदानात दोनशेहून अधिक निकाली कुस्त्या पार पडल्या.
4
Report
JMJAVED MULANI
FollowNov 08, 2025 12:21:261
Report